Skip to main content

(म्हणजे)

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 03/02/2009 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
"ओढ" म्हणजे काय ते जोर लावल्याशिवाय समजत नाही. "विरह" म्हणजे काय ते माहेरी गेल्याशिवाय समजत नाही. "गेम" म्हणजे काय ते स्वत: केल्याशिवाय समजत नाही "पराजय" म्हणजे काय ते सासरी आल्याशिवाय समजत नाही "दु:ख" म्हणजे काय ते दिवटी झाल्याशिवाय समजत नाही. “सुख" म्हणजे काय ते विडंबन केल्याशिवाय समजत नाही. आधारीतः म्हणजे
Taxonomy upgrade extras

वाचने 2290
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सुख" म्हणजे काय ते विडंबन केल्याशिवाय समजत नाही. व्वा!!! भले शाब्बास!!!! :) (सदासुखी) डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

सतत सुखी रहाण्याचा आणि मिपाकरांना सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतो! ;) (खुद के साथ बातां : चल रंगा, नवीन कच्चा माल शोधूयात! B) ) चतुरंग

“सुख" म्हणजे काय ते विडंबन केल्याशिवाय समजत नाही. अगदी अगदी. :-)

सुख म्हण्जे नक्की काय असतं, विडंबन केल्याशिवाय समजत नसतं !!

>> "पराजय" म्हणजे काय ते सासरी आल्याशिवाय समजत नाही क्या बात है !! :)

बेसनशेठ, अगदी अमच्या मनातलं बोल्लात.. “सुख" म्हणजे काय ते विडंबन केल्याशिवाय समजत नाही. क्या बात है (सुखी)केशवसुमार