श्रीगणेश लेखमाला: पायरोग्राफी: जाळ अन् धूर संगटच...
Pyrography (पायरोग्राफी) - To draw with fire..









वाचने
47075
वाचनखूण
प्रतिक्रिया
120
सुरेख!
सुंदर!
सैराट अन जास्मिनचं कौतुक करायला शब्द सुचत नाहीत.
मस्त!
सुरेख आणि विधायक जाळपोळ... खूप शुभेच्छा!
अप्रतिम...पहिला परिच्छेद वाचल्यानंतर खाली इतकं अप्रतिम कलाकुसर असू शकत हे वाटलं नव्हतं. एकदम सुंदर..
भारी आहे हे. खूप आवडले.
बस् मरने को जी करता है | अफलातून
आमचा गणेशा झाला, म्हणून आम्ही इंस्टा नामक ग्रामी जाऊन आलो. तिथे पाहतो तर काय? एक लंबर फोटू. क्या बात, सगळे एकसे एक फोटू आहेत. आवड्यास.
तुमची कला आणि हा लेख दोन्ही आवडलें.
इंस्टाग्राम वर लगेच फ़ॉलो करायला सुरवात केली.
बाबा योगीराज.
In reply to आरा बाब्बो by बाबा योगिराज
इंस्ताग्रामवर मी बऱ्याचदा काम चालू असतानाचे फोटो टाकते. यापुढील लेखात चित्रांसकट तपशीलवार लिहेनच.
In reply to धन्यवाद. by मूनशाईन
तै, तुमचा आजवरचा प्रवास वाचायला आवडेल. हा भाग पहिला समजून लिहायला सुरवात करा. मिपाकर आपल्या प्रवासात सोबत असतीलच.
आपल्या कलेसाठी, आणि लेखणास शुभेच्छा.
आपला वाचक,
बाबा योगीराज.
In reply to (No subject) by जव्हेरगंज
छान व्हिडिओ.
In reply to (No subject) by जव्हेरगंज
हा प्रोफेशनल पेन आहे. त्यावर अजून जास्त तापमान ठेवता आहे, एकदम पटापट काम करता येते. माझा अगदी साधा आहे, लालबुंद होण्याइतकी टीप तापत नाही, पण त्यामुळे जास्त वेळ लागतो. अजून जास्त शिकेन तेव्हा असा घेणार आहे.
अप्रतिम!
मुनशाईन ताई जब्बरदस्त!!
माझ्या गृहप्रवेशासाठी तुझ्याकडून बनवून घेउ शकेन का नेमप्लेट? तुझा व्यवसाय असेल तर माझी ऒर्डर आत्ताच . मात्र मला ते पुढल्या वर्षी हवय.
In reply to मुनशाईन ताई जब्बरदस्त!! by प्रीत-मोहर
माझ्या फेसबूक दालनावर व्यनी करा.
In reply to धन्यवाद. by मूनशाईन
नक्की करते ग व्य. नि.
धन्यु ताई
खरं म्हणजे शीर्षक ओझरते पाहून 'पायरसी ' बद्दल काहीतरी लिहिले असे वाटून , दुर्लक्ष करणार होतो, पण थोडे थांबल्यावर लक्षात आले की ' हे ' काहीतरी " वेगळेच " आहे. मग समग्र वाचुन काढले आणि डोळां भरून पाहिले.
खरोखर असे काही असते हे माहितच नव्हते. पण त्याचा मीही शोध नक्की घेईन. लय भारी ! ! एका नव्या कलेचा परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
कलाकुसर जबरदस्तच एकदम. हटके म्हणतात ते यालाच! साष्टांग. _/\_
सुंदर ,मनमोहक,एकदमच हटके....
अप्रतिम.._/\_
अप्रतिम. हे असा काही प्रकार असतो हे बिलकुल माहिती नव्हते. तुमच्या फेबु पेजबर जाऊन पाहिले. एकसो एक कलाकृती आहेत. फारच सुंदर.
जब्बर दस्त....! जियो.
-दिलीप बिरुटे
बाप रे !! चिकाटी आणि कल्पनाशक्तीचं करु तितकं कौतुक कमीच आहे. अप्रतिम देखण्या वस्तु आहेत. यावर एक लेखमाला नक्की काढा. वाचायला फार आवडेल.
काही दिवसांपूर्वी तूनळीवर सहजच एक दुवा बघितला होता. तो पायरोग्राफीसाठी पेन कसे तयार करायचे त्याबद्दल होता.
आता हे बघून तर डोळ्यांचे पारणेच फिटले..
म्हणजे मला नक्की सुचत नाहीये की नक्की कसं तुमचं कौतुक करु?!! अहो काय सुंदर कला आहे ही!
ती जास्मिन तर पार "ती पाहताच बाला.. " आहे.. ज्या भाग्यवान मुलीला ही पेटी मिळाली तीचा भयानक हेवा वाटला हो..
तुम्ही व्यवसाय म्हणुनच करा हो हे.. आणि इथे नक्की सांगा. मी १००% तुमची पहिली गिर्हाईक असेन!
फारच आवडला हा लेख!
In reply to म्हणजे मला नक्की सुचत नाहीये by पिलीयन रायडर
हो नक्कीच सांगेन. फार मस्त वाटते आहे सगळ्यांना आवडते आहे.
सुंदर. नवीन कलेची माहिती मिळाली. अप्रतिम कलाकारी.
अफाट आणि अचाट आहे हे सगळं! अशा नावाची एखादी कला असते हेच मुळात माहीत नव्हतं. आणि वाढदिवसाची भेट म्हणून मिळालेल्या गोष्टीतून इतकं काही करणं म्हणजे फारच भारी. हे सगळं पाहिलं की "आपण नक्की आपल्या आयुष्यात काय करत आहोत" असं वाटतं.
तुमचं फेसबूक पेजही पाहिलं. कौतुक करायला शब्दच सुचत नाहीयेत. _/\_
छान
"हे सगळं पाहिलं की "आपण नक्की आपल्या आयुष्यात काय करत आहोत" असं वाटतं"
हा त्रास मला मिपावर ब-याचदा होतो, आतातर मला वाटतं बहुधा मला याचं व्यसन लागलय.
अफाट!
घरातली सगळी लाकडं तुम्हाला आणून द्यावी म्हणतो!
ती जास्मिन तर फारच भारी!
व्यवसाय सुरु कराच!
अशा अनवट कलेचा ध्यास घेतल्या बद्दल अभिनंदन.
तुमची कला उत्तरोत्तर अशीच सुबक जळत राहो आणि नवनव्या डिझाईन उमलोत.
हे जरा जाड कागदावर करता येण्यासारखे आहे का?
In reply to अशा अनवट कलेचा ध्यास घेतल्या by शिव कन्या
होय. जाड कागदावर करता येते. मी एकदा प्रयत्न केला आहे, पण माझ्या पेनाचे कमाल तापमान देखील कागदासाठी अपूरे पडते. कागदावर खूप जास्त तापमानावर, मात्र अगदी हलक्या हाताने वापरावे लागते.
In reply to होय. जाड कागदावर करता येते. by मूनशाईन
हे आश्चर्य!
मी विचार केला कि कागद लाकडापेक्षा एकदम thin माध्यम आहे तर त्याला कमी तापमान लागणार.
हलक्या हाताने पेन वापरावा हे मान्य. पण कागदावर कमाल तापमान ही अपुरे कसे काय पडते? काही कारण?
व्य नि पाठवत आहे.
In reply to हे आश्चर्य! by शिव कन्या
लाकूड कितीही झाले तरी सच्छित्र मटेरिअल आहे. डेन्सीटी कमी असते. पेपर जरी पातळ असला तरी त्याची डेन्सिटी जास्त असते. एकाच आकारमानाचा (लांबी रुंदी उंची) कागदाचा गट्ठा आणि त्याच आकारमानाचा लाकडाचा ठोकळा उचलून पहा. कळेल. बाकी मी हा पेपरवर पायरोग्राफीचा प्रयोग केलेला नाहीये. पेपरची माहीती असलेने सांगितले.
वेगळीच कला. मला 'पायरोग्राफी' नामक काही असतं हेच माहिती नव्हतं.
शब्दशः डोळ्यांच पारण फिटले.

In reply to भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मिपाकरांची आभारी आहे. by मूनशाईन
ओहो, सुंदर!!!
ह्या कलेबद्दल काहीच माहीत न्हवते. :-(
अतिशय सुंदर, अप्रतिम,......
दहा बोटे तोंडात या प्रतिक्रिये सारखिच अवस्था .
खूपच छान.
केवळ अप्रतिम
शुभेच्छा! __/\__
अतीशय वेगळी कला. अप्रतीम.
द्यावीशी वाटणारी सगळी विशेषणे आधीच्या सर्व प्रतिसादांमध्ये आलेली आहेत! जबरदस्त कला आहे हातात! व्यवसाय कराच, नक्कीच यशस्वी व्हाल!
नविनच काहीतरी पाहायला मिळालय...
जास्मिन तर अप्रतीमच
लेख वाचताना वाटत होतं की असं काहीतरी आहे घरी माझ्याकडे.
कुंपणीने भेट दिलेले पेन साठीचे स्टँड आहे आणी दुसरी छोटुशी बेसबॉल बॅट पण.
अतिशय सुंदर कला. खूप छान केल्या आहेत सगळ्या कलाक्रुती, विशेषतः जास्मिन अन सैराट फार आवड्ले.
इथे चित्रे दिसत नाहीत म्ह्णून तुमचे फेसबूक पेज लाइक करुन पहिलेत सगळे फोटो , केवळ अप्रतिम , फोटोग्राफी पण अगदी प्रोफेशनल आहे. तुमचा या कलेचा प्रवास असाच बहरत राहो.
पुढे मागे तुमचे मार्ग्दर्शनपर लेख वाचून हे करुन पाह्ण्याची इच्छा आहे, तेंव्हा लवकर पुढचे लेख येवुद्यात
काय कमाल कला आहे. सगळ्याच कलाकृती एक से बढकर एक. ते टेबल आणि जस्मिनची पेटी तर केवळ अप्रतिम
सर्वच सुंदर आणि सैराट कलाकॄती . कुठल्या ऑनलाईन पोर्टलवर खरेदि करता येतील का ?
सुरेख!