मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सेल्फी

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
भ्रमणध्वनी संचामध्ये फ्रंट कॅमेर्‍याची सोय आल्यापासून सेल्फीचं फॅड सुरू झालं. सुरवातीला फक्त स्वतःचे स्मितहास्य केलेले सेल्फी काढण्याचं फॅड होतं. नंतर तसल्या सेल्फीत मजा येईनाशी झाली. नंतर वेगवेगळ्या सेल्फी पोझेस सुरू झाल्या. विचित्र मुद्राभिनय केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या सेल्फी प्रसिद्ध व्हायला लागल्यावर हे फॅड तळागाळात पसरलं. अशाच काही प्रसिद्ध सेल्फी मुद्रांची ही ओळख - १) पाऊट (Pout) ही एक अत्यंत प्रसिद्ध सेल्फी पोझ आहे. ओठांचा चंबू करून पाऊटमुद्रा करता येते. पाऊट मुद्रेसाठी मार्गदर्शक तत्वे - अ) Prune हा शब्द म्हणताना ओठांचा जो चंबू होतो तीच पाऊट मुद्रा आहे. ब) आपण अगदी हळूवारपणे एखादी मेणबत्ती फुंकत आहोत अशी कल्पना करा. असे करताना ओठांचा चंबू होतो ती पाऊट मुद्रा. Put one's lips or one's bottom lip forward as an expression of petulant annoyance or in order to make oneself look attractive. पाऊट हा शब्दप्रयोग वाक्यांतून सुद्धा वापरला जातो. "She lounged on the steps, pouting" "But everyone else is going", said Angela, pouting. _________________________________________________________ करीनाची पाऊट पोझ _______________________________________________________ अलिया भटचा कूल पाऊट _______________________________________________________ पाऊट व्यवस्थित यावा यासाठी सध्या उच्चभ्रू वर्गातल्या मुलींमध्ये 'लीप अलाईनमेंट' ही शस्त्रक्रिया करून घेण्याचे फॅड आहे. या शस्त्रक्रियेसाठी १ ते १.५ लाख रूपये खर्च येतो. या शस्त्रक्रियेमध्ये ओठांचा आकार कमी-जास्त करणे, त्यांची उंची कमी जास्त करणे, ओठ विशिष्ट पद्धतीने दाढेच्या दिशेने आत खेचणे इ. कॉस्मेटिक प्रकार केले जातात. शस्त्रक्रिया नीट न झाल्यास डोळ्यांवर, चेहर्‍याच्या इतर भागांवर दुष्परीणाम होतात. २) स्पॅरो फेस (Sparrow Face) अलिकडच्या काळात ही सेल्फी पोझ प्रसिद्ध झाली आहे. स्पॅरो फेस मुद्रेसाठी मार्गदर्शक तत्वे - To achieve the coveted “sparrow” look, open your eyes wide and part your mouth slightly, “like you’re a baby bird waiting” for a tasty worm. According to Kotaku, the Japanese term for “sparrow face” is “chun-gao” (チュン顔). “Chun” refers to “chun chun” (チュンチュン), which means “chirp” or “cheep.” “Gao” (顔) means “face.” So, literally it’s “chirp face.” ही मुद्रा विशेषतः जपान मध्ये अत्यंत हॉट आहे. _______________________________________________________ स्पॅरो फेस _______________________________________________________ स्पॅरो फेस _______________________________________________________ ३) फिश फेस (Fish Face) अलिकडच्या काळात ही सेल्फी पोझ प्रसिद्ध झाली आहे. काही वर्षांपूर्वी 'डक फेस' ही पोझ लोकप्रिय होती. त्याची जागा आता फिश फेसने घेतली आहे. फिश फेस मुद्रेसाठी मार्गदर्शक तत्वे - अ) Look wide-eyed right into the soul of the camera. ब) Concave cheeks by sucking them in. क) Pout lips ड) Subtly open mouth, just enough to part lips इ) Relax your jaw and let a little bit of teeth show _______________________________________________________ फिश फेस सेल्फी पोझ _______________________________________________________ फिश फेस सेल्फी पोझ Beauty blogger Huda Kattan recently identified what she calls 'T. Rex hands' as the latest celebrity posing technique. It involves artfully placing the hands near the face with gently bent fingers _______________________________________________________ मिपाकरांना नम्र विनंती - पाऊट/स्पॅरो फेस/फिश फेस इ. सेल्फी पोझेस मध्ये आपापल्या सेल्फी टाकाव्या. सेल्फी चांगली येण्यासाठी भ्रमणध्वनी संच चेहर्‍यापासून लांब व डोक्यापेक्षा जास्त उंचावर धरावा. सर्वोत्कृष्ट सेल्फीधारकांचा जेपींच्या शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात येईल हेवेसांन.

वाचने 10323 वाचनखूण प्रतिक्रिया 50

गुर्जि आपण ह्यामध्ये आणखि काहि पोझेस अ‍ॅड करु शकतो. १)चिक्कि सेल्फि :- दुष्काळाचि पाहणि करण्यास गेलेल्या कॅबिनेट दर्जाच्या एका मंत्रिण बाईने सुकलेल्या बंधार्‍यासमोर हसतमुखाने काढलेलि शेलफि. २) गुटकोन्मुख सेल्फि:- पुल वाहुन गेला, कितितरी जिव पाण्यात बेपत्ता झाले तरी आपल्या वेरि बिझ्झि शेड्युल मुळे पालकत्व न निभावता आलेला एक पालकमंत्रि जेव्हा गुटख्याचा तोबरा भरुन वाहुन गेलेल्या पुलासोबत काढलेलि सेल्फि.

साधा मुलगा 08/08/2016 - 18:29
गुर्जी बरे आहात ना! एखाद्या दु आयडी ने हॅक केला का तुमचा अकॉउंट? गुरुजींचा सेल्फी वर धागा बघून मोदी , पंकजा मुंडे यांच्या सेल्फी वर चर्चा आहे कि काय असे वाटले, आत बघितले तोंड वेंगडावून बघणाऱ्या पोरी दिसल्या म्हटलं झालं काय यांना!

साधा मुलगा 08/08/2016 - 18:29
गुर्जी बरे आहात ना! एखाद्या दु आयडी ने हॅक केला का तुमचा अकॉउंट? गुरुजींचा सेल्फी वर धागा बघून मोदी , पंकजा मुंडे यांच्या सेल्फी वर चर्चा आहे कि काय असे वाटले, आत बघितले तोंड वेंगडावून बघणाऱ्या पोरी दिसल्या म्हटलं झालं काय यांना!

मोदि नाहि हो, आपल्या पदाचि प्रतिष्ठा सांभाळत आणि प्रसंगानुरुप, आजुबाजुच्या परिस्थितिचे भान ठेवुनच ते सेल्फि काढतात.

अभ्या.. 08/08/2016 - 19:10
चैला. त्या किसोत्सुक थोबाडांना पाउट म्हणतेत व्हय. आणि ते मी कीती निरागस म्हणजे स्पॅरो फेस व्हय? चांगलेय चांगलेय. ज्ञानात भर पडली. धन्यवाद. हे बघणीय आहे बघा.

In reply to by अभ्या..

अभ्या दोस्ता, किसोत्सुकात कितीही उत्सुकता असली तरी इतका ओठांचा चंबू नाय होत रे असा अंदाज नोंदवतो. -दिलीप बिरुटे (नेहमीच उत्सुक असलेला) ;)

In reply to by चित्रगुप्त

असंका 08/08/2016 - 21:17
ती लाल कपड्यात गुंडाळलेली बाई/मुलगी आणि तिच्या शेजारचा तो दाढीवाला बाबा, हे दोघं सेल्फी नक्की कसे काढतायत? त्यांचे तर दोन्ही हात फोटोत दिसतायत...?

गामा पैलवान 08/08/2016 - 23:53
श्रीगुरुजी, लेखाबद्दल धन्यवाद. आमच्या वेळेस हे असे नव्हते. 'पावट्याचा वारा' या संज्ञेस आता वेगळाच अर्थ (पक्षी : फ्लायिंग किस) प्राप्त झाला आहे असे वाटते. गेले ते दिन गेले. आ.न., -गा.पै.

मराठमोळा 09/08/2016 - 04:32
पाऊटींग मुद्रेत स्त्री जास्त सुंदर आणी आकर्षक दिसते हे त्यामागचे खरे किंवा सुप्त कारण. पण तेच पुरुषांनी केले तर काय होईल याची झलक खालील दुव्यांमधे बघता येईल. :) http://www.boredpanda.com/men-use-instagram-like-women-bros-being-basic/ http://www.dailymail.co.uk/femail/article-3663232/Dad-recreates-daughter-s-selfies.html

आमच्या अतिसामान्यज्ञानामधे मोलाची भर घातल्या बद्दल गुरुजींचे मनापासून आभार. आमच्या असे कानावर आले आहे की तुम्ही लवकरच आत्ममुद्रा मार्गदर्शन वर्ग सुरु करणार आहात. ही त्याचीच झैरात आहे. आमचेही नाव या वर्गासाठी नोंदवुन घ्या. पैजारबुवा,

श्रीगुरुजी 09/08/2016 - 12:29
काही काळापूर्वी डक फेस सेल्फी (Duck Face) ही मुद्रा लोकप्रिय होती. Selfie craze : The Duck Face seems to be quite the rage with the selfie gang डक फेस ची शब्दकोशातील व्याख्या अशी आहे. Duck Face - if you push your lips together in a combination of a pout and a pucker, giving the impression you have larger cheekbones and bigger lips. In order to get a clearer picture of the desired face, turn to Instagram. If you see girls without a pout and yet the lips are together suggesting a pucker, then it is duck face. डक फेस सेल्फीवरील हा एक लेख - http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-metroplus/a-quack-for-that/article6765205.ece अजून एक डक फेस सेल्फी - Kim Kardashian is known for posting selfies…she even came out with a book of her selfies, titled “Selfish.” Source: Kim Kardashian via Instagram _______________________________________________________________________

श्रीगुरुजी 09/08/2016 - 12:40
अजून काही सेल्फी मुद्रा - १) टंग फेस सेल्फी (tongue face selfie) No one can make the tongue face quite like Miley Cyrus can. ______________________________________________________ Made wildly popular by the always edgy Miley Cyrus, the tongue face in selfies is one that can’t be ignored. According to The Daily Mail, Cyrus lets the tongue escape for pictures because she gets embarrassed when a camera is shoved in her face. But that hasn’t stopped her from letting it show in her Instagram selfies. २) The Squinch Karlie Kloss ________________________________________________________________ The squinch focuses on the eyes, rather than mouth when it comes to getting the perfect snapshot. Many people struggle with keeping their eyes open or opening them too wide in photos. Squinch-ing finds a happy medium with the eyes and brings them to the perfect level for a sexy pose. This one might take some practice in the mirror before you’re easily seeing eye-to-eye with the squinch method, but when it’s mastered it will change the selfie-taking game. ३) The Surprised/Excited Face ________________________________________________________________ You know when you’re so excited about taking a picture with someone or something that the only thing you can do is hold your mouth wide open in excitement? The face can also be interpreted as a ‘surprised’ face, and is a very common selfie-taking pose. The point of this face isn’t exactly to look sexy or attractive, but to show off your cat, or something, like T-Swift.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैसा 09/08/2016 - 15:13
=)) =)) अशक्य हसतेय! टेल सेल्फी फारच औघड असावा! ही घ्या हेड सेल्फी 1

In reply to by पद्मावति

नाखु 09/08/2016 - 16:41
ज्या सेल्फीत तीन तीन सिंह हायेत म्हणजे खतराच की !!! मी आमच्या गुरुजींचा (लग्नापुर्वी आणि लग्नपश्चात) सेल्फी कसा असेल याचा विचार करीत आहे. सेल्फी (श)सही नसलेला नाखु