तीन दिवसां वर यिवुन ठेपलेल्या गणेश उत्सव हा महाराष्ट्र सह पुर्ण भारतत मोठया प्रमाणावर साजरा होतॊ. प्रदेशात राहणारे आपलेच भारतीय बांधव सुद्धा हा उत्सव आनंदाने साजरा करतात. गनपती म्हणजे महाराष्ट्रच आराध्य दैवत. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळची आणि घरगुती गणपती बसवंयरीची जय्य्त तयारी चालु सुद्ध झाली.
पण गणपती आले की हमखास एक प्रश माझ्यामनामध्ये येतॊ. तो म्हणजे गणपती उत्सव का इव्हेंट???... सार्वजनिक गणेश उत्सव प्रथम बाळ गंगांधार टिळकानी चालु केला लोकना एकत्र आणण्या साठी पण आज काल एकाच गल्लीत तीन किंवा चार मंडळ एक मेकांवर पाय देऊन उभी असतात गणपतीच्या मिरवणुकीला तीन तीन ढोल ताशा पंथक असतात. तीस तास चालणारी विसर्जन मिरवणूक आज प्रत्येक शहरात सहज चालते आज ह्याच विसर्जन मिरवणूक मुळे मंडळानं मध्ये चुरस व्हडत चालली आहे.
काही गणपती मंडळ जमा झालेल्या वर्गणी मधुन गरीब लोकांना आणि अनाथ लोकांना मदत करतात. पण त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एव्हडी आहे.
आमच्या इथे एका घरा मध्ये दर वर्षी साडेसहा फुट उंचीची मूर्ती बसवली जाते. पुण्यासारख्या शहारात जिथे लोकाना इंच इंच जागे साठी धडपड करावी लागते तिथे एव्हडं मोठा गणपती बसावंण किती अवघड असेल ह्याची आपण कल्पना करू शकतोच. त्या गणपतीची मोठी मिरवणूकही काढली जाते. मोठया मोठया फटाक्यांच्या माळा आणि आतिश बाजी केली जाते. गुलाल उधळला जातो. त्या मुळे प्रदूषण होत. पण ह्याच्या कडे कोणीही ठोस पावले अजूनही उचली नाहीत.
गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन नदीत न करता तलावात केलं तर घरच्यांना ते रुचण्या सारखं नसत. एक गणपती नदीत विसर्जन केल्याने असं काय होत???... असे प्रश्न विचारले जातात. फक्त मोदीनी स्वच्छ भारत अभियान चालू करून काही होणार नाही. सगळ्यांनी त्याला पुढाकार घेतला पाहिजे .
गणपती बसवणं ही आपली परंपरा. माझा त्याला आजीबात विरोध नाही. पण ही परंपरा काळानुसार बदलायला हवी मी या लेखाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.
वाचने
7917
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणेशोत्सव बंद केला पाहिजे.
सार्वजनिक शब्द टाकायचा
In reply to गणेशोत्सव बंद केला पाहिजे. by प्रचेतस
नाही. घरगुती पण. :)
In reply to सार्वजनिक शब्द टाकायचा by गणामास्तर
वाटलंच मला. म्हणूनचं विचारलं
In reply to नाही. घरगुती पण. :) by प्रचेतस
आमच्या इथे एका घरा मध्ये दर
प्रदूषण, मिरवणुकीबाबत पडणारे
In reply to आमच्या इथे एका घरा मध्ये दर by महासंग्राम
नाही मास्तर माझं म्हणणं एवढंच
In reply to प्रदूषण, मिरवणुकीबाबत पडणारे by गणामास्तर
+१००
In reply to नाही मास्तर माझं म्हणणं एवढंच by महासंग्राम
गणपतीएवढा सर्वंकष त्रास इतर
In reply to नाही मास्तर माझं म्हणणं एवढंच by महासंग्राम
धागाकर्ता जर गणपतीवर एवढं
In reply to गणपतीएवढा सर्वंकष त्रास इतर by संदीप डांगे
त्यांचं सोडा, मलाच उत्सुकता
In reply to धागाकर्ता जर गणपतीवर एवढं by महासंग्राम
हे घ्या मोहरमची मिरवणूक आणि
In reply to त्यांचं सोडा, मलाच उत्सुकता by संदीप डांगे
मोहरम व आंबेडकर जयंतीचे डिजे
In reply to हे घ्या मोहरमची मिरवणूक आणि by महासंग्राम
हे बंद होईल तसे तेही बंद होईल.
In reply to मोहरम व आंबेडकर जयंतीचे डिजे by संदीप डांगे
सर्व गणपती बंद करुन बघा ना
In reply to हे बंद होईल तसे तेही बंद होईल. by प्रसाद_१९८२
सर्व गणपती बंद करुन बघा ना
In reply to हे बंद होईल तसे तेही बंद होईल. by प्रसाद_१९८२
सहमत!
In reply to मोहरम व आंबेडकर जयंतीचे डिजे by संदीप डांगे
आणि सर उत्सव बंद हा काही
In reply to मोहरम व आंबेडकर जयंतीचे डिजे by संदीप डांगे
बाकी प्रत्येक गल्लीबोळातल्या
In reply to हे घ्या मोहरमची मिरवणूक आणि by महासंग्राम
सर गल्लत होते आहे, इथे इतर
In reply to बाकी प्रत्येक गल्लीबोळातल्या by संदीप डांगे
मंदारशेठ, तेच सांगतो आहे.
In reply to सर गल्लत होते आहे, इथे इतर by महासंग्राम
सर, लो. टिळकांनी घरातला गणपती
In reply to मंदारशेठ, तेच सांगतो आहे. by संदीप डांगे
दुसरी बाजूही आहे ना ह्याला,
In reply to सर, लो. टिळकांनी घरातला गणपती by महासंग्राम
धाग्याचे शिर्षक वाचले
लीखाणा वरुन मोकलाया .... ची
खरंय हे लेख स्वरूपातलं
In reply to लीखाणा वरुन मोकलाया .... ची by मराठी_माणूस
सार्वजनिक गणेश उत्सवाचा त्रास
त्रास प्रत्येक सार्वजनिक
पुनरविचार
चांगली कामे नेहमी आपल्या
In reply to पुनरविचार by निकुंज
हेच म्हणायचे होते सर्व
व्हडत
उन्माद, उन्माद आणि फक्त उन्माद.
क्या बार पेठकर काका,
In reply to उन्माद, उन्माद आणि फक्त उन्माद. by प्रभाकर पेठकर
बार - बात असे वाचावे
In reply to क्या बार पेठकर काका, by अभिजीत अवलिया
पेठकर काकांनी मैदानाच्या सर्व
In reply to उन्माद, उन्माद आणि फक्त उन्माद. by प्रभाकर पेठकर
पेठकर काका,
In reply to पेठकर काकांनी मैदानाच्या सर्व by संदीप डांगे
वा! प्रतिसाद आवडला. संपूर्ण
In reply to उन्माद, उन्माद आणि फक्त उन्माद. by प्रभाकर पेठकर
फार छान
In reply to उन्माद, उन्माद आणि फक्त उन्माद. by प्रभाकर पेठकर
हल्ली सगळेच इव्हेंट असतात
ते सगळेच सार्वजनिक रूपातले बंद करायला हवेत. फक्त १५ ऑगस्ट आणि २६
In reply to हल्ली सगळेच इव्हेंट असतात by पैसा
प्रत्यक्ष अनुभव
माझे मत ....
गणपतीवरून थेट मोहरम आणि
@ मंदार भालेराव
In reply to गणपतीवरून थेट मोहरम आणि by खालीमुंडी पाताळधुंडी
+1111
In reply to @ मंदार भालेराव by खालीमुंडी पाताळधुंडी
चुकीच्या प्रथांवर टिका करणं
In reply to +1111 by विशुमित
मंदार जी,
In reply to चुकीच्या प्रथांवर टिका करणं by महासंग्राम
गुणदोषासहित...!!
In reply to मंदार जी, by विशुमित
आंबेडकर माझे नाहीत निष्कर्ष
In reply to @ मंदार भालेराव by खालीमुंडी पाताळधुंडी
गणपती विसर्जन मिरवणूकीत पण
In reply to आंबेडकर माझे नाहीत निष्कर्ष by महासंग्राम
अर्थातच
In reply to गणपती विसर्जन मिरवणूकीत पण by विशुमित
@खालीमुंडी पाताळधुंडी >>
In reply to गणपतीवरून थेट मोहरम आणि by खालीमुंडी पाताळधुंडी
"हा दुजाभाव अजून किती शतके