Skip to main content

फालतूगिरी

सेल्फी

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 08/08/2016 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रमणध्वनी संचामध्ये फ्रंट कॅमेर्‍याची सोय आल्यापासून सेल्फीचं फॅड सुरू झालं. सुरवातीला फक्त स्वतःचे स्मितहास्य केलेले सेल्फी काढण्याचं फॅड होतं. नंतर तसल्या सेल्फीत मजा येईनाशी झाली. नंतर वेगवेगळ्या सेल्फी पोझेस सुरू झाल्या. विचित्र मुद्राभिनय केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या सेल्फी प्रसिद्ध व्हायला लागल्यावर हे फॅड तळागाळात पसरलं. अशाच काही प्रसिद्ध सेल्फी मुद्रांची ही ओळख - १) पाऊट (Pout) ही एक अत्यंत प्रसिद्ध सेल्फी पोझ आहे.