भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही गोष्टींनी तत्कालीन समाजाला हादरवून टाकलं होतं, यात कावस मानेकशॉ नानावटी खटल्याचा समावेश होता, या खटल्याने समाजाच्या निष्टाना मुळापासून हादरवून सोडले होते आणि ज्युरी पद्धत या खटल्यानंतर बंद करण्यात आली त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या इतिहासात या खटल्याला फार महत्व आहे. या सत्यकथेवर आधारित असलेला 'रुस्तम' सुद्धा असाच देश भक्तीमध्ये गुंडाळलेला एक ड्रामा.
युद्धात नाव कमावलेला नेव्हीचा अधिकारी रुस्तम पावरी आयएनएस म्हैसूर या जहाजावर कमांडर म्हणून तैनात असतो. लंडनला निघालेलं हे जहाज काही कारणाने रूट बदलून दोन आठवडे आधी मुंबईत दाखल होतं, रुस्तम घरी आल्यावर त्याला कळतं कि त्याची पत्नी 'सिंथिया' म्हणजेच इलियाना डिक्रुझ दोन दिवसांपासून घरी आलेली नाही. त्यातच रुस्तमला घरी त्याचा मित्र विक्रम आहुजाने सिंथियाला पाठवलेली प्रेमपत्रं सापडतात, तिचा तपास करता करता तो त्याचा मित्र विक्रम आहुजाच्या घरी पोचतो पुढे काय होते ते पडद्यावर पाहणं उचित कारण इथून खरी स्टोरी सुरु होते.
चित्रपट साधारणपणे दोन भागात विभागला गेला आहे, इंटर्वल च्या आधीचा भाग पूर्णपणे इंटर्वल नंतरची स्टोरी सेटअप करण्यासाठी वापरला आहे. एका खुन करणाऱ्या माणसाला मिळणारी सहानुभूती. त्या लेव्हल वर चित्रपट जे वेगवेगळे पदर उलगडतो ते अधिक मनोरंजन करणारे ठरतात. एका पॉईंट नंतर आपल्याला पुढे काय घडेल हे समजून गेलेलं असते तरीही आपण त्यातली गती आपल्याला थांबतो.
अक्षय कुमारने एक नेव्ही ऑफिसर च्या मर्यादेत राहून रुस्तम पावरीच्या भूमिकेला वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवलं आहे त्याचा संयत अभिनय, संवादफेक हा रुस्तम चा युसपी ठरतो. अक्षय कुमार बरोबर अजून दोनजणांच्या अभिनयाची इथे तारीफ केली पाहिजे ती म्हणजे पवन मल्होत्रा ने साकारलेला व्हिन्सेंट लोबो आणि कुमुद मिश्राने साकारलेला पेपर मिलचा प्रसिद्धी साठी काहीही करायला तयार असलेला मालक. या दोघांच्याही बहारदार अभिनयाने रुस्तमला चार चांद लागले आहेत. यात अजूनही जुने अभिनेते आहे जे खूप दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसलेत. यात एक त्रुटी आहे ती म्हणजे विनोदाने थिल्लर केलेला कोर्टरूम सिन्स. तुम्ही जर या आधी 12 angry men अथवा Few Good Men. यांसारखे उत्तम कोर्ट रूम ड्रामा पाहिले असतील तर त्यांना रुस्तम थोडा कंटाळवाणा वाटू शकतो .
का पाहावा : अक्षय कुमारच्या अभिनय, चित्रपटातले अनपेक्षित टर्न्स आणि ट्विस्ट साठी. गोड गोड दिसणाऱ्या इलियाना साठी. कुमुद मिश्रा आणि पवन मल्होत्राच्या अभिनयासाठी.
का पाहू नये : सचिन खेडेकर आणि न्यायाधीश यांच्यातल्या फुटकळ विनोदासाठी.
वाचने
10513
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्सुकता वाढली... येत्या
हेच म्हणतो...
In reply to उत्सुकता वाढली... येत्या by ज्योति अळवणी
हिंदी सिनेमा असेल तर आमचा पास....
म्हणजे??
In reply to हिंदी सिनेमा असेल तर आमचा पास.... by मुक्त विहारि
म्हणजे??
In reply to म्हणजे?? by संदीप डांगे
तुम्ही नका टेन्शन घेऊ
In reply to म्हणजे?? by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to तुम्ही नका टेन्शन घेऊ by चंपाबाई
काय च्या काय लॉजिक
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to काय च्या काय लॉजिक by चंपाबाई
...
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
मनोरंजक लॉजीक.....
In reply to ... by चंपाबाई
विनोद काय यात ?
In reply to मनोरंजक लॉजीक..... by मुक्त विहारि
फारच विनोदी प्रतिसाद.....
In reply to विनोद काय यात ? by चंपाबाई
सहमत आहे!
In reply to म्हणजे?? by मुक्त विहारि
अंडरवर्ल्डची पकड आहे एवढी अजून?
In reply to सहमत आहे! by संदीप डांगे
अंडरवर्ल्ड पूर्वीसारखं राहिलं
In reply to अंडरवर्ल्डची पकड आहे एवढी अजून? by बोका-ए-आझम
असे असेल तर....
In reply to अंडरवर्ल्ड पूर्वीसारखं राहिलं by संदीप डांगे
राष्ट्रद्रोह तर आहेच! पण तो
In reply to असे असेल तर.... by मुक्त विहारि
मुविकाका...
In reply to राष्ट्रद्रोह तर आहेच! पण तो by संदीप डांगे
राष्ट्रद्रोह कसा काय?
In reply to असे असेल तर.... by मुक्त विहारि
पूर्वीचं पुणं राहिलं नाही
In reply to अंडरवर्ल्ड पूर्वीसारखं राहिलं by संदीप डांगे
...
ये रास्ते है प्यारके
In reply to ... by चंपाबाई
परीक्षणाबद्दल धन्यवाद!
धन्यवाद. मस्तं परीक्षण.
अचुक परिक्षण
रुस्तम या चित्रपट चित्रपटा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेनु काला चश्मा जचदा ए...जचदा ए गोरे मुखडे ते.... ;) :- Baar Baar Dekhoचांगलं परीक्षण लिहिलं आहे गाववाले!
टंकाळा अजून काय ...
In reply to चांगलं परीक्षण लिहिलं आहे गाववाले! by बोका-ए-आझम
काल पाहिला सिनेमा.त्यातल्या
छान आटोपशीर परिक्षण !
अक्षयभाव फिटनेस मेन्टेन करून
अक्कीसाठी एकदातरी पाहायला
चांगला आहे सिनेमा
...
काल पाहिला
काल पाहिला. आवडला. नेहमीच्या
डॉक एक शंका आहे, एखादा लष्करी
In reply to काल पाहिला. आवडला. नेहमीच्या by डॉ सुहास म्हात्रे
मला भारतिय लष्कराच्या
In reply to डॉक एक शंका आहे, एखादा लष्करी by महासंग्राम
कोर्ट मार्शल हे
In reply to डॉक एक शंका आहे, एखादा लष्करी by महासंग्राम
सिनेमा बघावा लागेल असे दिसतय...
हो जयंत काकांनी खूप सुरेख
In reply to सिनेमा बघावा लागेल असे दिसतय... by ज्ञानोबाचे पैजार
माझा कुणा म्हणू मी.
अपराध मीच केला
In reply to माझा कुणा म्हणू मी. by प्रभाकर पेठकर