आज टीव्हीवर १६ मराठा बटालियनच्या जवानांचे मनोगत ऐकत होतो तेव्हा एक गोष्ट जाणवली की भारतीय सैन्य हे मराठा गोरखा जाट अशा अनेक रेजिमेंटमध्ये विभागलेलं आहे...आपल्या लढाईत सगळे एकत्र येतात पण मग असे वर्गीकरण का ?देशाच्या सैनिकाला प्रांतिक सीमावादाच्या पलीकडे असायला हवं....अशा रेजिमेंटमुळे नक्की काय साध्य होतं ?
मुळात जर सैन्य भरतीसाठी हे वर्गीकरण असेल तर सैन्यात आल्यावर ते तसे असता कामा नये...कारण प्रांतिक सीमा मागे टाकून तो सैनिक भारतीय म्हणून आलेला असतो....
ब्रिटिशांनी जर हे रेजिमेंट बनवले असतील तर ते अजूनही हद्दपार का करण्यात आलेले नाहीत?
जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत !
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
43999
प्रतिक्रिया
169
मिसळपाव
प्रतिक्रिया
Batman ह्या आर्मी शब्दाला
In reply to तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे by अमितदादा
हे जवान ऑफिसर बरोबर त्याची
In reply to तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे by अमितदादा
मित्र हो
विस्कळीत वगैरे नाही वाटला.
In reply to मित्र हो by सुबोध खरे
+१
In reply to मित्र हो by सुबोध खरे
अरेरे !
In reply to मित्र हो by सुबोध खरे
संपूर्ण सहमत. दोन शब्द माझेही.
In reply to मित्र हो by सुबोध खरे
...
In reply to संपूर्ण सहमत. दोन शब्द माझेही. by चलत मुसाफिर
चंपाबाई
In reply to ... by चंपाबाई
यात द्वेष कुठे आहे ?
In reply to चंपाबाई by सुबोध खरे
खुळे आमंत्रण
In reply to चंपाबाई by सुबोध खरे
भम्पकबुवा
In reply to खुळे आमंत्रण by चंपाबाई
अधिकारी त्यांचा गैरवापर करतात
In reply to भम्पकबुवा by सुबोध खरे
अमरीश पुरी आणि चंपाबाई
In reply to खुळे आमंत्रण by चंपाबाई
अधिकारी मेस, सेना कँटीन,
In reply to संपूर्ण सहमत. दोन शब्द माझेही. by चलत मुसाफिर
बापूसाहेबांच्या जाणकार प्रतिसादाच्या प्रतीक्षेत
माझा डॉक्टरसाहेबांच्या पूर्ण
In reply to बापूसाहेबांच्या जाणकार प्रतिसादाच्या प्रतीक्षेत by दा विन्ची
++11111
In reply to माझा डॉक्टरसाहेबांच्या पूर्ण by कैलासवासी सोन्याबापु
निंदकाचे घर असावे शेजारी असे