गोविंदा!... — दिनेश५७ , गुरुवार, 08/25/2016 - 10:53 थर थर वरवर लावून भरभर चढतो सरसर गोविंदा ... मनात हुरहुर भयाण काहूर धपापतो उर गोविंदा... अखेरचा थर निसटला जर लटकतो वर गोविंदा... खालुनि घुमतो गर्दीचा स्वर गोपाळा रे गोविंदा!! प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (7) भारीच कि. अभ्या.. गुरुवार, 08/25/2016 - 11:38 नवीन भारीच कि. वाचायला आणि स्वतःशी म्हणायला भारी वाटली. चाल पण लावता येईल बहुधा. +1 चांदणे संदीप गुरुवार, 08/25/2016 - 16:55 नवीन आवडली कविता! Sandy तालबद्ध.आवडली. शिव कन्या गुरुवार, 08/25/2016 - 17:53 नवीन तालबद्ध.आवडली. हेच म्हणतो! आवडली! जव्हेरगंज गुरुवार, 08/25/2016 - 21:30 नवीन हेच म्हणतो! आवडली! छान ! इल्यूमिनाटस गुरुवार, 08/25/2016 - 21:35 नवीन छान ! खूप सुंदर कविता आहे. खूप ज्योति अळवणी Fri, 08/26/2016 - 00:08 नवीन खूप सुंदर कविता आहे. खूप आवडली धन्यवाद दिनेश५७ Fri, 08/26/2016 - 07:39 नवीन धन्यवाद.
भारीच कि. अभ्या.. गुरुवार, 08/25/2016 - 11:38 नवीन भारीच कि. वाचायला आणि स्वतःशी म्हणायला भारी वाटली. चाल पण लावता येईल बहुधा.
भारीच कि.
+1
तालबद्ध.आवडली.
हेच म्हणतो! आवडली!
छान !
खूप सुंदर कविता आहे. खूप
धन्यवाद