सेल्फी
भ्रमणध्वनी संचामध्ये फ्रंट कॅमेर्याची सोय आल्यापासून सेल्फीचं फॅड सुरू झालं. सुरवातीला फक्त स्वतःचे स्मितहास्य केलेले सेल्फी काढण्याचं फॅड होतं. नंतर तसल्या सेल्फीत मजा येईनाशी झाली. नंतर वेगवेगळ्या सेल्फी पोझेस सुरू झाल्या. विचित्र मुद्राभिनय केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या सेल्फी प्रसिद्ध व्हायला लागल्यावर हे फॅड तळागाळात पसरलं. अशाच काही प्रसिद्ध सेल्फी मुद्रांची ही ओळख -
१) पाऊट (Pout)
ही एक अत्यंत प्रसिद्ध सेल्फी पोझ आहे. ओठांचा चंबू करून पाऊटमुद्रा करता येते.
पाऊट मुद्रेसाठी मार्गदर्शक तत्वे -
अ) Prune हा शब्द म्हणताना ओठांचा जो चंबू होतो तीच पाऊट मुद्रा आहे.
ब) आपण अगदी हळूवारपणे एखादी मेणबत्ती फुंकत आहोत अशी कल्पना करा. असे करताना ओठांचा चंबू होतो ती पाऊट मुद्रा.
Put one's lips or one's bottom lip forward as an expression of petulant annoyance or in order to make oneself look attractive.
पाऊट हा शब्दप्रयोग वाक्यांतून सुद्धा वापरला जातो.
"She lounged on the steps, pouting"
"But everyone else is going", said Angela, pouting.
_________________________________________________________
करीनाची पाऊट पोझ
_______________________________________________________
अलिया भटचा कूल पाऊट

पाऊट व्यवस्थित यावा यासाठी सध्या उच्चभ्रू वर्गातल्या मुलींमध्ये 'लीप अलाईनमेंट' ही शस्त्रक्रिया करून घेण्याचे फॅड आहे. या शस्त्रक्रियेसाठी १ ते १.५ लाख रूपये खर्च येतो. या शस्त्रक्रियेमध्ये ओठांचा आकार कमी-जास्त करणे, त्यांची उंची कमी जास्त करणे, ओठ विशिष्ट पद्धतीने दाढेच्या दिशेने आत खेचणे इ. कॉस्मेटिक प्रकार केले जातात. शस्त्रक्रिया नीट न झाल्यास डोळ्यांवर, चेहर्याच्या इतर भागांवर दुष्परीणाम होतात.
२) स्पॅरो फेस (Sparrow Face)
अलिकडच्या काळात ही सेल्फी पोझ प्रसिद्ध झाली आहे.
स्पॅरो फेस मुद्रेसाठी मार्गदर्शक तत्वे -
To achieve the coveted “sparrow” look, open your eyes wide and part your mouth slightly, “like you’re a baby bird waiting” for a tasty worm.
According to Kotaku, the Japanese term for “sparrow face” is “chun-gao” (チュン顔). “Chun” refers to “chun chun” (チュンチュン), which means “chirp” or “cheep.” “Gao” (顔) means “face.” So, literally it’s “chirp face.”
ही मुद्रा विशेषतः जपान मध्ये अत्यंत हॉट आहे.

स्पॅरो फेस

३) फिश फेस (Fish Face)
अलिकडच्या काळात ही सेल्फी पोझ प्रसिद्ध झाली आहे. काही वर्षांपूर्वी 'डक फेस' ही पोझ लोकप्रिय होती. त्याची जागा आता फिश फेसने घेतली आहे.
फिश फेस मुद्रेसाठी मार्गदर्शक तत्वे -
अ) Look wide-eyed right into the soul of the camera.
ब) Concave cheeks by sucking them in.
क) Pout lips
ड) Subtly open mouth, just enough to part lips
इ) Relax your jaw and let a little bit of teeth show

फिश फेस सेल्फी पोझ

Beauty blogger Huda Kattan recently identified what she calls 'T. Rex hands' as the latest celebrity posing technique. It involves artfully placing the hands near the face with gently bent fingers

मिपाकरांना नम्र विनंती - पाऊट/स्पॅरो फेस/फिश फेस इ. सेल्फी पोझेस मध्ये आपापल्या सेल्फी टाकाव्या. सेल्फी चांगली येण्यासाठी भ्रमणध्वनी संच चेहर्यापासून लांब व डोक्यापेक्षा जास्त उंचावर धरावा. सर्वोत्कृष्ट सेल्फीधारकांचा जेपींच्या शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात येईल हेवेसांन.

वाचने
10323
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
अचाट
आधी तुम्ची टाका. ती कशी येते
In reply to आधी तुम्ची टाका. ती कशी येते by आनन्दा
मी कशी टाकणार सेल्फी? मी
In reply to आधी तुम्ची टाका. ती कशी येते by आनन्दा
+१
आमची पूर्वजन्मातील सेल्फी
वेगवेगळ्या सेल्फी पोझेस सुरू झाल्या
गुर्जी बरे आहात ना! एखाद्या
गुर्जी बरे आहात ना! एखाद्या
मोदि नाहि हो
कसलं बारिक निरीक्षण आहे हो
चैला. त्या किसोत्सुक
In reply to चैला. त्या किसोत्सुक by अभ्या..
शब्द भिडला रे अभ्या.
In reply to चैला. त्या किसोत्सुक by अभ्या..
बाकी व्हिडियो बद्दल.....
In reply to चैला. त्या किसोत्सुक by अभ्या..
एकदम भारी क्लिप
आवडले पाऊट.
जिलबी टाकल्यावर सेल्फि जरा
मस्तं!
आमच्या पण
In reply to आमच्या पण by चित्रगुप्त
हाहाहा
In reply to आमच्या पण by चित्रगुप्त
मस्त!
In reply to मस्त! by श्रीगुरुजी
लीना किंवा माई किंवा ....
In reply to आमच्या पण by चित्रगुप्त
lol
बरे हायती हे शेल्फी.
आणखी काही सेल्फ्या
In reply to आणखी काही सेल्फ्या by चित्रगुप्त
ती लाल कपड्यात गुंडाळलेली बाई
In reply to ती लाल कपड्यात गुंडाळलेली बाई by असंका
ही पोट्रेट हायती
In reply to ही पोट्रेट हायती by स्पा
व्हय
अशी
In reply to अशी by चित्रगुप्त
=)) स्वीट!!
In reply to अशी by चित्रगुप्त
=)) स्वीट!!
In reply to अशी by चित्रगुप्त
hahahah
गेले ते दिन गेले
पाऊटींग मुद्रेत स्त्री जास्त
In reply to पाऊटींग मुद्रेत स्त्री जास्त by मराठमोळा
=)))

hahahaha
हाण्ण!!!!
धन्यवाद...
In reply to धन्यवाद... by ज्ञानोबाचे पैजार
आत्ममुद्रा! हा ह्हा ह्हा !!
काही काळापूर्वी डक फेस सेल्फी
अजून काही सेल्फी मुद्रा -
अरे देवा!
In reply to अरे देवा! by पैसा
काय म्हणावं ..
In reply to काय म्हणावं .. by चौकटराजा
जन्म ६४ चा नाय ओ
In reply to अरे देवा! by पैसा
मस्त...
In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार
=))
In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार
टेल फेस सेल्फी =)
In reply to टेल फेस सेल्फी =) by पद्मावति
बाब्बौ
जगातला पहिला सेल्फी!!
"मला ह्या माणसाचा सौंषय येतोय
(No subject)