स्वादिष्ट आटा नूडल्स
काल संध्याकाळी सौ. बाहेर गेलेली होती. आमच्या चिरंजीवांना नूडल्स खाण्याची इच्छा झाली. आईच्या गैर हजेरीत, बाबा त्याच्या अशा खादाडीच्या इच्छा पूर्ण करतात हे त्याला चांगलेच माहित होते. मी म्हणालो नूडल्स करून देईल. पण मैदा वाले नूडल्सच्या जागी कणकीचे नूडल्स मिळतात का कुठे बघ. चिरंजीव उतरले, मला काही प्रोब्लेम नाही. पण नूडल्स स्वदिष्ट झाले पाहिजे आणि तो घरा बाहेर पडला.
घरात कांदे होते, टमाटर हि होते, प्रत्येकी दोन-दोन घेतले. फ्रीज मध्ये फ्रेंच बिन्स हि होत्या. ७-८ शेंगा त्याही घेतला. मनात विचारकेला पाहू शेंगा नूडल्स मध्ये कश्या लागतात. बहुतेक या आधी कुणी नूडल्स मध्ये शेंगा टाकल्या नसतील. एक हिरवी मिरची हि घेतली. सर्व साहित्य बारीक चिरून ठेवले. आमचे चिरंजीव पतंजलीचे दोन पेकेट दहा दहा रुपये वाले आटा नूडल्स ( ६० ग्रॅम प्रत्येकी) घेऊन घरी परतला.
गॅस वर पॅन ठेवले. त्यात दोन चमचे तेल टाकून, तेल गरम झाल्यावर १/२ चमचे जीरा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली. मग कांदे टाकून थोडे परतून घेतले, नंतर बारीक चिरलेले टमाटर आणि शेंगा त्यात घातल्या. स्वाद करता मीठ (फक्त भाजी पुरता). तीन ते चार मिनिटात भाजी तैयार झाली.
गॅसच्या दुसर्या शेगडीवर, एका भांड्यात १ लिटर पाणी टाकून, उकळायला ठेवले. पाणी उकळू लागल्यावर, त्यात १/४ चमचे हळद आणि चिमूटभर हिंग, १/२ चमचा चाट मसाला आणि थोडे मीठ (नूडल्सच्या हिशोबाने) आणि नूडल्स सोबत मिळालेला मसाला टाकला. शेवटी त्या पाण्यात नूडल्स टाकले. नूडल्स शिजायला २-३ मिनिटे लागतात. त्यानंतर गॅस मंद करून पॅन मधून भाजी काढून, नूडल्स शिजत असलेल्या भांड्यात घातली. सर्व साहित्य भांड्यात व्यवस्थितपणे ढवळून घेतले.
गॅस बंद करून गरमा-गरम नूडल्स आम्ही बाप-लेकाने मिळून फस्त केले. नूडल्स खरोखरच स्वादिष्ट झाले होते. शेंगांमुळे स्वाद हि मस्त आला होता.
गॅस बंद करून गरमा-गरम नूडल्स आम्ही बाप-लेकाने मिळून फस्त केले. नूडल्स खरोखरच स्वादिष्ट झाले होते. शेंगांमुळे स्वाद हि मस्त आला होता.
वाचने
35376
वाचनखूण
प्रतिक्रिया
120
In reply to बरं बरं by इरसाल
बेष्ट!
आटा नूडल्स
In reply to आटा नूडल्स by कपिलमुनी
म्हणजे प्रॉब्लेम आटा
In reply to आटा नूडल्स by कपिलमुनी
नाही वाटत असं.. मॅगी वर मागे
निरागस सहजपणातून केले गेलेले लेखन
In reply to निरागस सहजपणातून केले गेलेले लेखन by चित्रगुप्त
स्वादिष्ट आटा नूडल्स
In reply to निरागस सहजपणातून केले गेलेले लेखन by चित्रगुप्त
प्रत्येक शब्दाशी सहमत आहे,
In reply to प्रत्येक शब्दाशी सहमत आहे, by संदीप डांगे
प्रतिसाद आवडला...
In reply to निरागस सहजपणातून केले गेलेले लेखन by चित्रगुप्त
+1
In reply to निरागस सहजपणातून केले गेलेले लेखन by चित्रगुप्त
+१
जाहिरात.
In reply to जाहिरात. by सुज्ञ
सहमत
100
In reply to 100 by जेपी
सत्काराचं बघाकी जरा आता..
हे घ्या सत्काराला
In reply to हे घ्या सत्काराला by चंपाबाई
इन्सेक्ट नाही.
In reply to हे घ्या सत्काराला by चंपाबाई
बिस्किटातही किडा आला होता
In reply to बिस्किटातही किडा आला होता by चंपाबाई
बाई
इथे मिपातही किडे केले जातात आम्ही करतो ना दुर्लक्ष्य तुम्हीबी करा तक्रार किंवा दुर्लक्ष्य.
चित्र विचित्र प्रतिसाद वाचून
In reply to चित्र विचित्र प्रतिसाद वाचून by विवेकपटाईत
काका,
In reply to काका, by जेपी
आता मात्र खरंच कहर झाला!!!
In reply to आता मात्र खरंच कहर झाला!!! by असंका
(मंजे जेपी यांच्याशी सहमत आहे
In reply to चित्र विचित्र प्रतिसाद वाचून by विवेकपटाईत
कणकेचे नूडल्स नवीन आहेत हे
In reply to कणकेचे नूडल्स नवीन आहेत हे by संदीप डांगे
बेदाग असण्यासाठी विशेष पावडर
In reply to बेदाग असण्यासाठी विशेष पावडर by जेपी
lol
In reply to चित्र विचित्र प्रतिसाद वाचून by विवेकपटाईत
@ बिरुटे सर (वाचत असल्यास), फक्त बिरुटे सरांसाठी प्रतिसाद :)
माझा खायचा अनुभव सांगतो:
In reply to माझा खायचा अनुभव सांगतो: by डँबिस००७
पतंजालिशिवाय कुणाचेच आटा
In reply to पतंजालिशिवाय कुणाचेच आटा by संदीप डांगे
ग्लूटेन फ्री
आम्हाला काय फरक पडत नसतोय!!