वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी
राज्य आणि केंद्र सरकारच्या कररचनेतील महत्त्वाचा असा वस्तू आणि सेवा कर लवकरच लागू होईल.सध्या जवळपास सगळेच अप्रत्यक्ष कर बंद होऊन त्या बदल्यात ही नवी कररचना अंमलात येईल.या कररचनेमुळे करप्रणाली सुटसुटीत होईल.अप्रत्यक्ष करांचा सामान्य जनतेवरील बोजा कमी होईल.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले व्यावसाईक अधिक जोमाने काम करू शकतील.सध्याच्या गुंतागुंतीच्या कररचनेला जीएसटी हा चांगला पर्याय आहे.
वाचन संख्या
9656
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रत्यक्ष करांचा सामान्य
चुकीचा गैरसमज हा योग्य समज
In reply to अप्रत्यक्ष करांचा सामान्य by आनंदी गोपाळ
चुकिचा गैर्समज
In reply to अप्रत्यक्ष करांचा सामान्य by आनंदी गोपाळ
स्पष्ट केलेत तर मलाही समजेल..
In reply to चुकिचा गैर्समज by Nitin Palkar
अप्रत्यक्ष करांचा सामान्य
सरकार ला मिळणारा कर तेवढाच
In reply to अप्रत्यक्ष करांचा सामान्य by आदूबाळ
Tax base विस्तारणे म्हणजे आधी
In reply to सरकार ला मिळणारा कर तेवढाच by फुंटी
Tax base विस्तारणे म्हणजे
In reply to Tax base विस्तारणे म्हणजे आधी by आदूबाळ
ओह ओके. आणि वाढीव कर अर्थातच
In reply to Tax base विस्तारणे म्हणजे by फुंटी
Tax base विस्तारणे म्हणजे
In reply to Tax base विस्तारणे म्हणजे by फुंटी
सध्या कोअर बँकिंग,आधार-PAN
In reply to Tax base विस्तारणे म्हणजे by गंम्बा
अहो तुम्ही म्हणताय ते बरोबर
In reply to सध्या कोअर बँकिंग,आधार-PAN by फुंटी
संबंध नाही अस तुम्हाला वाटत
In reply to अहो तुम्ही म्हणताय ते बरोबर by गंम्बा
फुंटी, तुम्ही आकडे घेऊन
In reply to संबंध नाही अस तुम्हाला वाटत by फुंटी
जीएसटी ही गुणात्मक सुधारणा
In reply to फुंटी, तुम्ही आकडे घेऊन by आदूबाळ
तेच तर म्हणतोय मी. गुणात्मक
In reply to जीएसटी ही गुणात्मक सुधारणा by फुंटी
सध्या सेवाकर,कस्टम,एक्साईज
In reply to तेच तर म्हणतोय मी. गुणात्मक by गंम्बा
मला वाटतं त्यांना असं
In reply to अहो तुम्ही म्हणताय ते बरोबर by गंम्बा
सध्या व्हँट प्रणाली अशाच
In reply to मला वाटतं त्यांना असं by आदूबाळ
व्यापक कसे हे समजाऊ शकाल का?
In reply to सध्या व्हँट प्रणाली अशाच by फुंटी
जीएसटी मध्ये जवळपास सगळेच
In reply to व्यापक कसे हे समजाऊ शकाल का? by गंम्बा
खालील दिलेल्या लिंक मध्ये GST
लिन्क
In reply to खालील दिलेल्या लिंक मध्ये GST by अमितदादा
जी एस टी
१०० टक्के सही
In reply to जी एस टी by झेन
बरोबर आहे.
In reply to १०० टक्के सही by चौकटराजा
www.gstindia.com/goods-and
प्लीज कोणीतरी डिटेलमध्ये लिहा
सकाळ वृत्तसेवा
पुढारी वृत्तसेवा
माहितीपूर्ण प्रतिसाद...
In reply to पुढारी वृत्तसेवा by कमवू
जी एस टी अर्थात वस्तु आणि सेवा कर
जी. एस. टी हे दुसरे तिसरे
सविस्तर लिहा म्हणजे आम्हाला
In reply to जी. एस. टी हे दुसरे तिसरे by प्रसाद गोडबोले
भाबड्या जनतेच्या भाबड्या अपेक्षा.