आज मी सारे खरे ते सांगतो
मी अताशा नवकवींना टाळतो
ते गळी पडणार अंती जाणतो
पण तरी मी पूर्ण फिल्डींग लावतो
वा वा !
क्या बात है !
***
काल रात्री कोठे तरी गुप्त जागी नवकवींची मिटींग झाली त्यांनी तुमच्यावरच फिल्डींग लावण्याचा प्लान केला आहे.. जपुन राहा =))
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
प्रतिसाद देणार्या व न देणार्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.
असं लिहून आम्हाला हिणवल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
अवांतरः कविता मस्तच आहे, कुठे "भेटली"?
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
उत्तम विडंबन! किंबहुना आधी केसुंचं आणि मग तुमचं विडंबन बघूनच मला इजा, बिजा, तिजा ह्या न्यायानं आणखी एक विडंबन करण्याची इच्छा अनावर झाली! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, विडंबनातल्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांना वेळेवर प्रोत्साहनाचे प्रतिसाद द्यावेत येवढी साधी गोष्ट तुला जमू नये? एवढी आढ्यता बरी नव्हे! :| )
चतुरंग
डोळेझाक...
आज मी सारे
जरा..
नवकवींची
लोहा लोहेको काटता है....!
मस्तच
+१
आळस हा
चूक
थ्यांक्यू
प्रतिसाद
१+
भटोबा, तुमच्या विडंबनाला प्रतिसाद द्यायचा राहून गेला, क्षमस्व!
अरे वा ..