काही ही हां ... उभाकर साहेब
थोड्याच वेळा पूर्वी बातम्या पाहिल्या , कंडोम परिधान केलेल्यांनाच् डान्सबारमध्ये किंवा आपल्या घरामध्ये प्रवेश मिळणार , उभाकर घालतेंचा आदेश.
काय म्हणावे याला , कंडोमसक्ती साठी काय नवीन नवीन शक्कल लढवली जाते यापेक्षा सार्वजानिक व्यवहार कसा समक्ष यासाठी अशी शक्कल का लढवत नाही घालते साहेब ???
मुळातच कंडोम अत्यंत जरुरी आहे पण त्यासाठी सक्ती कशा साठी करता..आणि कंडोमही पूर्णपणे सुरक्षित आहे का , कुठेतरी मंध्यतरी अपघाताने कंडोमधारक दोन जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली मग यास जबाबदार कोण.
कंडोमपेक्षाही महत्वाचे आहे आपल्या आवेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम नियंत्रण प्रणाली. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक!
हे राहिले बाजूला आणि कंडोम सक्ती करता ,आधी हे सांगा पुण्यात ३० लाख पुरुष आहेत तितके कंडोम उपलब्ध आहेत का ???
मग कुठल्या निकषा वर करता अशी कंडोम सक्ती.
(या लेखात अनेक ठिकाणी शुद्धलेखन दुरुस्त करणं, योग्य ठिकाणी प्रश्नचिन्हं किंवा उद्गारचिन्हं घालणं वगैरेचा मोह झाला होता. कितीतरी ठिकाणी स्वल्पविरामाअलिकडची स्पेस काढावीही वाटलं होतं. पण विडंबन करायचं म्हटल्यावर मूळ लेख अनाघ्रात ठेवावा लागतो. काय करणार? किती ठिकाणी काय काय घालणार?)
वाचने
16931
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेवटी स्टीव जॉब्स ने जे घातले
=)) भारी!
अमेरिकन का तुम्ही...मग चालूदे
विरोध कि प्रतिसाद
In reply to अमेरिकन का तुम्ही...मग चालूदे by अनुप ढेरे
कंडोम होता म्हणून एकच अपत्य
In reply to विरोध कि प्रतिसाद by साती
कशी नssशिब्बानं थट्टा
ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे
संदर्भ काही कळला नाही डॉक्टर
In reply to ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे by सुबोध खरे
त्याचं काय आहे सर, आम्ही
In reply to ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे by सुबोध खरे
=))
In reply to त्याचं काय आहे सर, आम्ही by राजेश घासकडवी
सक्ती वाईट.
बिरुटे सरांशी सहमत ....
In reply to सक्ती वाईट. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पक्षांचे हेल्मेट म्हणल्यावर
In reply to बिरुटे सरांशी सहमत .... by पक्षी
मला हेल्मेट आवडत नाही. मला
In reply to सक्ती वाईट. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धाग्यावरचाच प्रतिसाद
In reply to मला हेल्मेट आवडत नाही. मला by खालीमुंडी पाताळधुंडी
हेलमेट???
सॉरी हं चूक झाली.
In reply to हेलमेट??? by मुक्त
सॉरी हं चूक झाली.
In reply to सॉरी हं चूक झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद चुकून इकडं आला..
काही ही हां ... उभाकर साहेब
अस कस, तुम्ही काय मजा म्हणून
In reply to काही ही हां ... उभाकर साहेब by पगला गजोधर
आम्ही तर मज्जा म्हणूनच गाडी
In reply to अस कस, तुम्ही काय मजा म्हणून by पक्षी
एकच प्रश्न आहे......
ह घ्या नि सोडा..
कुछ जम्या नै.
In reply to ह घ्या नि सोडा.. by बटाटा चिवडा
कैच्याकै
In reply to ह घ्या नि सोडा.. by बटाटा चिवडा
मी, झालं की त्या कस्टमर कडून
In reply to ह घ्या नि सोडा.. by बटाटा चिवडा
+१
In reply to मी, झालं की त्या कस्टमर कडून by सूड
मी हेल्मेट वापरत नाही..
अर्रर्रर्रर्रर्रर्र!!!!
अजून आपल्याकडं गाडीच आली नाही....
In reply to अर्रर्रर्रर्रर्रर्र!!!! by कैलासवासी सोन्याबापु
:)
In reply to अजून आपल्याकडं गाडीच आली नाही.... by जावई
दुसर्याची गाडी विना लायसन्स
In reply to :) by पगला गजोधर
Welcome back
In reply to दुसर्याची गाडी विना लायसन्स by तर्राट जोकर
त जो काका...तस काही नाही.
In reply to दुसर्याची गाडी विना लायसन्स by तर्राट जोकर
बरं बरं. मग काय दुसर्याच्या
In reply to त जो काका...तस काही नाही. by जावई
असच हाय....
In reply to :) by पगला गजोधर
गाडी देत नाहीत ......
In reply to असच हाय.... by जावई
अरे आवरा रे पब्लिकला.
In reply to गाडी देत नाहीत ...... by पगला गजोधर
बापूसाहेब
In reply to अर्रर्रर्रर्रर्रर्र!!!! by कैलासवासी सोन्याबापु
मिसळपाव म्ह्णजे तुळजाभवानी
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
सोवळ्या ओवळ्याचा संबंध नाही.
In reply to मिसळपाव म्ह्णजे तुळजाभवानी by तर्राट जोकर
ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
तिरकसपणा
In reply to ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे by राजेश घासकडवी
प्रश्नचिन्ह
In reply to तिरकसपणा by मैत्र
आणि मधली काही वर्षे आपण
In reply to तिरकसपणा by मैत्र
राजेश साहेब
In reply to आणि मधली काही वर्षे आपण by राजेश घासकडवी
धन्यवाद. लेखन कोणाला आवडतं
In reply to राजेश साहेब by सुबोध खरे
आदर अनादराचा मुद्दा
In reply to ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे by राजेश घासकडवी
. काय करणार? किती ठिकाणी काय
पहाट कि लाट? ;-)
In reply to . काय करणार? किती ठिकाणी काय by भोळा भाबडा
अगदी ! लोकांनी प्रतिसादाच्या
In reply to पहाट कि लाट? ;-) by नावातकायआहे
द सो कॉल्ड व्हतेव्हर इज अम्मळ
नै वो
In reply to द सो कॉल्ड व्हतेव्हर इज अम्मळ by उडन खटोला
अपघात होतात.
In reply to नै वो by पगला गजोधर
व्हाय सो सिरीयस ?
In reply to अपघात होतात. by उडन खटोला
दंगा घालावा असं वाटलं नाही.
In reply to व्हाय सो सिरीयस ? by पगला गजोधर
हेल्मेट घातलं की असंच होतं...
In reply to दंगा घालावा असं वाटलं नाही. by उडन खटोला
हेल्मेट घातलं की असंच होतं...
In reply to हेल्मेट घातलं की असंच होतं... by तर्राट जोकर
चला घाला रे वाचून ते सामुहिक
मग, तुम्ही दोन गाड्यांवर बसून
In reply to चला घाला रे वाचून ते सामुहिक by सूड
तेव्हा सामुहिक करा की कसंही,
In reply to मग, तुम्ही दोन गाड्यांवर बसून by राजेश घासकडवी
पण आपलं हेल्मेट आपणंच घालायचं
In reply to तेव्हा सामुहिक करा की कसंही, by सूड
शिव शिव शिव
राम कॄष्ण हरि
भंपक आणि भिकार विडंबन
कंडोम
कंडोमपा
In reply to कंडोम by रमेश आठवले
ऐसी अक्षरे च्या पोर्न विशेषांकापेक्षा नक्कीच
एका पेक्षा जास्त प्राइवेट