साहित्य
१. फ्लॉवर- १ वाटी
२. बटाटा - १
३. गा़जर - १
४. टोमॉटो - २
५. कांदा - २
६. अलं-लसूण पेस्ट - एक चमचा
७.गरम मसला
तेल, मीठ, तिखट, कोथिंबीर इ.
गरम मसाला - एक चमचा धने, अर्ध चमचा जिरे, २/३ मिरी, २ लवंगा, दालचीनी तुकडा, सुक खोबरं छोटा तुकडा
आणि एक चमचा तीळ+खसखस इ. तेल न घालता हलके परतुन घ्या.
कृती :
१. कांदा, टोमॉटो आणि गरम मसाला याची एकत्र पेस्ट करुन घ्या.
२. तेल गरम झाल्यावर तिखट आणि वरील पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परता.
३. बारीक चिरलेले फ्लॉवर, बटाटा आणि गाजर वरील मिश्रणात घालून शिजवा.
४. चवीनूसार मीठ घालून तयार कुर्म्यावर कोथींबीर घालून गरमा-गरम सर्व करा.
हा कुर्मा, पुरी/पोळी किंवा भाता बरोबर छान लागतो.
वाचने
14991
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुर्म्याच
सहमत
सहमत
नविन सुविधा?
In reply to सहमत by समिधा
कुरमा
फरक पडतो
In reply to कुरमा by ज्योति
चित्र हवे
कुर्म्याच
आम्ही बिगर
फोटो
>चित्र का
मला वाटते
In reply to >चित्र का by दशानन
कोणी
In reply to >चित्र का by दशानन
कोणी
In reply to >चित्र का by दशानन
फोटो
धन्यवाद
फोटू
असेच
In reply to फोटू by विसोबा खेचर
मस्त.... मस्त....
ही घ्या तोंडाला पाणी सुटलेली स्माईली!
In reply to मस्त.... मस्त.... by अनंत छंदी
वा ! पाकृ