http://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/relief-for-digha-…
आज ही बातमी वाचून हसावं की रडावं तेच कळेना राव !
आयुष्यभर झगडून एक एक पै जोडून घर विकत घेण्यासाठी १७६० कायदे पाळणारा माणूस मूर्ख असतो काय ?
हे कुठंतरी थांबायला हवं....
हेच करायचं होतं तर इतका आटापिटा का केला आधी ?
लोकांचा अजून किती अंत पाहणार ?
नुसते प्रश्न प्रश्न आणि प्रश्न !
वर्गीकरण
वाचने
8458
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगोदर पाडलेल्या सहा इमारती या
स्टॅम्प ड्युटी + रजिस्ट्रेशन चार्जेस कसे घेतात
रजिस्ट्रेशन कुठचे
In reply to स्टॅम्प ड्युटी + रजिस्ट्रेशन चार्जेस कसे घेतात by जगप्रवासी
महसूल विभागाच्या अखत्यारीत
In reply to स्टॅम्प ड्युटी + रजिस्ट्रेशन चार्जेस कसे घेतात by जगप्रवासी
बरोबर..आणि हेच लोकांना माहित
In reply to महसूल विभागाच्या अखत्यारीत by संदीप डांगे
रिकामी जागा (निवासी / शेतकी)
In reply to महसूल विभागाच्या अखत्यारीत by संदीप डांगे
गावातल्या सगळ्या जमिनीच्या
In reply to रिकामी जागा (निवासी / शेतकी) by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
शहरात कोण - नझुल कार्यालय ,नप
In reply to गावातल्या सगळ्या जमिनीच्या by संदीप डांगे
बांधकाम चालू असतानाच का नाही थांबवत
In reply to स्टॅम्प ड्युटी + रजिस्ट्रेशन चार्जेस कसे घेतात by जगप्रवासी
हो
दुर्दैवाने हे खरं आहे.....
In reply to हो by पैसा
लेखकाच्या भावनेशी सहमत। कायदा
मध्ये एक बातमी वाचलेली..
एवढ्यातच एका महान माणसाबद्दल
In reply to मध्ये एक बातमी वाचलेली.. by टवाळ कार्टा
मी टेलिव्हिजन क्षेत्रात असताना
In reply to एवढ्यातच एका महान माणसाबद्दल by संदीप डांगे
अशा केसेस बद्दल एक शंका आहे.
In reply to एवढ्यातच एका महान माणसाबद्दल by संदीप डांगे
एखाद्या बँकेच्या आतुन सहकार्य
In reply to अशा केसेस बद्दल एक शंका आहे. by अंतु बर्वा
साहेब तूमच आपलं काही तरीच हां
कायदा पाळणे मूर्खपणा नाहि...
वाह!! प्रिसाईज पण थेट!! जियो
In reply to कायदा पाळणे मूर्खपणा नाहि... by अर्धवटराव
कहर!!! नेमकेपणा अत्यंत आवडला.
In reply to कायदा पाळणे मूर्खपणा नाहि... by अर्धवटराव
समजा असे अनधिकृत कामे अधिकृत
हि बातमी वाचल्यावर मी ठरवले
In reply to समजा असे अनधिकृत कामे अधिकृत by एकुलता एक डॉन
अगदी बरोबर!
In reply to हि बातमी वाचल्यावर मी ठरवले by NiluMP
असले एजन्ट आजकाल मिळत नाहीत
In reply to अगदी बरोबर! by चलत मुसाफिर
..
In reply to असले एजन्ट आजकाल मिळत नाहीत by एकुलता एक डॉन
एकदा दिल्लीला या. इथल्या ७०
म्हणजे दिल्लीत नेहेमीच आम आदमीची सत्ता असते म्हणा कि...
In reply to एकदा दिल्लीला या. इथल्या ७० by विवेकपटाईत
एकदा दिल्लीला या. इथल्या ७०
...
हे थांबायला हवं,कडक कायदे
लेखातील शीर्षकाशी आणि भावनेशी पूणर्तः सहमत आहे.
दिघावासायांसाठी वरदान आहे