श्रीगणेश लेखमाला: पायरोग्राफी: जाळ अन् धूर संगटच...
Pyrography (पायरोग्राफी) - To draw with fire..









वाचने
47074
वाचनखूण
प्रतिक्रिया
120
In reply to सुंदर आणि सैराट कलाकॄती by सिरुसेरि
ऍमेझॉन.कॉम वर नक्की मिळते. ऍमेझॉन.इन वरून एका मैत्रिणीने घेतले आहे. मात्र ते अमेरिकन कंपनीचे असल्याने व्होलटेज कनर्वटर लागेल.
फोटो दिसत नाहीयेत.
काय कला आहे!! अचाट..
तुम्हीपण एखादा व्हिडीओ करुन टाका.. लगेच व्हायरल होइल ..
माय गॉ ड !!!!!!!!
शब्द नाहीत माझ्या कडे तुझ कौतुक करायला, आणी हे मी पहिल्यानदाच पाहतिये अशी काही कलाकुसर करता येते म्हणुण . जबरदस्त गुणी आहेस तु :)
विडेओ ला जबरदस्त अनुमोदन प्लिझ बनवाच छॉतासा का होइना :)
अभ्या सं द कुलकर्णी सरांनी काढले आहेत का क्लासेस
शब्दच सुचत नाहीत. फार चिकाटीचं काम आहे!
लेख आवडला.
एकही चित्र दिसत नाही. घरी जाऊन बघतो.
जब्बरदस्त आहे हे!!
कलाकार मंडळींचा हेवा वाटतो कधि कधि :)
वाह! केवळ अप्रतिम!
मधे फोटोग्राफीवर जशी एक उत्तम लेखमालिका झाली तशी कृपया या कलेबद्दल सुद्धा एक लेखमालिका करावी.
खूपच सुंदर. तुमची कला, कसब आणि चिकाटी, तिन्हींना सलाम.
अतिषय छान कलाकारी.
जबरदस्त चिकाटी आणि कला असलेल्या या कामासाठी तुम्हाला सा. न.
अप्रतिम! दुसरा शब्दच नाही.
कसलं भन्नाट आहे हे....
केवळ अप्रतिम
खुप छान लेख. आणि कलाक्रुती लै भारी. हे स्रव मलानव्यान्रकळलेते आहे.
नेत्रसुखद!
अफाट!
सलाम या कलाकारी व चिकाटीला.
लय भारी ..
होय