✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश)

द
दशानन यांनी
Mon, 02/02/2009 - 12:35  ·  लेख
लेख

Book traversal links for भटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश)

  • ‹ भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव)
  • Up
  • भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11225 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

झकास

परिकथेतील राजकुमार
Mon, 02/02/2009 - 12:52 नवीन
राजे मनाली आणी आजुबाजुच्या ठिकाणांची सहल मस्तच :) पायाला चाक लावल्या सारखे तुमचे हिंडणे बघुन तुमचा जाम हेवा वाटतो बुवा आपल्याला !! आमचे खरे तर अजुन संपुर्ण पुणे पण बघुन झाले नसेल. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

राजे, खूप

मृगनयनी
Mon, 02/02/2009 - 13:03 नवीन
राजे, खूप खूप धन्यवाद! खूप सुन्दर छायाचित्रे आणि माहिती आहे... आम्ही या उन्हाळ्यात मनाली'ला जायचा विचार करतोय! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मनालीला

दशानन
Mon, 02/02/2009 - 13:42 नवीन
मनालीला काही टुर कंपन्या चांगले चांगले पॅकेज देतात.. त्याबद्दल विचारना करुन घ्या, कधी कधी असे पॅकेजेस चांगले भेटतात. ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मणीकरण तीर्थ

संजय अभ्यंकर
Mon, 02/02/2009 - 15:03 नवीन
मृगनयनीजी, मनाली च्या टूर मध्य मणीकरण तीर्थाला जरूर भेट द्या. दिल्ली मनाली मार्गावर मनालीच्या आधी भुंतर गाव लागते. मनाली ला जाण्या साठी विमानतळ भुंतरला आहे. भुंतरलाच व्यास व पार्वती नद्यांचा संगम आहे. येथुन बस / मोटर ने अंदाजे १५ की.मी. वर मणीकरण तीर्थ आहे. पार्वती नदिच्या किनार्‍यावर मणीकरणला श्रीराम मंदिर व गुरुद्वारा आहे. तसेच नदीतच तप्त झरे आहेत. दोन्ही ठिकाणी लंगर चालतो (मुफ्त जेवण). ह्या दोन्ही ठिकाणी जेवणा साठी चूल पेटत नाही. जेवण ह्या तप्त पाण्यावर तयार होते. ह्या लंगरचा लाभ घ्या. पार्वती नदि, प्रचंड वेगाने वहाते, दिवस-रात्र तीचा गंभीर ध्वनी आपली सोबत करतो. मणीकरण गावाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे येथील ढाब्यांवर पुदीन्याची चवीष्ट चटणी मिळते. भज्यां बरोबर अनुभवावी. मणीकरण मधून देवतिब्बा शिखराचे सुंदर दर्शन घडते. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मणीकिरण

दशानन
Mon, 02/02/2009 - 15:11 नवीन
Image removed. मणीकिरण मंदिर व पार्वती नदी ! संगम पाहण्यालायक ! त्याच्या जराच पुढे दुर्लक्ष केले गेलेले एक पुरातन मंदिर आहे देव नाही आहे आत पण मंदिराची कलाकुसरी पाहण्यालायक. खरं तर मी प्रवास करताना देवस्थानं टाळतो ह्याची दोन कारणं ! १. तेथील कचरा व घाण बघून मला वैताग येतो.... ( मागे आम्ही जेव्हा शिर्डीला गेलो होतो तेव्हा रस्त्यावर च्या प्लास्टीक च्या पिशव्या गोळा करण्यातच अर्धा दिवस गेला) २. पंडे व पुजारी ह्यांचा त्रास... देवाला एका तुरुंगात ठेवल्या सारखं वाटतं.. त्याला भेटायला पुजारांना मस्का लावावा लागतो (दक्षिणा / दान देऊन) ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

राज कुमाराशी

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 02/02/2009 - 14:32 नवीन
राज कुमाराशी सहमत राजे अगदी १०१% सहमत आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मनाली

सहज
Mon, 02/02/2009 - 13:06 नवीन
छान वर्णन. लगे हात खर्चाचा अंदाज दिला असता तर एक माहीतीपुर्ण लेख होईल. अवांतर - राजे तुम्ही तर अविवाहीत ना मग तुम्ही बुद्धाची दिनचर्या की प्लॅटोनिक रिलेशनशीप विविध डिस्काउंट ????
  • Log in or register to post comments

खर्चाचा

दशानन
Mon, 02/02/2009 - 13:16 नवीन
खर्चाचा अंदाज ! हॉटेल्स तुम्हाला ६००-१२०० पर्यंत रुम देतात. गेस्ट हाऊस मध्ये ४००-५०० व उत्तम प्रतीच्या गेस्ट हाऊस मध्ये ८००+ ! जवळ जवळ सर्व हॉटेल्स व गेस्ट हाऊस ब्रेकफास्ट हा फ्रीच देतात (आधीच माहीती घ्यावी) दिल्ली पासून तुम्ही ५०० रु. आरामात बसने खात पीत जाऊ शकता, ट्रेन ने गेलो नाही पण जास्त टिकीट नसावे. मनाली मध्ये फिरण्याचा खर्च नाहीच असे समजा.. जर गाईड घेतला तर गोष्ट वेगळी.. कारण जवळ जवळ सर्व मनाली चालतच फिरावे लागते .. कारण डोंगर द-यांचा प्रदेश त्यामुळे ४X४ गाडी असने गरजेचे ... त्यापेक्षा चालत फिरलेले छान.. व जेव्हा बर्फ पडतो तेव्हा गाडी खुप वेगाने घसरतात त्यामुळे मनाली मध्ये गाडी ही ठरावीक जागे पर्यंतच जाऊ शकते. ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

राजे मस्त

मिंटी
Mon, 02/02/2009 - 13:08 नवीन
राजे मस्त माहिती एकदम........ खरचं मनाली म्हणजे स्वर्ग आहे ...... अतिशय सुंदर आहे ही जागा म्हणजे कितीही वेळा गेलं तरी मन भरत नाही........ धन्यवाद राज परत एकदा मनालीची सफर घडवल्याबद्दल. :) अवांतर : मागे एकदा कधितरी दामोदरपंतांनी फोटो टाकले होते मनालीचे ते बघितले आहेस का ?
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Mon, 02/02/2009 - 14:23 नवीन
छान लेख.... --अवलिया
  • Log in or register to post comments

वा राजे,

सुचेल तसं
Mon, 02/02/2009 - 14:35 नवीन
वा राजे, सुंदर लेख. आम्ही मागच्याच वर्षी शिमला-कुलु-मनालीला जाऊन आलो. जानेवारीला एंड ला गेलो होतो आणि कडाक्याची थंडी होती. रोहतांग पासचा रस्ता बंद झाला होता. मग जरा कमी उंची वर असलेल्या एका ठिकाणी गेलो होतो. तिथे फक्त ४ बाय ४ च्याच गाड्या जातात (उदा: मारुती जिप्सी). स्केटिंग आणि पॅराग्लायडिंग करायला जाम मजा आली.
  • Log in or register to post comments

>>स्केटिंग

दशानन
Tue, 02/03/2009 - 10:08 नवीन
>>स्केटिंग आणि पॅराग्लायडिंग आईस स्केटिंग :) साठी मी रोहतांग दर्या भारतातील १ नंबरची जागा मानतो ! तेथे नेहमीच स्पर्धा देखील होता... ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं

मनाली

शंकरराव
Mon, 02/02/2009 - 15:06 नवीन
मनाली प्रवास वर्णन आवडले, राजे फक्त ब्रेकफास्ट वर आख्खा दिवस काढायचा म्हणजे अवघड हो.. खवय्यां साठी काहि अड्डे , घरगूती डबा\जेवनाची सोय, खानावळ ई. बद्दल दोन ओळी खरडा हो... स्पे.चहा मिळतो का तिकडे.. ?
  • Log in or register to post comments

लै भारी

अनंत छंदी
Mon, 02/02/2009 - 21:04 नवीन
राजे लै भारी. लेख एकदम आवडला. :)
  • Log in or register to post comments

सुरेख आणि

स्पृहा
Tue, 02/03/2009 - 12:20 नवीन
सुरेख आणि नेमके वर्णन. छायाचित्रे देखील छान.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा