मध्यंतरी '१७ अगेन' हा झॅक अॅफ्रॉन, मॅथ्यू पेरीचा चित्रपट बघण्यात आला. मिडलाइफ क्रायसिस मध्ये अडकलेल्या,
एक साचलेलं, हरलेलं आयुष्य जगणाऱ्या नायकाला एका अपघाताने अचानक पुन्हा सतरा वर्षीय होण्याची संधी
मिळते तेव्हा तो आपल्या चूका सुधारून, आयुष्याची घसरलेली गाडी परत रुळावर कशी आणतो त्याची ही कहाणी.
असे टाइम ट्रॅव्हल वर आधारित बरेच चित्रपट आधीही येऊन गेलेत, जसे की बॅक टू द फ्युचर, १३ गोइंग ऑन ३० इ.
चित्रपट हलकाफुलका मनोरंजक आहे, करण जोहरादी मंडळींनी या कथेवर आधारित पॉपकॉर्नपट हिंदीत आणला नाही
हे एक आश्चर्यच.
चित्रपट पाहिल्यानंतर मनात असा विचार आला की खरेच असे झाले तर..?
आपल्याला जर परत वय वर्षे सतरा होण्याची संधी मिळाली तर..?
आपण आयुष्यात काय वेगळे करू ?
स्वत:बद्दल सांगायचे तर, १७ पेक्षाही बालपणात परत जाता आले असते तर आयुष्यातील एक दुर्घटना नक्कीच रिव्हर्स
करण्याचा प्रयत्न केला असता.
बाकी अर्थात आधी शिक्षणात बदल केला असता, नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन (NSD), जेजे वा तत्सम कला संस्थेतून
कला विषयक उच्च शिक्षण घेतले असते,
त्याशिवाय थोडी दंगा-मस्ती अजून केली असती, जी स्वत:ला फार सिरिअसली घेण्याची वाईट सवय लहानपणापासून
लागल्याने केली नाही ;)
थोडाफार स्वभावात बदल केला असता, बऱ्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या असत्या.
असो. ही यादी कितीही वाढेल. हे सर्व अजूनही केले तरी पुष्कळ आहे :)
परत सतरा वर्षीय होण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय वेगळे कराल वा आपल्या आयुष्यात काय बदल कराल ??
:)
वाचने
6730
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
चित्रपट पाहिल्यानंतर मनात असा
चित्रपट पाहिल्यानंतर मनात असा विचार आला की खरेच असे झाले तर..? आपल्याला जर परत वय वर्षे सतरा होण्याची संधी मिळाली तर..? आपण आयुष्यात काय वेगळे करू ?अगदी माझ्या मनातला प्रश्न मांडलास. परवाच मी एका मित्राशी बोलत होते. माझ्या दोनवर्षाच्या मुलीच बाल्पण बघून मलापण वाटायला लागल की मी पण अत्ता अशी लहान झाले तर काय बहार येईल. पहिला विचार मनात आला तो म्हणजे माझ्या आइबाबांना जर मी लहानपणी त्रास दिला असेल तर तो कमी देण्याचा प्रयत्न करेन. अत्ता आईच्या रोल मधे आल्यामुळे कळत आहे की तिला व बाबांना किती छळलं असेल लहान असताना अजाणतेपणी. बाकी मज्जा तर भरपूर करेनच.माझी एक चूक निस्तारायची आहे.
हा विचार तर मी रोज करतो
In reply to माझी एक चूक निस्तारायची आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन मिनिटांचा हिशेब तुम्हीच सांगा सर,
In reply to माझी एक चूक निस्तारायची आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तांत्रिक चूक झाली.
In reply to दोन मिनिटांचा हिशेब तुम्हीच सांगा सर, by नीलमोहर
समकालीन आयुष्यायात
डेक्कन कालेजात
काय एकेक ध्येय असतं.
In reply to डेक्कन कालेजात by प्रचेतस
आता नाही शक्य ते. जमेल असं
In reply to काय एकेक ध्येय असतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१ , मला जर शिपाई झालो नसतो
In reply to डेक्कन कालेजात by प्रचेतस
खरंच खजिना आहे.
In reply to +१ , मला जर शिपाई झालो नसतो by कैलासवासी सोन्याबापु
मग नारायण सायकल हाणीत
In reply to खरंच खजिना आहे. by प्रचेतस
मार्झोरीनच्या पेस्ट्रीज
In reply to मग नारायण सायकल हाणीत by गवि
नॅशनल ट्रेझर पार्ट वन तसे
In reply to खरंच खजिना आहे. by प्रचेतस
अगदी अगदी.
In reply to नॅशनल ट्रेझर पार्ट वन तसे by कैलासवासी सोन्याबापु
चांगली भाजलेली माती हे जगातले
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
मलाही पुरातत्व शास्त्राची फार
In reply to डेक्कन कालेजात by प्रचेतस
मस्तं धागा नीमो. 17 अगेन....
In reply to मलाही पुरातत्व शास्त्राची फार by लोनली प्लॅनेट
सॉरी, सेम हियर असे वाचावे.
In reply to मस्तं धागा नीमो. 17 अगेन.... by पद्मावति
मी सतरा असते तर वेटिंग लिस्ट
नको... सतरा नको परत....
सतरा खरच नको, जिंदगीतल
सेम हिअर...
In reply to सतरा खरच नको, जिंदगीतल by अभ्या..
तेव्हा घरातून पळून जाऊन दूर
कुठं जाता वारी हनमानाच्या
In reply to तेव्हा घरातून पळून जाऊन दूर by संदीप डांगे
बाप्पू
In reply to कुठं जाता वारी हनमानाच्या by कैलासवासी सोन्याबापु
मी सतराचाच आहे. फक्त वय एकवीस
मला १७ व्या वर्षात परत जायची इच्छा
शैक्षणिक जीवन ठीक होते ,
मला असेही सगळे मी १७ चीच
नको! नको!!
NDA मध्ये प्रवेश घेऊन भूदलात
हा एक विपणनाचा डावपेच
प्रतिसाद चुकीच्या ठिकाणी आला
In reply to हा एक विपणनाचा डावपेच by सुबोध खरे
मी तेच म्हटलं....
In reply to प्रतिसाद चुकीच्या ठिकाणी आला by सुबोध खरे
आपल्याला नाय १७ चं आकर्षण.हाय
आमच्या बोटीवरचा कॅप्टन
पटले! मन कधी भरत नाही हे खरेच
In reply to आमच्या बोटीवरचा कॅप्टन by स्वीट टॉकर
मस्त प्रतिसाद!
In reply to आमच्या बोटीवरचा कॅप्टन by स्वीट टॉकर
सतरा कुठले?
खी खी खी.....
In reply to सतरा कुठले? by पैसा
सतरा नाही त्याहुन थोडा अजुन मागे गेलो
परत १७ ची झाल्यास मी अजून
माझ्या कडे बराच वेळ आहे अजून...
अहो, इकडे सतरा वर्षांचं
In reply to माझ्या कडे बराच वेळ आहे अजून... by ज्ञानोबाचे पैजार
स्वतःलाच चार कानाखाली लावल्या
+१११
In reply to स्वतःलाच चार कानाखाली लावल्या by अद्द्या
इंटरनेट वर मिपा शोधल असत .