स्वादिष्ट आटा नूडल्स
काल संध्याकाळी सौ. बाहेर गेलेली होती. आमच्या चिरंजीवांना नूडल्स खाण्याची इच्छा झाली. आईच्या गैर हजेरीत, बाबा त्याच्या अशा खादाडीच्या इच्छा पूर्ण करतात हे त्याला चांगलेच माहित होते. मी म्हणालो नूडल्स करून देईल. पण मैदा वाले नूडल्सच्या जागी कणकीचे नूडल्स मिळतात का कुठे बघ. चिरंजीव उतरले, मला काही प्रोब्लेम नाही. पण नूडल्स स्वदिष्ट झाले पाहिजे आणि तो घरा बाहेर पडला.
घरात कांदे होते, टमाटर हि होते, प्रत्येकी दोन-दोन घेतले. फ्रीज मध्ये फ्रेंच बिन्स हि होत्या. ७-८ शेंगा त्याही घेतला. मनात विचारकेला पाहू शेंगा नूडल्स मध्ये कश्या लागतात. बहुतेक या आधी कुणी नूडल्स मध्ये शेंगा टाकल्या नसतील. एक हिरवी मिरची हि घेतली. सर्व साहित्य बारीक चिरून ठेवले. आमचे चिरंजीव पतंजलीचे दोन पेकेट दहा दहा रुपये वाले आटा नूडल्स ( ६० ग्रॅम प्रत्येकी) घेऊन घरी परतला.
गॅस वर पॅन ठेवले. त्यात दोन चमचे तेल टाकून, तेल गरम झाल्यावर १/२ चमचे जीरा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली. मग कांदे टाकून थोडे परतून घेतले, नंतर बारीक चिरलेले टमाटर आणि शेंगा त्यात घातल्या. स्वाद करता मीठ (फक्त भाजी पुरता). तीन ते चार मिनिटात भाजी तैयार झाली.
गॅसच्या दुसर्या शेगडीवर, एका भांड्यात १ लिटर पाणी टाकून, उकळायला ठेवले. पाणी उकळू लागल्यावर, त्यात १/४ चमचे हळद आणि चिमूटभर हिंग, १/२ चमचा चाट मसाला आणि थोडे मीठ (नूडल्सच्या हिशोबाने) आणि नूडल्स सोबत मिळालेला मसाला टाकला. शेवटी त्या पाण्यात नूडल्स टाकले. नूडल्स शिजायला २-३ मिनिटे लागतात. त्यानंतर गॅस मंद करून पॅन मधून भाजी काढून, नूडल्स शिजत असलेल्या भांड्यात घातली. सर्व साहित्य भांड्यात व्यवस्थितपणे ढवळून घेतले.
गॅस बंद करून गरमा-गरम नूडल्स आम्ही बाप-लेकाने मिळून फस्त केले. नूडल्स खरोखरच स्वादिष्ट झाले होते. शेंगांमुळे स्वाद हि मस्त आला होता.
गॅस बंद करून गरमा-गरम नूडल्स आम्ही बाप-लेकाने मिळून फस्त केले. नूडल्स खरोखरच स्वादिष्ट झाले होते. शेंगांमुळे स्वाद हि मस्त आला होता.
वाचने
35376
वाचनखूण
प्रतिक्रिया
120
फिरसे पतंजली????
In reply to फिरसे पतंजली???? by संदीप डांगे
दोन्हीला सहमत. पतंजली नूडल्स
In reply to दोन्हीला सहमत. पतंजली नूडल्स by अभ्या..
पटाईतसर नेहमीच करतात हे
In reply to पटाईतसर नेहमीच करतात हे by संदीप डांगे
चालतंय की.
In reply to पटाईतसर नेहमीच करतात हे by संदीप डांगे
त्यांचेकडून वेगवेगळ्या
In reply to दोन्हीला सहमत. पतंजली नूडल्स by अभ्या..
विषय जाहिरातीचा सुरु आहे तर,
In reply to विषय जाहिरातीचा सुरु आहे तर, by कैलासवासी सोन्याबापु
हायला बापू, ही लिहिली होतीस
In reply to हायला बापू, ही लिहिली होतीस by अभ्या..
माझ्या मते
In reply to माझ्या मते by पगला गजोधर
हो, पण खीर आणि दगड भारतीय
In reply to हो, पण खीर आणि दगड भारतीय by अभ्या..
जो पर्यंत भारत
In reply to जो पर्यंत भारत by पगला गजोधर
अर्रर्रर्रर्रर्रर्र !!! वॅहॅ
In reply to विषय जाहिरातीचा सुरु आहे तर, by कैलासवासी सोन्याबापु
झैरात झैरात झैरात :p
In reply to दोन्हीला सहमत. पतंजली नूडल्स by अभ्या..
तुम्ही पतंजली खाऊन तरी पाहीले
In reply to तुम्ही पतंजली खाऊन तरी पाहीले by गणामास्तर
इक्क,हो गणा भौ.
In reply to तुम्ही पतंजली खाऊन तरी पाहीले by गणामास्तर
मास्तर
In reply to मास्तर by पगला गजोधर
च्यायला असला पण फ्लेवर आहे का
In reply to च्यायला असला पण फ्लेवर आहे का by गणामास्तर
असतील ना काही यो गाईज.
In reply to असतील ना काही यो गाईज. by अभ्या..
अहं
In reply to दोन्हीला सहमत. पतंजली नूडल्स by अभ्या..
पंतजलि नूडल्स,
In reply to फिरसे पतंजली???? by संदीप डांगे
नूडल्स हा पदार्थच भंगार आहे.
सूप नूडल्स केल्यात की!
नूडल्सच्या एवजी शेवया चालतील
In reply to नूडल्सच्या एवजी शेवया चालतील by पिंगू
अरे पिंगू दगडाची खीर म्हणून
थोडंसं थुपकासारखं वाटतंय
पतंजली नुडल बेक्कार आहेतच ..
In reply to पतंजली नुडल बेक्कार आहेतच .. by जेपी
जेपी, तुमचा प्रतिसाद
In reply to जेपी, तुमचा प्रतिसाद by संदीप डांगे
ह्या बाबतीत पण सहमत
In reply to ह्या बाबतीत पण सहमत by अभ्या..
1+
In reply to जेपी, तुमचा प्रतिसाद by संदीप डांगे
वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!
In reply to वाढदिवसाच्या शुभेच्छा ..! by जेपी
एवढं सोपं आहे का जेपीसाहेब?
In reply to एवढं सोपं आहे का जेपीसाहेब? by संदीप डांगे
कोण कोणास म्हणाले...
In reply to कोण कोणास म्हणाले... by असंका
असंकासाहेब, तुम्हाला काय
In reply to असंकासाहेब, तुम्हाला काय by संदीप डांगे
नुसती स्मायलीच दिसली काय
In reply to नुसती स्मायलीच दिसली काय by असंका
मला सगळं दिसतंय, पण तुम्हाला
In reply to मला सगळं दिसतंय, पण तुम्हाला by संदीप डांगे
मला काहीच सुचवायचं नाही.
In reply to मला काहीच सुचवायचं नाही. by असंका
माझ्या प्रतिसादवर तुम्ही
In reply to माझ्या प्रतिसादवर तुम्ही by संदीप डांगे
मी पेडगावला पोचलोच आहे. पण
In reply to मी पेडगावला पोचलोच आहे. पण by असंका
जेपीसाहेबानी कुणाचेही नाव न
In reply to जेपीसाहेबानी कुणाचेही नाव न by संदीप डांगे
दादा, नेमकेपणा हा एक लिखाणाचा
In reply to दादा, नेमकेपणा हा एक लिखाणाचा by असंका
तुम्ही प्रतिसाद नीट वाचल्याचं
In reply to तुम्ही प्रतिसाद नीट वाचल्याचं by संदीप डांगे
तसं तर मग जेपीही म्हणले नवते
In reply to तसं तर मग जेपीही म्हणले नवते by असंका
मी माझ्या व्यवसायाची जाहिरात
In reply to मी माझ्या व्यवसायाची जाहिरात by संदीप डांगे
जागा फार लहान होत चालली
In reply to एवढं सोपं आहे का जेपीसाहेब? by संदीप डांगे
एवढं सोपं आहे का जेपीसाहेब?
In reply to जेपी, तुमचा प्रतिसाद by संदीप डांगे
कोणावर कसेही आरोप करण्याआधी
In reply to कोणावर कसेही आरोप करण्याआधी by टवाळ कार्टा
ठाम विधान आणि शंका यात फरक
मस्त!
मॅगी आटा नुडल्स
In reply to मॅगी आटा नुडल्स by मनिमौ
उल्लेख आहे मौतै
हल्ली रामदेव बाबा माझ्या
In reply to हल्ली रामदेव बाबा माझ्या by इल्यूमिनाटस
तुमच्या स्वप्नात
In reply to तुमच्या स्वप्नात by पगला गजोधर
अय्या हो!
In reply to अय्या हो! by इल्यूमिनाटस
तुम्हास कसे हो ठाऊक!?
In reply to तुम्हास कसे हो ठाऊक!? by पगला गजोधर
व्वा व्वा!
In reply to व्वा व्वा! by इल्यूमिनाटस
खल्लास. वारल्या गेलो आ।ए.
In reply to खल्लास. वारल्या गेलो आ।ए. by अप्पा जोगळेकर
(^o^)
In reply to तुमच्या स्वप्नात by पगला गजोधर
..
शक्यतो पाककृती विभागात मी जात
या धाग्यात वर दिलेल्या माझ्या
जाहीर माफी
मागतो. पहिला प्रतिसाद कुणा व्यक्तीला उद्देशुन नव्हता त्यामुळे कुणा विशिष्ट व्यक्तीची माफी मागणे शक्य नाही. ******** रच्याकने यामुळे एका तर्राट व्यक्तीमत्वसोबत झालेल्या सुसंवादाच रिपीट टेलीकास्ट चालु आहे अस वाटल.खाली कोट केलाय.खरडफळ्यातल्या माझ्याविषयीच्या मजकूराबद्दल आपण माफी मागितली पाहिजे.(इत्यलम)In reply to या धाग्यात वर दिलेल्या माझ्या by जेपी
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by संदीप डांगे
घ्या आता जुळवुन, मिटवून टाका....
५०
अनेकांची माफी मागायला लागावी
अनेकांची माफी मागायला लागावी असे कृत्य तुमच्याकडून रिपिटेडली घडत असावे असे तुम्हाला कधी वाटले नाही का जेपीसाहेब?त्याच कस आहे ना डांगे साहेब ! माझ्या वागण्यामुळे जर कोणी दुखावल जात असेल तर त्याची माफी न मागण्या ईतका निर्लज्जपणा माझ्यात अजुन आला नाही. बाकी माझ्या वागण्यामुळे दुखावल्या गेल्यांची संख्या मिपावर ३ व्यक्ती इअतकी आहे. काही लोकांना सवय असते स्वत:वर ओढुन घेण्याची..पण नाविलाज का क्या इलाज. इथेच थांबु चर्चा वाढवण्यात काही अर्थ नाही.धागा काय चाल्लाय काय ;)
डांगेसाहेब,
In reply to डांगेसाहेब, by असंका
मंजे तुम्ही इतके मोठे
In reply to मंजे तुम्ही इतके मोठे by संदीप डांगे
हा माझा निष्कर्ष नाही.
In reply to हा माझा निष्कर्ष नाही. by असंका
म्हणजे??
In reply to म्हणजे?? by संदीप डांगे
_/\_
In reply to _/\_ by असंका
बाद'वे, 'तुम्ही' का मला माफी
In reply to बाद'वे, 'तुम्ही' का मला माफी by संदीप डांगे
मी खरं तर फक्त विसंगती दाखवून
In reply to मी खरं तर फक्त विसंगती दाखवून by असंका
जाऊ द्या हो..
In reply to हा माझा निष्कर्ष नाही. by असंका
शिव शिव शिव,
In reply to शिव शिव शिव, by क्षमस्व
बस का? अहो ते क्रेडीट माझं नै
पतंजली हा लोकांच्या भावनेवर
माहितीपूर्ण पाकृ आणि प्रतिसाद
In reply to माहितीपूर्ण पाकृ आणि प्रतिसाद by प्रचेतस
हं.....
नूडलमुळे पाककृती आली।
नूडलमुळे पाककृती आली।
In reply to नूडलमुळे पाककृती आली। by क्षमस्व
मी सुद्धा क्षमस्व
In reply to मी सुद्धा क्षमस्व by पगला गजोधर
वा!! _/\_
नूडल्स दिसतायेत छान, पण
In reply to नूडल्स दिसतायेत छान, पण by सूड
१+
बरं बरं
In reply to बरं बरं by इरसाल
=))
In reply to बरं बरं by इरसाल
नाव सार्थ केलेत...
In reply to बरं बरं by इरसाल
एक नंबर!!!
In reply to बरं बरं by इरसाल
खट्याक।।।।
In reply to बरं बरं by इरसाल
=)
In reply to बरं बरं by इरसाल
एक नंबरी.