संध्याकाळी घरी आल्यानंतर हातपाय धुतल्यावर नेहमीप्रमाणे विचारू नकोस
की जेवण तयार आहे का..
आज मी जेवण तयार केलं नाही..
आज मूड नाही रे...
महाबळेश्वर हून आपण आणलेल्या सा~या स्ट्रा बेरी मी टेबलवरच्या ग्लास बाऊल मध्ये ठेवल्या आहेत..
त्या मूठभर मी तोंडात घेणार आहे..
अन तू तुझ्या ओठांनी त्याचा सारा रस चोखून घ्यायचा आहे..
होय मला माहीत आहे ओठातून सारा रस वक्षावर
अन ओटी पोटावर ओघळतोय,
पण तो तू ओठांनी हळुवार पणें टिपून घ्यायचा आहेस..
ह्या बेधुंद संध्याकाळी. आज, थोडं वेड्या सारखं वागायचं आहे..
सा~या स्ट्रा बेरी आपण अशाच संपवणार आहोत...
संध्याकाळी घरी आल्यानंतर हातपाय धुतल्यावर नेहमीप्रमाणे विचारू नकोस
की जेवण तयार आहे का..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3604
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑं
काका शक्ती बघा काय म्हणतो
लौल! अकु कपूर.
In reply to काका शक्ती बघा काय म्हणतो by कैलासवासी सोन्याबापु
श्रध्दा पाहिजे. त्याशिवाय
In reply to लौल! अकु कपूर. by आदूबाळ
आयला....स्ट्रॉबेरी नाटकाची संहिता तुम्ही लिहिली का ?
:) ळॉळ...
:)
खिक्क!!
खट्याक!!
महा चिकट कविता आहे.
काही प्रकारर्च्या
In reply to महा चिकट कविता आहे. by बोका-ए-आझम
अकुंची श्रुं गारीक जिल्बी!
होय गुर्जी, ही "श्रुं गारीक"
In reply to अकुंची श्रुं गारीक जिल्बी! by अत्रुप्त आत्मा
बलं...
In reply to होय गुर्जी, ही "श्रुं गारीक" by कैलासवासी सोन्याबापु
>>>होय मला माहीत आहे ओठातून
>>>होय मला माहीत आहे ओठातून