✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मला पडलेला प्रश्न ०२

म
महेश शिपेकर यांनी
Sat, 09/03/2016 - 14:35  ·  लेख
लेख
शहर कोणतेही असो १) कोणताही सामाजिक उपक्रम हा त्या भागातील मंडळे सादर करतात २) कोणतेही जन आंदोलन करताना तिथली जनता करते खरेच जर हे सामाजिक कार्य असेल तर दरवेळी सरकारला किंवा सरकारी अधिकारी अथवा जन प्रतिनिधीना जबाबदार न धरता जनतेलाच का वेठिस धरले जाते उदाहरणार्थ :- १) रस्ता रोको, चक्का जाम, सार्वजनिक वाहतूकिच्या साधनांची मोडतोड २) (आधी ठराविक ) आता सगळ्याच सण उत्सव, यात्रा, जत्रा यावेळी लावले जाणारे कर्णकर्कश्य त्रासदायक साउंड सीस्टिम टिप:- नागरिकांना याचा खरेच त्रास होतो तर ते आपल्या मुलांचे या बद्दल प्रबोधन का नाही करत कारण ते उपक्रम राबवणारे तसेच दगडफेक तोडफोडीत डांबले जाणारे कार्यकर्ते हेच तरुण असतात
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया द्या
1992 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

सगळी उत्तरं आयती पाहिज्जे?

संदीप डांगे
Sat, 09/03/2016 - 16:45 नवीन
सगळी उत्तरं आयती पाहिज्जे?
  • Log in or register to post comments

प्रत्येक प्रश्नासाठी वेगळा धागा कशाला?

भाते
Sat, 09/03/2016 - 17:33 नवीन
तुमचे सगळे प्रश्न इथे विचारा नाहीतर एकच नविन धागा काढा.
  • Log in or register to post comments

मला पडलेला प्रश्न

चाणक्य
Sat, 09/03/2016 - 19:22 नवीन
का ?
  • Log in or register to post comments

कारण, जनतेला चांगले काम

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/03/2016 - 20:32 नवीन
कारण, जनतेला चांगले काम करणार्‍या नेत्यापेक्षा उपद्रवमुल्य असणार्‍या नेत्याचे जास्त कौतूक असते, त्यामुळे. जनतेने बदलावे, मगच नेते बदलतील.
  • Log in or register to post comments

फ्रेम करून प्रत्येक "सरकार अन

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 09/03/2016 - 21:25 नवीन
फ्रेम करून प्रत्येक "सरकार अन व्यवस्थेला" शिव्या देणाऱ्या नागरिक अन न देणाऱ्याही नागरिकांच्या घरात लावावे असे वाक्य!! कुर्निसात करतो ह्या वाक्यांना मी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

नाय वो काका.. कौतुक करणार्

मोदक
Sat, 09/03/2016 - 21:37 नवीन
नाय वो काका.. कौतुक करणार्‍यांपेक्षा जास्त लोकांना ते सगळे नाटक पसंत नसते. फक्त पसंत न पडणार्‍यांची एकजुट नसते आणि ते बोलून दाखवत नाहीत. (संख्येने जास्त असूनही कौतुक करणार्‍यांपेक्षा यांचे उपद्रवमूल्य कमी असते) जनतेने बदलावे, मगच नेते बदलतील. हे सार्वकालीन सत्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा