✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चिनी म्हण--आणि रामदुलारी.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Fri, 01/30/2009 - 10:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3985 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

चि चि चिनि

मॅन्ड्रेक
Fri, 01/30/2009 - 14:01 नवीन
आवड्ल. Mandrake - the magician.
  • Log in or register to post comments

एकदम पटलं

योगी९००
Fri, 01/30/2009 - 15:03 नवीन
खरंच किती छान शब्दात तुम्ही वर्णन केले आहे. खरं सांगावं,खरं ओकूं नये! अगदी खरं.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

छान !

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 01/30/2009 - 23:02 नवीन
सामंतकाका, तुमच्या लेखनाने नेहमीच प्रबोधन होत असते. पुढील लेख वाचायला उत्सुक आहे. -- सर्किट
  • Log in or register to post comments

एकदम पटलं..

प्राजु
Fri, 01/30/2009 - 23:10 नवीन
खरं सांगावं.. खरं ओकू नये..! प्रसंग आणि त्यावरून प्रबोधन... छान जमला आहे लेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेख आवडला!

पिवळा डांबिस
Fri, 01/30/2009 - 23:34 नवीन
पण आमच्या डोचक्यात एक शंकरराव! (शंकरराव = शंका!! आमचं मन हे तिच्यायला असलंच वढाळ वढाळ!!:)) चिनी लोक घोरतांना कसा आवाज काढत असतील? आपल्या सामंतकाकांनी वर्णन केल्याप्रमाणे "घॉर,घूर,टॉंस,फूंस असा?" की दुसरा काहीतरी, "चिंग, व्यँय, ग्यँय, वाँऽऽ" असा? जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा!!! सर्किटकाका, तुमच्या गावांत पैशाला पसाभर चिनी आहेत, तुम्हाला ठाऊक आहे? -पिडांकाका :)
  • Log in or register to post comments

चिनी

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 01/30/2009 - 23:43 नवीन
सर्किटकाका, तुमच्या गावांत पैशाला पसाभर चिनी आहेत, तुम्हाला ठाऊक आहे? पसाभर चिनी इथे नक्कीच आहेत. पण कुठलाही/कुठलीही चिनी घोरताना मी आजवरतरी त्याच्या/तिच्या बाजूला नव्हतो. त्यामुळे आपला प्रश्न अनुत्तरित राहणार ह्याचे दु:ख होते. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

ओह, नोऽऽ!!

पिवळा डांबिस
Fri, 01/30/2009 - 23:50 नवीन
कुठलाही/कुठलीही चिनी घोरताना मी आजवरतरी त्याच्या/तिच्या बाजूला नव्हतो. अरेरे!!! आपल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत... शे शे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

छोटासा लेख

रेवती
Fri, 01/30/2009 - 23:34 नवीन
छोटासा लेख आवडला. आता सारखं स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष ठेवावं लागणार की मी खरं बोलतीये की... धन्यवाद सामंतकाका! रेवती
  • Log in or register to post comments

व्वा!!!!

पिवळा डांबिस
Fri, 01/30/2009 - 23:52 नवीन
आता सारखं स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष ठेवावं लागणार की मी खरं बोलतीये की... (खुद के साथ बातां: रंगाने कुठला देव पूजला होता ते एकदा व्यनि करून विचारून घ्यायला पाहिजे!!!!:)) सामंतांनु, थोडक्या विषयांतर केलां, मापी करा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आमच चिनि

अविनाशकुलकर्णी
Fri, 01/30/2009 - 23:55 नवीन
आमच चिनि मित्र माओ त्से युंग याला आम्हि विचारले कि घोरताना चिनि कसे आवाज काधतात??// घॉर,घूर,टॉंस,फूंस असा?" "चिंग, व्यँय, ग्यँय, वाँऽऽ" असा? त्यावर् युंग् म्हणाला कि... चिंग् माउ..मिंग् चाउ कमलिन्,चुंग् फा मूचुरिन् .. चाउ चाउ चाउ कमलिन्, चाउ मिंग् ,चाउ मिंग् चाउ,हॉट् अऍन्ड् सोर्?? अरे आमच्या भाषेत् सांग् ना..मी म्हणालो त्या वर् तो म्हणाला कि आमच्यात् "खरं सांगावं,खरं ओकूं नये!"अशी म्हण् आहे..पण् मला सत्य् ओकायची सवय् आहे म्हणुन् नाहि सांगु शकत्.. म्य्ंग् मींग् ग्प्प्यांग् बसाम्ग्... म्हणजे मग् मी पण् गप्प् बसलो
  • Log in or register to post comments

रामदुलारी आला, गेला हसला, बोलला.

भडकमकर मास्तर
Sat, 01/31/2009 - 00:07 नवीन
मला वाटलं रामदुलारी हे बाईचं नाव असतं... रामदुलारी : सीता (समर्पक दाखला : संतोषींच्या लज्जा सिनेमातसुद्धा रेखाचं नाव रामदुलारी आहे)... .. किंवा 'राममुरारी'सारखं रामदुलारी असेल... काहीही असेल , कोणीही काहीही नाव ठेवावं हेच खरं... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मला वाटतं

पिवळा डांबिस
Sat, 01/31/2009 - 00:09 नवीन
मला वाटतं काकांना "रामदुलारे" म्हणायचं असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

मला वाटते

धनंजय
Sat, 01/31/2009 - 03:10 नवीन
सीतेच्या आणि अन्य देव्यांच्या नावांना "सिंह" जोडून काही पुरुष नावे बनवली जातात. पण अशा नावांचा पुन्हा स्त्री नाव असा संक्षेप केला जातो, असे ऐकल्यासारखे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

छान

यशोधरा
Sat, 01/31/2009 - 00:58 नवीन
छान लिवल्यात हां काका.. आवाडला..
  • Log in or register to post comments

मस्त

शितल
Sat, 01/31/2009 - 08:03 नवीन
काका, बोलणे आणि ओकणे ह्यातील फरक सांगणारा लेख आवडला..:)
  • Log in or register to post comments

मालवणीत

श्रीकृष्ण सामंत
Sat, 01/31/2009 - 09:56 नवीन
मंडळी, आपणा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. खरं सांगायचं तर आमचा(माझा,माझ्या भावाचा आणि रामदुलारीचा) संवाद संपता संपता, मालवणहून दाजीकाका त्यावेळी घरी आले होते. "मालवणीत पण ह्या म्हणीचं एखादं उदाहरण देता येईल का हो दाजीकाका?" असं माझ्या भावाने दाजीकाकाना विचारलं. दाजीकाकानी सहजगत्या जे उदाहरण दिलं ते मी ह्या लेखनात देण्याचं टाळलं.कारण, ते उदाहरण कदाचीत काही "घृणास्पद" म्हणतील. स्त्रीवाचक कदाचीत " अवाचनीय" म्हणतील. काही वाचक "सामंतकाकाना,वेडलागलंय,बाळं लागलंय,काका तुम्हाला असं लिहिणं शोभत नाही "असं म्हणतील,म्हणून मी तो संवाद नाही दिला. "जनरल डायर कदाचीत कात्री लावतील" (मनात येतं ते लिहिणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.आणि तो वापरल्या शिवाय राहणार नाही..... वगैरे वगैरे) दाजीकाकांचा मालवणीत संवाद असल्याने मी व माझा भाऊ "खो,खो" हंसलो. कदाचीत मालवणीत सहजासहजी सुसंस्कृतपणे सांगणं कठीण जात असावं. नव्हेतर "उज्जू" उदाहरण द्दायला मालवणी शिवाय "बोली" नाही असं मी म्हटलं तर कदाचीत माझं धारिष्ट होईल. नंतर रामदुलारीने आम्हाला हंसताना बघून कुतूहलापोटी मराठीत समजावून सांगण्याचा आग्रह धरला आणि माझ्या भावाने त्याला समजावून सागितल्यावर तो पण खूदखूदुन हंसला. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

अहो

सहज
Sat, 01/31/2009 - 09:57 नवीन
कधी तरी ओका हो. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा