✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मन

प — पथिक, गुरुवार, 04/28/2016 - 17:16
मन धावून धावून जातं आणि बिलगतं - पानाफुलांना, वृक्षवेलींना, रानवाटांना, डोंगरदऱ्यांना. मन पंख उघडतं आणि झेपावतं त्या सोनेरी उन्हानं भरलेल्या निळ्या आकाशात; आणि तरंगत, उमलत राहतं एखाद्या शुभ्र मेघासारखं. मन चांदण्यात जाऊन बसतं आणि अबोल रात्रीला पुसतं तिच्या सौंदर्याचं त्याच्या व्याकुळतेशी असलेलं नातं. मन वहिवाट सोडतं आणि निघतं त्या वाटेने ज्या वाटेवर पथदिवे नाहीत, मैलाचे दगड नाहीत, दिशा आणि देशांचे फलक नाहीत; जी वाट अमूर्त आहे, अथांग आहे, असीम आहे - मनासारखीच !

प्रतिक्रिया द्या
3554 वाचन

💬 प्रतिसाद (20)

काय सुंदर लिहिलेयस मित्रा.

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 17:19 नवीन
काय सुंदर लिहिलेयस मित्रा. वाचनखूण साठवलेली आहे... अप्रतिम हा शब्द देखील अपुरा पडत आहे, इतकं सुंदर लिहिल आहेस...
  • Log in or register to post comments

मन पंख उघडतं

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 17:21 नवीन
मन पंख उघडतं आणि झेपावतं त्या सोनेरी उन्हानं भरलेल्या निळ्या आकाशात; आणि तरंगत, उमलत राहतं एखाद्या शुभ्र मेघासारखं. आहा!!! एकदम क्लासिकच... कातिल... जीवघेणं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

(No subject)

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 17:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

या कवितेच्या शब्दांना सूट

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 17:23 नवीन
या कवितेच्या शब्दांना सूट होणारं एक चित्र आंजावरुन साभार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

छान आहे चित्र...

पथिक
Fri, 04/29/2016 - 09:44 नवीन
छान आहे चित्र...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

_/\_

पथिक
Fri, 04/29/2016 - 10:15 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

अहाहाहाहाहा.

अभ्या..
गुरुवार, 04/28/2016 - 17:33 नवीन
अहाहाहाहाहा. अप्रतिम केवळ अप्रतिम
  • Log in or register to post comments

सुरेख...

नीलमोहर
गुरुवार, 04/28/2016 - 17:45 नवीन
सुरेख...
  • Log in or register to post comments

कडक!!!

जव्हेरगंज
गुरुवार, 04/28/2016 - 18:37 नवीन
कडक!!!
  • Log in or register to post comments

आवडली

एक एकटा एकटाच
गुरुवार, 04/28/2016 - 20:19 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

भांडकुदळ, फाटेफोडू

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 20:38 नवीन
भांडकुदळ, फाटेफोडू काथ्याकुटांमुळे या सोन्यासारख्या कवितेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून पुन्हा वर आणतो...
  • Log in or register to post comments

कविता भावली

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 04/28/2016 - 20:42 नवीन
ही कविता खूप भावली.
  • Log in or register to post comments

सुरेख.

यशोधरा
गुरुवार, 04/28/2016 - 20:43 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद !!! _/\_

पथिक
Fri, 04/29/2016 - 09:43 नवीन
सर्वांना धन्यवाद !!! _/\_
  • Log in or register to post comments

परत एकदा हे अतिशय सुंदर काव्य

प्रभास
Wed, 09/14/2016 - 00:37 नवीन
परत एकदा हे अतिशय सुंदर काव्य वर आणतो... दंडवत घ्या इतक्या सुंदर रचनेबद्दल...
  • Log in or register to post comments

_/\_

पथिक
Wed, 09/14/2016 - 15:15 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभास

(No subject)

प्रभास
Wed, 09/14/2016 - 00:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

थोडासा या वाटेवर चालण्याचा

प्रभास
Wed, 09/14/2016 - 00:52 नवीन
थोडासा या वाटेवर चालण्याचा फील आला... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभास

चित्र दिसत नाहीये..

पथिक
Wed, 09/14/2016 - 15:14 नवीन
चित्र दिसत नाहीये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभास

मस्त कविता आवडली.

विवेकपटाईत
Wed, 09/14/2016 - 19:30 नवीन
मस्त कविता आवडली.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा