समाजामध्ये कमी माहिती जैन समाजाबद्दल ?
आपल्या समाजामध्ये जैन समाजाबद्दल खूप कमी माहिती आहे का ?
दिगंबर जैन का आहेत?
त्याची गरज का आहे?
ते दिगंबर का आहेत ?
जर आपल्याला एका धर्माबद्दल माहिती नसेल तर आपण आपले मत व्यक्त करताना थोडी माहिती का शोधू नये?
काही लोकांनी "ते नागडे" इत्यादी प्रकारे उपहास केला आहे. त्याना धर्माची माहिती घेणे गरजेचे आहे असे का वाटत नाही?
जैन धर्म मधील प्रत्येक व्यक्ती हिंदू-जैन असे लिहितो, तुम्हीच जर असे लिहले किंवा विरोध केला तर त्याचा परिणाम काय होइल याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. जैन हे आधी हिंदू आहेत मग ते जैन आहेत पण असे दिसू लागले आहे की हिंदू जैन समाजाला आपले समजत नाही आहे.
खूप वाईट वाटले म्हणून लिहिले.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
म्हन्जी परत वाचन आले!
गणपती
राक्षस नाही पण अनार्य मानतात.
सहमत
रा.चिं.ढेरे
यांवरून सहज एक किस्सा आठवला.
हाहा हा!
जैन धर्म आणि मूर्ती पूजा
मोक्ष संकल्पनेच्या मुळाशी
मोक्ष संकल्पनेच्या मुळाशी
उल्लेख कुठे झाला त्याचे
वैज्ञानिक वगैरे सोडा ओ,
यावरुन ज्ञानदेवांचा आपल्या
धन्यवाद!
१) जैनांमध्ये श्वेतांबर,
नागा साधु पण दिगंबरच असतात
पवित्रता आणि लोलुपता
संदीप डांगे यांची प्रश्नोत्तरे
आता मुसल्मान यानि ३ तलाक वर
महाशय, माझ्या वक्तव्याने जैन
णमो अरिहंताणं
सविस्तर लिहा.
"नागड़ेपण" आजच्या काळात
एक अवांतर प्रश्न: हे "णमो"
मोदी भक्त.
'नमो' लिहील्यास ते 'नरेंद्र मोदीं'चे भक्त आहेत असा गैरसमज पसरेल,
बहुधा ते पाली, अर्धमागधी
आबा: अभ्या इज़ रैट्ट. जैनांची
"गाथा सप्तशती"ला "गाहा सत्तसई
गाहा सत्तसईची भाषा
महाराष्ट्री प्राकृत म्हणजे
हो. तीच.
मग
तो दिण्हले, गहिल्ले, इ.
वल्ली सरांनी उत्तर दिलेलेच
गिन्बर जैन हे दिशा हे आमचे
माहिती सांगाच
तुम्हालापन हे ताइपिन्ग
शिकाऊ अवस्थेत आहात होय
तुम्हि शिकुन आलात का?
निरिक्षण
हेच म्हणतो!
मेलो......
>>> गिन्बर जैन हे दिशा हे
नागा साधू नंगे का रहातात.
...
मलाही तोच प्रश्न पडलाय.
आपल्याला माहिति नाहि म्ह्नजे
नाय शिकून आलुय
निओ साहेब, तुम्ही आहे तसं