Skip to main content

गोविंदा!...

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 25/08/2016 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
थर थर वरवर लावून भरभर चढतो सरसर गोविंदा ... मनात हुरहुर भयाण काहूर धपापतो उर गोविंदा... अखेरचा थर निसटला जर लटकतो वर गोविंदा... खालुनि घुमतो गर्दीचा स्वर गोपाळा रे गोविंदा!!
लेखनविषय:

वाचने 1460
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

भारीच कि. वाचायला आणि स्वतःशी म्हणायला भारी वाटली. चाल पण लावता येईल बहुधा.

In reply to by अभ्या..

आवडली कविता! Sandy

छान !