✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गोविंदा!...

द — दिनेश५७, गुरुवार, 08/25/2016 - 10:53
थर थर वरवर लावून भरभर चढतो सरसर गोविंदा ... मनात हुरहुर भयाण काहूर धपापतो उर गोविंदा... अखेरचा थर निसटला जर लटकतो वर गोविंदा... खालुनि घुमतो गर्दीचा स्वर गोपाळा रे गोविंदा!!

प्रतिक्रिया द्या
1450 वाचन

💬 प्रतिसाद (7)

भारीच कि.

अभ्या..
गुरुवार, 08/25/2016 - 11:38 नवीन
भारीच कि. वाचायला आणि स्वतःशी म्हणायला भारी वाटली. चाल पण लावता येईल बहुधा.
  • Log in or register to post comments

+1

चांदणे संदीप
गुरुवार, 08/25/2016 - 16:55 नवीन
आवडली कविता! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तालबद्ध.आवडली.

शिव कन्या
गुरुवार, 08/25/2016 - 17:53 नवीन
तालबद्ध.आवडली.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो! आवडली!

जव्हेरगंज
गुरुवार, 08/25/2016 - 21:30 नवीन
हेच म्हणतो! आवडली!
  • Log in or register to post comments

छान !

इल्यूमिनाटस
गुरुवार, 08/25/2016 - 21:35 नवीन
छान !
  • Log in or register to post comments

खूप सुंदर कविता आहे. खूप

ज्योति अळवणी
Fri, 08/26/2016 - 00:08 नवीन
खूप सुंदर कविता आहे. खूप आवडली
  • Log in or register to post comments

धन्यवाद

दिनेश५७
Fri, 08/26/2016 - 07:39 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा