समाजामध्ये कमी माहिती जैन समाजाबद्दल ?
In reply to नमस्कार निओ१साहेब, by संदीप डांगे
In reply to बाकी तुमच्या धाग्यातले विचार by संदीप डांगे
In reply to जैन धर्मिय व्यक्तिलाच माहिति by निओ१
In reply to तुम्ही धाग्यात जे प्रश्न by संदीप डांगे
In reply to हे तुम्हि आताच मला खरडवही by निओ१
In reply to निओ१ साहेब, by अभिजीत अवलिया
In reply to दिगंबर अवस्था. by मुक्त
दिगंबर अवस्था पराकोटीचा इंद्रिय संयम असल्याशिवाय शक्य नाही.काहीही हं 'मु' त्यांना कुठे सनी वगैरेंचे ठुमके, पिच्चर किंवा अन्य फाजील प्रकार वगैरे बघायचे असतात ?
In reply to काहीही हं 'मु' by चित्रगुप्त
In reply to काहीही हं 'मु' by चित्रगुप्त
In reply to सनी वगैरेंचे ठुमके, पिच्चर by निओ१
In reply to सनातन धर्मापासून थोडा वेगळा by विवेकपटाईत
In reply to हेच म्हणतो! by जव्हेरगंज
In reply to जैन by मारवा
In reply to जैन by मारवा
In reply to .. by चंपाबाई
In reply to निओ१, by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी हि घ्या २ प्रश्नांची उत्तरे.. by रिम झिम
In reply to श्वेतांबर आणि माहेश्वरी एकचं by गणामास्तर
In reply to श्वेतांबर आणि माहेश्वरी एकचं by गणामास्तर
In reply to श्वेतांबर आणि माहेश्वरी एकचं by गणामास्तर
In reply to चूभूद्याघ्या by बॅटमॅन
In reply to आदिनाथ, ऋषभनाथ हे by अभ्या..
In reply to हम्म ते बाकी खरे आहे म्हणा. by बॅटमॅन
In reply to माझे बरेच मित्र आहेत by अभ्या..
In reply to ओह अच्छा, धन्यवाद. माझी गफलत by बॅटमॅन
In reply to ओह अच्छा, धन्यवाद. माझी गफलत by बॅटमॅन
In reply to माझ्यामाहिती प्रमाणे, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हम्म ते बाकी खरे आहे म्हणा. by बॅटमॅन
In reply to संस्कृती एकच आहे ना. by प्रचेतस
In reply to डिपेंड्स, अगदी सुपरफिशिअली एक by बॅटमॅन
In reply to अरे संस्कृतीची मज्जा (डुबली by अभ्या..
In reply to अरे संस्कृतीची मज्जा (डुबली by अभ्या..
In reply to लोल हे बाकी भारीच. अर्थात जैन by बॅटमॅन
In reply to जैनांचा प्राचीन इतिहास by चित्रगुप्त
In reply to अरे संस्कृतीची मज्जा (डुबली by अभ्या..
In reply to नेमीनाथ - वासुदेव by अनिरुद्ध.वैद्य
In reply to रामायणात जैन तीर्थंकरांचे by प्रचेतस
In reply to अरे संस्कृतीची मज्जा (डुबली by अभ्या..
In reply to गणपती by पैसा
In reply to गणपती by पैसा
In reply to सहमत by अनिरुद्ध.वैद्य
In reply to गणपती by पैसा
In reply to यांवरून सहज एक किस्सा आठवला. by गणामास्तर
In reply to यांवरून सहज एक किस्सा आठवला. by गणामास्तर
In reply to संस्कृती एकच आहे ना. by प्रचेतस
In reply to मोक्ष संकल्पनेच्या मुळाशी by संदीप डांगे
मोक्ष संकल्पनेच्या मुळाशी शंकर आहे.नक्की? याचा उल्लेख वाचायला आवडेल.
In reply to मोक्ष संकल्पनेच्या मुळाशी by बॅटमॅन
In reply to उल्लेख कुठे झाला त्याचे by संदीप डांगे
In reply to उल्लेख कुठे झाला त्याचे by संदीप डांगे
In reply to यावरुन ज्ञानदेवांचा आपल्या by सतिश गावडे
In reply to निओ१, by श्रीगुरुजी
Sacred and profane love – Titian c. 1514 (Borghese Gallery, Rome)
दिगंबर मुनि आणि नागा साधूंना शिरसाष्टांग नमस्कार.
In reply to संदीप डांगे यांची प्रश्नोत्तरे by गामा पैलवान
In reply to संदीप डांगे यांची प्रश्नोत्तरे by गामा पैलवान
In reply to णमो अरिहंताणं by निओ१
In reply to सविस्तर लिहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to णमो अरिहंताणं by निओ१
In reply to एक अवांतर प्रश्न: हे "णमो" by आदूबाळ
In reply to मोदी भक्त. by प्रभाकर पेठकर
In reply to एक अवांतर प्रश्न: हे "णमो" by आदूबाळ
In reply to बहुधा ते पाली, अर्धमागधी by अभ्या..
In reply to आबा: अभ्या इज़ रैट्ट. जैनांची by बॅटमॅन
In reply to "गाथा सप्तशती"ला "गाहा सत्तसई by कैलासवासी सोन्याबापु
In reply to गाहा सत्तसईची भाषा by प्रचेतस
In reply to महाराष्ट्री प्राकृत म्हणजे by अभ्या..
In reply to महाराष्ट्री प्राकृत म्हणजे by अभ्या..
In reply to "गाथा सप्तशती"ला "गाहा सत्तसई by कैलासवासी सोन्याबापु
In reply to गिन्बर जैन हे दिशा हे आमचे by निओ१
In reply to माहिती सांगाच by इल्यूमिनाटस
In reply to तुम्हालापन हे ताइपिन्ग by निओ१
In reply to शिकाऊ अवस्थेत आहात होय by इल्यूमिनाटस
In reply to तुम्हि शिकुन आलात का? by निओ१
In reply to निरिक्षण by आनंदी गोपाळ
In reply to शिकाऊ अवस्थेत आहात होय by इल्यूमिनाटस
In reply to गिन्बर जैन हे दिशा हे आमचे by निओ१
In reply to >>> गिन्बर जैन हे दिशा हे by श्रीगुरुजी
In reply to >>> गिन्बर जैन हे दिशा हे by श्रीगुरुजी
In reply to >>> गिन्बर जैन हे दिशा हे by श्रीगुरुजी
In reply to अगा जे .... by गामा पैलवान
In reply to दिगंबर साध्वी पण असतात का ? by अप्पा जोगळेकर
In reply to दिगंबर जैनांच्या मते, by संदीप डांगे
In reply to दिगंबर जैनांच्या मते, by संदीप डांगे
In reply to दिगंबर साध्वी पण असतात का ? by अप्पा जोगळेकर
In reply to संन्यास धारण केलेल्या by श्रीगुरुजी
In reply to संन्यास धारण केलेल्या by श्रीगुरुजी
In reply to केशलोचनाचा(लुंचन) विधी by अभ्या..
>> माझा आक्षेप जैनमुनिंवर नव्हताच, तो होता त्यांना विधानसभेत बोलवणार्या महान लोकप्रतिनिधींबद्दलआक्षेप पूर्णपणे मान्य. खरंतर मुनीश्रींना असं बोलावणं धाडणं मलाही खटकलं. फक्त एक विनंती आहे. जो आक्षेप आहे तो कृपया स्वच्छ शब्दांत मांडावा. लेकी बोले सुने लागे असं नको. जैन धर्माला सत्याची लाज वाटते का वगैरे प्रश्न कृपया नकोत. आ.न., -गा.पै.
In reply to आक्षेप मान्य पण .... by गामा पैलवान
In reply to तो प्रश्न दुखावलेल्यांसाठी by संदीप डांगे
In reply to तो प्रश्न दुखावलेल्यांसाठी by संदीप डांगे
In reply to तो प्रश्न दुखावलेल्यांसाठी by संदीप डांगे
In reply to तो प्रश्न दुखावलेल्यांसाठी by संदीप डांगे
ती 'घेट्टो मेन्टॅलिटी' आहे.+११११
धार्मिक भावना दुखावल्या जाणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे.+११११
कारण असे केल्याने माझा किंवा माझ्या जन्मदात्यांचा नव्हे तर जाहिर उघड करणार्याचा अपमान होतो.पटलं
In reply to तो प्रश्न दुखावलेल्यांसाठी by संदीप डांगे
In reply to चुकीचा अॅप्रोच by कपिलमुनी
In reply to चुकीचा अॅप्रोच by कपिलमुनी
In reply to सहमत. हे ऊठसूट काही झालं की by अभिजीत अवलिया
अशी जी ओरड मारतात
असुद्द भाश्येमुले माज्या भाव्ना दुखाव्ल्या अहेतIn reply to अशी जी ओरड मारतात by मोदक
In reply to चुकीचा अॅप्रोच by कपिलमुनी
In reply to डांगे साहेब by झेन
तरीपण तुम्ही विधानसभेचा आणि घटनेचा अपमान झाला म्हणून ओरडा करता आहात. तुमच्यांत आणि घेट्टोवाल्यांत फरक तो काय उरला मग?
२.
>> कोणताही धर्म हा मनुष्यास मुक्त करणारा प्रकार आहे. बांधले जाणे हे आचरण 'धर्म' ह्या संकल्पनेच्या
>> अगदी विरुद्ध आहे.
कोण्या बावळटानं हे सांगितलं तुम्हाला? उलट धर्म म्हणजे कर्तव्य आणि मर्यादा यांचा सुसंगत संगम आहे. कर्तव्ये कशी पार पाडावीत याची चिकित्सा म्हणजे धर्म. जिवंतपणी देह धारण केलेला असतांना जरी सायुज्य मुक्ती मिळाली तरी देहबंधन असतंच.
३.
>> सगळ्या धर्मसंस्थापकांचे संदेश बघितले तर त्यांनी मुक्त व्हायला सांगितले आहे.
जरा उदाहरण देणार का? मुक्ती वा मोक्ष देणं ईश्वराचे हाती आहे. मुक्तीसाठी प्रयत्न करणे म्हणजे मुक्त होणे नव्हे.
४.
>> कितीही म्हटले तरी मनुष्याचा कळप करुन सुरक्षित राहण्याचा अंगभूत नैसर्गिक गुण सुटत नाही आणि
>> महात्म्यांनी दिलेल्या संदेशाच्या अगदी उलट आचरण सुरु होते.
प्रस्तुत प्रसंगात असं काही दिसून येत नाही.
५.
>> सर्व साधु, संत, महंत, योगी, सन्यासी, फकिर, अवधुत हे खरंतर मुक्त असतात.
>> त्यांच्यावर विशिष्ट गटाने मालकी सांगणे हे त्यांच्या शिकवणुकीच्या उलट वागणे ठरते.
दोन वाक्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. वाट्टेल ते ठोकून देताय होय? शिवाय प्रस्तुत प्रसंगात असं काहीही झालेलं नाहीये ते वेगळंच!
६.
>> मालकीहक्क सोडा, अपमान झालेला वाटणार नाही.
उपरिनिर्दिष्ट चित्रात दाखवलेले absurd nonsense हे शब्द मुनीश्रींचा अपमान सोडून दुसरं काय दर्शवतात?
७.
>> मग इतर कुणाच्याही कोणत्याही प्रतिक्रियेने त्रास का होतो हा मुद्दा आहे.
भारतीय राज्यघटनेचा अपमान झाला म्हणून तुम्ही नाय का थयथयाट केलात? कोणी केला होता घटनेचा अपमान? मुनीश्रींनी? की खट्टरांनी? आणि त्यामुळे तुम्हाला कसाकाय त्रास होत होता?
स्वत:च्या पायाखाली काय जळतंय ते कधी दिसणार तुम्हाला !
८.
>> धार्मिक भावना दुखावल्या जाणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे. त्यात जैनधर्मियांसारख्या मोजक्या
>> शांतिप्रिय समाजानेही उतरावे हे आश्चर्यजनक आहे.
घटनेचा अपमान झाल्याची हाकाटी करणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे. त्यात संदीप डांग्यांसारख्या मोजक्या विवेकप्रिय मनुष्यानेही उतरावे हे आश्चर्यजनक आहे.
९.
>> अपमान करणार्याला 'इग्नोर मारणे' हा सर्वात मोठा उपाय आहे.
माझ्या मते आजिबात नाही. अर्थात तुमचं मत बाळगण्याची तुम्हाला पूर्ण मुभा आहे.
१०.
>> तुम्ही मला वर एका प्रतिसादात विचारले की माझ्या जन्माचं रहस्य चारचौघात उघड करुन सांगितलं तर
>> कसं वाटेल? त्यावर मी चिडलो नाही. कारण मला सत्याची लाज वाटत नाही.
नेमकी हीच परिस्थिती आम्हा हिंदुत्ववाद्यांना बदलायची आहे. विनाकारण आईबाप काढले की चिडायचं असतं. आणि साधूंची नग्नता विनाकारण काढली की देखील चिडायचं असतं.
अर्थात, तुम्हाला तुमचा थंडपणा बाळगण्याचा पूर्ण अधिकार आहे.
११.
>> "संभोग व त्यातून अपत्यप्राप्ती हे काही पाप आहे, चुकीचे आहे, वाईट आहे, गुन्हा आहे" असे कुठेतरी तुम्हाला
>> वाटत असेल म्हणून तुम्हीही हेच उदाहरण दिले असावे.
छे छे ! काहीतरीच काय !! अहो, तुमच्यासारखा दिव्य जीव पैदा होण्यामागची कथा किती विलक्षण असेल, हाच विचार माझ्या मनी होता.
१२.
>> माझे मूळ विधान हे डबलस्टॅण्डर्ड ठेवणार्या लोकनिर्वाचित नेत्यांसाठी होते. त्यात जैन समाजाचा अपमान
>> करण्याचा कोणताही हेतू नक्कीच नव्हता.
हे विधानाच्या ठिकाणीच स्पष्ट व्हायला हवं. अन्यथा तुमचे प्रतिसाद आणि स्वगत एकमेकांत गुंतत गेलेले वाटू शकतात. मग हे विधान याच्यासाठी अन ते विधान त्याच्यासाठी अशी मांडणी ( की बतावणी? ) करंत बसावं लागतं.
आ.न.,
-गा.पै.In reply to काही प्रश्न by गामा पैलवान
In reply to गा मा साहेब, तुम्हाला फ्रेंच by संदीप डांगे
In reply to "छे छे ! काहीतरीच काय !! अहो, by सचु कुळकर्णी
In reply to "छे छे ! काहीतरीच काय !! अहो, by सचु कुळकर्णी
In reply to अगदी बरोबर बोललात by गामा पैलवान
In reply to जैनांबद्दल अजून एक वाचलेले by श्रीगुरुजी
पुण्यात अनेक ठिकाणी आदिनाथ, पार्श्वनाथ, सुपार्श्वनाथ, नेमीनाथ, नवकार अशी नावे असलेल्या सोसायट्या आहेत. या सोसायट्यात फक्त जैन कुटुंबेच राहतात. जैन नसलेल्यांना या सोसायटीतील घरे/सदनिका विकल्या जात नाहीत किंवा भाड्यानेही दिल्या जात नाहीत.इथे मुंबईत पश्चिम उपनगरात तर मुस्लिम लोकांना घर विकत अथवा भाड्याने देता येणार नाही असा ठराव सोसायटीने पास केला तर सोसायटीच्या सगळ्या लोकांना तुरुंगात टाकलं . ही ती बातमी काँग्रेस तर काँग्रेस पण भाजप सुद्धा अल्प संख्यांकांचे तुष्टीकरण करतंय असं नाही वाटत ? आजाद मैदानात जेव्हा या लोकांकडून कुत्र्या सारखे बडवले गेले तेव्हा कुठे गेली होती मर्दुमकी ? इथे मात्र शांतताप्रिय नागरिकांना अटक करायला निर्लज्जासारखे धावून गेले . या घटनेतही आग लावायला शेटजींचे वृत्तपत्र पुढे होते. स्वतःच्या बुडाखालचा अंधार दिसला नाही कधी .......
In reply to कारवाई होत नाही का ह्या by रॉजरमूर
इथे मुंबईत पश्चिम उपनगरात तर मुस्लिम लोकांना घर विकत अथवा भाड्याने देता येणार नाही असा ठराव सोसायटीने पास केला तर सोसायटीच्या सगळ्या लोकांना तुरुंगात टाकलं .सोसायटीने मूर्खासारखे ऑन पेपर ठराव केला ज्याचा तुरूंगात टाकण्यासाठी उपयोग झाला. जैनांच्या सोसायट्यामध्ये इतरांना घरे द्यायची असे तोंडी अंडरस्टँडिंग असते. कागदोपत्री कोठेही अशी बंदी घातलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे शक्य नाही.
In reply to english sathi maafi asavi by सतीश कुडतरकर
In reply to english sathi maafi asavi by सतीश कुडतरकर
In reply to नक्की? by रिम झिम
In reply to नक्की? by रिम झिम
In reply to dange saheb by सतीश कुडतरकर
नमस्कार निओ१साहेब,