पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच आहे अशी डरकाळी फोडून नरेंद्र मोदींनी आपण एक कणखर पंतप्रधान असल्याचे सूचित केले, त्याच बरोबर गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले आहे, भारतीय यंत्रणा योग्य काम करत असल्याचे हे चिन्ह समजावे काय?
वाचने
70000
प्रतिक्रिया
306
मिसळपाव
प्रतिक्रिया
....
थापा.
In reply to .... by चंपाबाई
जे एन यू आणि डी यू ( सेंट्रल
In reply to थापा. by श्रीगुरुजी
"सेंट्रल - ३/ ४ अपवाद"
In reply to जे एन यू आणि डी यू ( सेंट्रल by चंपाबाई
हे बघा
झाकीर नाईक आणि राजीव गांधी फाउंडेशन
..
In reply to झाकीर नाईक आणि राजीव गांधी फाउंडेशन by विकास
दान कुणीही कुणाला करु शकतो.
In reply to .. by चंपाबाई
..
In reply to दान कुणीही कुणाला करु शकतो. by सुबोध खरे
हा सल्ला मला बरयाच लोकांनी
In reply to .. by चंपाबाई
.....
इतकी वर्षे कपिल शर्माचे
जामोप्या
काही दिवसापूर्वी भारत
कमांडर साहेबाच्या
In reply to काही दिवसापूर्वी भारत by अमितदादा
पहिली गोष्ट, आज चीन आणि
In reply to कमांडर साहेबाच्या by अमित भोकरकर
रशिया आणि पाक यांच्यात होणारा
In reply to पहिली गोष्ट, आज चीन आणि by अमितदादा
तुमची माहिती चुकीची आहे.
In reply to रशिया आणि पाक यांच्यात होणारा by पुंबा
मुळात आंतराष्ट्रीय
In reply to रशिया आणि पाक यांच्यात होणारा by पुंबा
मलाला दुर्दैवी जीव आहे
..
In reply to मलाला दुर्दैवी जीव आहे by गामा पैलवान
आई आई ग!लांडग्यांच्या हाती
In reply to .. by चंपाबाई
"झियाउद्दीन युसुफझाई (=मलालाचा बाप)"
In reply to मलाला दुर्दैवी जीव आहे by गामा पैलवान
मी सुसंस्कृत नाही
In reply to "झियाउद्दीन युसुफझाई (=मलालाचा बाप)" by विशुमित
इतके दिवस "संस्थेत" राहून
In reply to मी सुसंस्कृत नाही by गामा पैलवान
तुमचा रोख कळला.
In reply to इतके दिवस "संस्थेत" राहून by विशुमित
४० वर्षांची तपश्चर्या वाया!--
http://www.loksatta.com
हेच का ते 'अच्छे दिन'? अजून
In reply to http://www.loksatta.com by श्रीगुरुजी
Dawood Ibrahim's money was
Dawood Ibrahim's money was not swindled, Indian government had it seized
For months Dawood Ibrahim thought that he was being cheated by his own men, but when he realized that his hawala transactions were being blocked by Indian agencies, he was flabbergasted. http://indiatoday.intoday.in/story/dawood-ibrahim-hawala-money-india-se…याचसाठी होता केला अट्टाहास
याचसाठी होता केला अट्टाहास
आधीच वादात अडकलेल्या किंवा शोच्या सेटवर वाद निर्माण करु शकतील अशाच काही स्पर्धकांची निवड ‘बिग बॉस’मध्ये केली जाते. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई बिग बॉसच्या आगामी सिझनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. टीआरपीचे गणित साधण्याच्यादृष्टीने तृप्ती देसाई यांना ‘बिग बॉस ९’साठी विचारणा करण्यात आल्याचे वृत्त आहे. आता खरी मजा येईल. बिग बॉसमधील इतर स्पर्धक पहिल्याच दिवशी पळून जातील. तृप्ती देसाईच्या बरोबरीने बिग बॉसमध्ये केजरीवाल, कन्हैय्या कुमार व पप्पू सुद्द्धा हवेत. http://www.loksatta.com/manoranjan-news/trupti-desai-will-be-participat…प्रवाशाच्या एका ट्विटमुळे
प्रवाशाच्या एका ट्विटमुळे रेल्वेच्या टीटीवर काही तासांत निलंबनाची कारवाई
रेल्वेमधून प्रवास करताना शुल्क आकारून त्याची पावती न दिल्याची तक्रार थेट ट्विटरच्या माध्यमातून एका प्रवाशाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत केली आणि पुढच्या दोन तासांत संबंधित टीटीआय (ट्रॅव्हेलिंग टिकट इन्स्पेक्टर) अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाईही झाली. अगदी वेगाने झालेल्या या कारवाईमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभाराची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. बाडमेर-कालका एक्स्प्रेसमधून गोविंद नारायण हे शनिवारी बाडमेरहून बिकानेरला निघाले होते. नियमाप्रमाणे सामान्य तिकीट काढून गाडीमध्ये टीटीआयकडे १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क भरून या गाडीतून प्रवास करता येऊ शकतो. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या डब्यामध्ये टीटीईकडे १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क जमा केले. पण टीटीआय श्यामलाल यांनी त्याची कोणतीही पावती गोविंद नारायण यांना दिली नाही. त्यामुळे लगेचच त्यांनी सुरेश प्रभू आणि रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांना मेन्शन करून या संदर्भातील ट्विट केले. या एका ट्विटमुळे सरकारी कार्यालयातील सूत्रे वेगाने फिरली. लगेचच गोविंद नारायण यांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून फोन आला आणि त्यांच्याकडे सविस्तर माहिती विचारण्यात आली. संबंधित विभागाचे अधिकारी मुकेश गेहलोत हे लगेचच टीटीआय श्यामलाल यांच्यासोबत संबंधित डब्यामध्ये पोहोचले. तिथे त्यांनी गोविंद नारायण यांच्यासह इतरही प्रवाशांकडे चौकशी केल्यावर त्यांना समजले की अनेक प्रवाशांकडून १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क गोळा करून त्यांना त्याबदल्यात कोणतीही पावती देण्यात आलेली नव्हती. टीटीआय यांच्याकडील रोकड तपासल्यावर अतिरिक्त रक्कम त्यांच्याकडे जमा असल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर लगेचच गेहलोत यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्यामलाल यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले आणि पुढील स्थानकावर त्यांना रेल्वेतून खाली उतरविण्यात आले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/railway-tti-suspended-after-co…छान
गोविंद नारायण !!
...
In reply to गोविंद नारायण !! by इरसाल
लोचट प्रतिसाद!
In reply to ... by चंपाबाई
गेल्या काहीवर्षापासून
..
हे अधिकृत आकडे आहेत.
In reply to .. by चंपाबाई
...
In reply to हे अधिकृत आकडे आहेत. by सुबोध खरे
अच्छे दिन!
...
In reply to अच्छे दिन! by श्रीगुरुजी
या इकडे अहमदाबादेत, किंवा
In reply to अच्छे दिन! by श्रीगुरुजी
भाद्रपदाच्या महिन्यात
In reply to या इकडे अहमदाबादेत, किंवा by फेदरवेट साहेब
ही असली माणसे पाहिली का
In reply to भाद्रपदाच्या महिन्यात by श्री गावसेना प्रमुख
पण एकाच कुत्र्याचे किति क्लोन
In reply to ही असली माणसे पाहिली का by फेदरवेट साहेब
या इकडे अहमदाबादेत, किंवा
In reply to या इकडे अहमदाबादेत, किंवा by फेदरवेट साहेब
ती कात्रणे तूर्तास हाताशी
In reply to या इकडे अहमदाबादेत, किंवा by श्रीगुरुजी
..
In reply to अच्छे दिन! by श्रीगुरुजी
चंपाबै D.M.L.T ;)आठ दिवस
In reply to .. by चंपाबाई
बाईंनी जेंडर चेंज केलय
In reply to चंपाबै D.M.L.T ;)आठ दिवस by ईश्वरसर्वसाक्षी
जेंडर चेंज ??
In reply to बाईंनी जेंडर चेंज केलय by श्री गावसेना प्रमुख
ब्बघून सांगतो...........कि
In reply to .. by चंपाबाई
अरुणाचल प्रदेश मध्ये नेमकं
चंपाबै D.M.L.T ;)
चंपाबाई जा तुम्ही गावाला ....
याबद्दल काय मत?
काहीतरी शिजतंय खरं ....
In reply to याबद्दल काय मत? by बोलबोलेरो
भारतीय लष्कराने पाकी हद्दीत जाऊन 20 सैनिक मारले
In reply to काहीतरी शिजतंय खरं .... by गामा पैलवान
A new era in medical science.
ह्याचा फायदा काय होईल म्हणे
In reply to A new era in medical science. by अमितदादा
ह्या संशोधनाचा मुख्य हेतू आई
In reply to ह्याचा फायदा काय होईल म्हणे by कैलासवासी सोन्याबापु
ग्रेट.. धन्स हे
In reply to A new era in medical science. by अमितदादा
जयललिताच्या आजाराबद्दल
अमेरिकेकडून इस्रायलचा निषेध
http://www.loksatta.com/desh
रु. १०००० कोटी फक्त ....
....
बनावट पदवी प्रकरणी स्मृती
...
In reply to बनावट पदवी प्रकरणी स्मृती by श्रीगुरुजी