✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

देणार्‍याचे हात घ्यावे...

म
मृण्मयी यांनी
Sun, 02/01/2009 - 21:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5296 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

पुन्हा एकदा

संदीप चित्रे
Sun, 02/01/2009 - 21:48 नवीन
हा लेख वाचून छान वाटलं :) लिखती रहो !
  • Log in or register to post comments

छान वाटले

धनंजय
Tue, 02/03/2009 - 06:47 नवीन
असेच म्हणतो. आवडले गजाभाऊ. सांपत्तिक परिस्थिती बेताची असून गजाभाऊ एकटेच नव्हे, तर ताराबाईसुद्धा मुलींसाठी प्रेमाने खपायच्या, म्हणजे शाळेशी नाते गहिरेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

सुरेख..

प्राजु
Sun, 02/01/2009 - 21:59 नवीन
शब्द संपले.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हेच

विसोबा खेचर
Mon, 02/02/2009 - 15:54 नवीन
हेच बोल्तो..! सुरेख लिहिलं आहे.. जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

...

शक्तिमान
Sun, 02/01/2009 - 22:03 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments

किती छान

यशोधरा
Sun, 02/01/2009 - 22:59 नवीन
किती गो छान मृण ह्या! कदीही वाचल्यार डोळ्यांत पाणी येताच गो! :) अवांतरः पिडांकाकांनी पैज मारल्यान माझ्यावांगडा की कोकणीतूनच अभिप्राय लिवन दाखय, तेह्वा आता कोकणीतूनच लिवतय!
  • Log in or register to post comments

सुंदर!

पिवळा डांबिस
Sun, 02/01/2009 - 22:59 नवीन
शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय? अगदी खरां बोललंय, माझ्ये बाये, अगदी खरां!!!
  • Log in or register to post comments

खुप सुंदर

शितल
Sun, 02/01/2009 - 23:14 नवीन
लिहिले आहे. गजाभाऊ यांच्या मनाच्या मोठेपणाला सलाम :)
  • Log in or register to post comments

गजाभाऊ

शशिधर केळकर
Sun, 02/01/2009 - 23:54 नवीन
लिहायला शब्दच नाहीत. हेच खरे. असे गजाभाऊ सर्वाना सर्वत्र लाभोत आणि '...देणार्‍याचे हात घ्यावेत' या उक्ती प्रमाणे या गजाभाऊंसारखे कधीतरी काही थोडेतरी आपल्यालाही करता वागता येवो! सुंदर प्रकटन!
  • Log in or register to post comments

सुंदर

चंबा मुतनाळ
Mon, 02/02/2009 - 05:54 नवीन
फार सुंदर लेख! काळजाला भिडला. गजाभाऊंना सलाम!! - चंबा
  • Log in or register to post comments

उत्तम

विंजिनेर
Mon, 02/02/2009 - 07:36 नवीन
गजाभाउंच शाळेवरचं ओबडधोबड पण सच्चं प्रेम आणि तितकाच सुंदर शेवट. गजाभाउंची गोष्ट तर गळ्यात आवंढा दाटविणारी आहेच पण तुमच्या लेखणीतून उतलीयसुद्धा तितक्याच हळुवारपणे. छान केलीत सुरवात दिवसाची...
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Mon, 02/02/2009 - 16:19 नवीन
सहमत माझ्या मनातली प्रतिक्रिया माझ्या आधी लिहिली ह्यांनी ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

+१

अनिल हटेला
Mon, 02/02/2009 - 08:03 नवीन
छान लिहीलये गं वीरजाई !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

अप्रतिम....

प्रभाकर पेठकर
Mon, 02/02/2009 - 08:19 नवीन
अप्रतिम व्यक्तिचित्र. आपल्या लेखनशैलीला सलाम. शेवटी डोळे ओलावले. आयुष्यात जमलेच गजाभाऊंसारखे व्हायचा प्रयत्न करू, अन्यथा इश्वराकडे दुसरा जन्म मागू.
  • Log in or register to post comments

पूर्णपणे सहमत!

प्रमोद देव
Mon, 02/02/2009 - 09:22 नवीन
पेठकर साहेबांशी पूर्णपणे सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सुंदर व्यक्तिचित्र

सहज
Mon, 02/02/2009 - 09:08 नवीन
>शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय? मस्त!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सिद्धेश
Mon, 02/02/2009 - 10:18 नवीन
वि.दा. च्या 'घेता' कवितेचा मतितार्थ आपल्याला चान्गला समजला
  • Log in or register to post comments

मॄण्मयी

अनामिका
गुरुवार, 02/05/2009 - 10:33 नवीन
Image removed.मॄण्मयी :) खुप सुंदर लिहिले आहेस्..............शाळेतले शिपाई हे पद फक्त राबण्यासाठीच असते असा सर्वमान्य समज्........पण हेच शिपाई सगळ्या शाळेचा भार आपल्या खांद्यांवर समर्थपणे पेलत असतात्..........सहसा यांच्या कार्याची दखल घेतली जातेच असे नाही................ माझ्या शाळेचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे या निमित्ताने शाळेच्या मा़जी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शाळेने दिनांक ११ जानेवारी रोजी आयोजीत केले होते...............यासाठी तयारी करताना काही तरी वेगळ करायची अनिवार इच्छा होती..............माजी विद्यार्थ्यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचे ठरवले पण आपण देखिल आपल्या शिक्षकांसाठी कायम स्मरणात राहिल असे काही तरी करावे या प्रामाणिक भावनेने आम्ही माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आजपर्यंतच्या सगळ्या आजी व माजी शिक्षकांचे सत्कार करायचे असे ठरवले. ..............पण त्याच बरोबर सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सत्कार करण्याचे देखिल ठरवले................जे माजी विद्यार्थी या स्नेहसंमेलनाला प्रेक्षक म्हणुन उपस्थित रहातील त्यांच्यातल्याच कुणाला तरी व्यासपिठावर आमंत्रित करुन त्यांच्या हस्ते या सर्वांचे सत्कार करुन घ्यावा अशी एक कल्पना सुचली व ती सर्वमान्य देखिल झाली............................तुझे जसे गजाभाऊ तसे आमचे उमाजीकाका .........शाळेत असतानासुद्धा त्यांना कधी मुलांवर रागावताना अथवा चिडताना बघितलेल नाही..............कायम हसतमुख रहाणारे उमाजीकाका खर तर मागील वर्षी निवृत्त झाले होते पण शाळेने संस्थेला विनंती करुन त्यांचा १ वर्षाचा सेवाकाल वाढवुन मागितला यात सर्वकाही आले..............त्यांचा ६० वा वाढदिवस देखिल शाळेने आणि विद्यार्थ्यांनी शाळेत साजरा केला............सतत पायी फिरणारे अगदिच वेळप्रसंगी सायकलवर जाणारे आमचे उमाजीकाका आज देखिल आहेत तसेच आहेत्................शाळेत २० वर्षांनंतर गेल्यावर बरेच काही बदलले आहे असे जाणवले पण उमाजीकाकांमधे तिळमात्र फरक नाही.................जुन्या शिक्षकांचे पत्ते व दुरध्वनी क्रमांक उमाजीकाकांना तोंडपाठ होते........जे पत्ते शब्दशः माहित नव्हते त्या सगळ्या पत्त्यांच्या आसपासच्या सगळ्या खाणाखुणा त्यांनी आंम्हाला समजावुन सांगितल्या...........त्यांच्याच मुळे आम्ही आमच्या प्राथमिक विद्यालयाच्या सर्व माजी शिक्षकांना बोलावु शकलो................सत्कारासाठी उमाजीकाकांना व्यासपिठावर बोलावताना आंम्हा सुत्रसंचालन करणार्‍यांना शब्द सुचत नव्हते ....................त्यांच्या सत्कारासाठी कुणालातरी व्यासपिठावर आमंत्रित करण्यापुर्वीच एक माजी विद्यार्थिनी धापा टाकत व्यासपिठावर आली आणि ध्वनीक्षेपक हातात घेऊन उमाजीकाकांच्या आठवणी सांगायला सुरुवात केली ...............आम्ही सगळे फक्त उमाजीकाकांच्या चेहर्‍याकडे पहात होतो .............आत्यंतिक समाधान व तृप्त भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते ".............त्या मुलीचे शब्द ऐकताना आमचे डोळे मात्र अखंड पाझरत होते ..............उमाजीकाकांना दोन शब्द बोलायची विनंती केली पण ते फक्त हसले ,चेहर्‍यावर हसु आणताना त्यांचे डोळे मात्र अशृंनी डबडबलेले होते...............त्यांच ते रुप पाहुन आंम्हाला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले........त्यानंतर आमच्या वर्तकबाईंनी आपल्या भाषणात आमच्या या कृतीचे कौतुक करताना जे वाक्य वापरले ते कायमचे मनावर कोरले गेले"या माजी विद्यार्थ्यांनी कळसाच्या चकचकाटाकडे न बघता मंदिराचा पाया घालणार्‍यांना सन्मानित केले ही अतिशय आनंदाची बाब आहे" असे लाखो उमाजीकाका आणि गजाभाऊ या देशात आहेत्...........................या सगळ्यांचे ऋण फेडणे कुठल्याही विद्यार्थ्यासाठी अशक्यच....................पण संधी मिळाली तर या गुणीजनांचे उतराई होण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्याने जरुर करावा ..........................शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय? हे मात्र अगदी खरं!!!!!!!!!!!!! "अनामिका"
  • Log in or register to post comments

सुंदरच.

मॅन्ड्रेक
Mon, 02/02/2009 - 12:27 नवीन
आणखि काय लिहु. Mandrake - at and post : janadu.
  • Log in or register to post comments

खुप सूंदर

निखिल देशपांडे
Mon, 02/02/2009 - 16:42 नवीन
खुप सूंदर लिहिले आहे.....
  • Log in or register to post comments

छान

लिखाळ
Mon, 02/02/2009 - 17:25 नवीन
छान व्यक्तिचित्र. आवडले. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

छान!

शाल्मली
Mon, 02/02/2009 - 18:58 नवीन
गजाभाऊंवरचा लेख आवडला. भावस्पर्शी लेखन!! --शाल्मली.
  • Log in or register to post comments

सहमत शंकरर

शंकरराव
Mon, 02/02/2009 - 19:05 नवीन
सहमत शंकरराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली

अनामिका

मधु मलुष्टे ज्…
Mon, 02/02/2009 - 19:25 नवीन
अनामिका आणि मृण्मयी गजाभाऊ आणि उमाजीका दोन्ही खुप आवडले. लेख वाचला आणि गजाभाऊ डोळ्यासमोर उभे राहिले. मनात लगेच घर केले. शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय? सलाम! --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments

खुप सुंदर...

अनामिक
Mon, 02/02/2009 - 19:27 नवीन
खुप सुंदर... शब्दच नाहीत प्रतिक्रिया द्यायला. अनामिक
  • Log in or register to post comments

अनामिक पंत

शंकरराव
Mon, 02/02/2009 - 20:01 नवीन
अनामिक पंत कसे असे असणार शब्द तुमच्याकडे ... ते तर सर्व "अनामिका" ने तिच्या वरिल प्रतिसादाला वापरले ना ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

सुंदर लेख

प्रदीप
Mon, 02/02/2009 - 20:00 नवीन
आवडला. तसेच त्याचे नावही अत्यंत समर्पक वाटले. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील क्रिकेटसाठी प्रख्यात असलेल्या एका कॉलेजातील माजी क्रिकेटपटूंनी (ज्यात मुंबई व भारत ह्यांच्या संघांतील अनेक मोठी नावे आहेत), त्यांच्या प्रिय सरांचा सत्कार केला. त्याचबरोबर वर्षांनूवर्षे त्या कॉलेजच्या क्रिकेट संघाचा भार वाहणार्‍या गृहस्थांचाही हृद्य सत्कार केला, व सरांप्रमाणे त्यांनाही भेट अर्पण केली. त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मृण्मयी
Mon, 02/02/2009 - 20:35 नवीन
अनामिका, उमाजीकाकांबद्दल वाचलं. फोटो बघीतला. सुरेख लिहिलंय! वर्तकबाईंचं ते वाक्य कायम लक्षात राहील! आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रीयांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

सुंदर ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 02/02/2009 - 22:27 नवीन
सुंदर ... अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन मृण्मयी!

चतुरंग
Mon, 02/02/2009 - 22:44 नवीन
गजाभाऊ वाचले आणि डोळ्यांनी दगा दिला नाही, ते आपसूक पाझरलेच! असं मोठं मन आपण बर्‍याच वेळा व्यवहारिक दृष्ट्या छोट्या असलेल्या माणसांकडे अनुभवतो. ते कृतीतून शिकवून जातात जे आपल्याला आतपर्यंत स्पर्शून जातं. आणि अनामिका उमाजीकाकांचा फोटो आणि आठवण देऊन तू एकप्रकारे लेखन पूर्णत्त्वाला नेलंस तुझेही आभार. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती! चतुरंग
  • Log in or register to post comments

गजाभाऊ

बबलु
Tue, 02/03/2009 - 06:21 नवीन
गजाभाऊंचं व्यक्तिमत्व सुंदर उतरलंय तुमच्या लेखणीतून. फारच छान. ....बबलु
  • Log in or register to post comments

छान

घाटावरचे भट
Tue, 02/03/2009 - 06:35 नवीन
फारच सुंदर लिहिलंय.
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Tue, 02/03/2009 - 06:47 नवीन
हेच म्हणतो. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

गजाभाऊ

मॅन्ड्रेक
Wed, 02/04/2009 - 10:51 नवीन
hi I have read your experiance about गजाभाऊ and forwarded to my friend . I am attching his reply herewith . Great . ........... Date: Mon, 3 Feb 2009 08:24:01 -0600 Subject: Re: गजाभाऊ From: saundaryasohoni@gmail.com To: abhy_ankar@hotmail.com Dear Mahesh, Apratim. It took me back to my school days and atomospehere. Till I finished reading, I was totally in my school. Very high nostalgic feelings. Very well written. Really great. I am forwarding this to many of my school days friend and sure everybody would like it. Keep sending. Sanjay at and post : janadu.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा