कधी कधी माणसाला साधी सोपी पोळी-भाजी सोडून सुखाचा जीव भयानक कटकटीच्या गोष्टीत गुंतवायची हुक्की येते. आज तसाच एक दिवस होता.. दाल बाटीचा!
तर त्याचं असं झालंय की माझ्या आईच्या वडीलांकडुन, अण्णांकडुन, माझ्याकडे असंख्य गुण आलेत. त्यातला एक म्हणजे दाल बाटीची आवड! जगात अॅक्चुअली दालबाटी एका पद्धतीने करतात, माझी आई दुसर्या पद्धतीने करते, सासुबाई तिसर्या पद्धतीने करतात आणि मी... अंदाजपंचे करते!
लोक निखार्यात वगैरे भाजुन कसल्या कसल्या जीवघेण्या बाट्या करतात. आपल्याला तसलं काही येत नाही. कारण आपल्याला एका लेकराला सांभाळून स्वयंपाक करायचा असेतो किनई.. मग असले टाईमपास परवडत नसतेत!
तर अंदाजपंचे थोडी कणिक, मक्याच पीठ आणि रवा घ्या. त्यात चवीपुरतं मीठ टाका आणि घ्या तिंबुन. तिंबलेल्या पीठाचे गोळे करुन घ्या. एका गोळ्याला तेल लावुन त्याची लंबुळक्या आकाराची पोळी लाटा. ह्या पोळीला तेल लावुन तिचा रोल करुन घ्या. रोलची दोन टोके एकत्र आणुन त्याची घडी घाला. ही झाली बाटी! (पहा फोटो!) ही बाटी करण्याची आमच्या माहेरची पद्धत. सासरी डायरेक्ट गोळाच बाटी म्हणुन घेतात. काही ठिकाणी बहुदा त्याला बाफले म्हणतात.
आता इथुन पुढे तुमच्याकडे दोन पर्याय आहेतः- हेल्दी किंवा सेक्सी...!
हेल्दी रेसेपी आमच्या मातोश्रींची आहे. ह्यात बाट्यांना कुकरमध्ये उकडुन घ्या. आणि मग तुपात परतुन घ्या. कमी तेला/तुपात केलेली सात्विक डाएट बाटी!
सेक्सी रेसेपी आमच्या सासुबाईंची आहे. ह्यात काय करायचं की बाट्या डायरेक्ट उकळत्या पाण्यात टाकायच्या. नीट शिजल्या आहेत हे कसं कळणार? तर त्यात सुरी खुपसुन उचलुन पहायची. बाटी त्यावरुन निसटून खाली पडली आणि सुरीवरही बाटी लागलेली दिसली नाही तर शिजली म्हणायची. पण हा त्याचा सेक्सीनेस कोशंट नाहीये!!
ह्या बाट्यांना चांगलं निथळुन घ्यायचं. मग थंड करुन त्यांचे तुकडे करुन घ्यायचे. आणि हे तुकडे कुरकुरीत "तळुन" घ्यायचे. ही झाली सेक्सी बाटी!
हा सगळा उद्योग चालु असताना बाजुला चिंच गुळाचं आंबट वरण करुन घ्यायचं. (आणि तळलेल्या बाट्या खायला आलेल्यांना हाकलुन लावायचं!)
ह्या बाट्या वडा सांबार सारख्या वरणात डुंबत टाकुन खायला मजा येते! माहेरी साध्या वरणासोबत खातात. किंवा गुळ तुपात कुस्करुनही खातात.
कशाही खा, बाट्या कधीच चुकत नाहीत हे माझ्यासाठी महत्वाचं! ;)

वाचने
49664
प्रतिक्रिया
175
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही गवि
In reply to केळ्याच्या पानात पानगी. by गवि
पातोळे/पातोळ्या हे
In reply to नाही गवि by पैसा
हा
In reply to पातोळे/पातोळ्या हे by गवि
पातोळे बरेच जास्त
In reply to पातोळे/पातोळ्या हे by गवि
हळदीचे पान
In reply to हे पानगे खाल्लेत.शहाळ्याची by कंजूस
एक वेगळा धागा होऊ दे सोवळा (
In reply to हळदीचे पान by पैसा
सहमत
In reply to एक वेगळा धागा होऊ दे सोवळा ( by कंजूस
मास्टरशेफ़ इंडियाच्या एका
In reply to अरेच्चा! by पैसा
(स्वीट कॉर्नचे कणीस सोलून जी
In reply to मास्टरशेफ़ इंडियाच्या एका by आनंदी गोपाळ
मेक्सिकन लोक्स बनवतात असलेच पानगे (?)
In reply to (स्वीट कॉर्नचे कणीस सोलून जी by आनंदी गोपाळ
आयला..
In reply to अरेच्चा! by पैसा
नका हो
In reply to ये बात ..! by टामोलीयन
बाट्यांवरील राख झाडायची
In reply to वेगळी पाकृ जमेल तेव्हा टाकीन. by आनंदी गोपाळ
बाप्पू गावची याद आली मले,
In reply to बाट्यांवरील राख झाडायची by कैलासवासी सोन्याबापु
कुरमा बाटीही असते.
आता ही कोणती बाटी
In reply to कुरमा बाटीही असते. by कंजूस
त्यांना बहुतेक चुरमा
In reply to आता ही कोणती बाटी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुरमा नव्हे ते चुरमा हवे.
In reply to त्यांना बहुतेक चुरमा by आनंदी गोपाळ
मी राजस्थानात मारवाड मध्ये (
In reply to कुरमा नव्हे ते चुरमा हवे. by कंजूस
लै आवडती डिश
दाल-बाटीचं आणि आमचं कनेक्शन
अरे वा!
फोटो दिसत नै
@आनन्दी गोपाळ ,
हाँ जी. इंदौर की याद आ गयी
In reply to @आनन्दी गोपाळ , by मितभाषी
मस्तं!!!
चामायला कुठे मिळेल हा प्रकार,
पुण्यात शोधात असाल तर..
In reply to चामायला कुठे मिळेल हा प्रकार, by स्पा
रोडगे
आवडलं
..
आमच्या इथे एक राजस्थानी हॉटेल
खान्देशी माहिती नाही पण
In reply to आमच्या इथे एक राजस्थानी हॉटेल by अभ्या..
आता असंय की वरणफळ किंवा
लिट्टी चोखा !
In reply to आता असंय की वरणफळ किंवा by पिलीयन रायडर
आनंदीगोपाळरावांचीच मला जाम
In reply to आता असंय की वरणफळ किंवा by पिलीयन रायडर
वरण-बट्टीचा बेत स्पेशली
In reply to आनंदीगोपाळरावांचीच मला जाम by आनंदी गोपाळ
आनंदी गोपाळ आपणही खान्देशी का
In reply to आनंदीगोपाळरावांचीच मला जाम by आनंदी गोपाळ
व्हय
In reply to आनंदी गोपाळ आपणही खान्देशी का by त्रिवेणी
आत्ता गुगलत होतो....
In reply to व्हय by आनंदी गोपाळ
मी बी खान्देशनी.
In reply to व्हय by आनंदी गोपाळ
मी बी खान्देशनी.
In reply to व्हय by आनंदी गोपाळ
निखारे नसलेत तर स्पेशल बाटी
In reply to आनंदीगोपाळरावांचीच मला जाम by आनंदी गोपाळ
अॅमॅझॉन वर आहे
In reply to निखारे नसलेत तर स्पेशल बाटी by बोका-ए-आझम
तोच.
In reply to अॅमॅझॉन वर आहे by बहुगुणी
:)
In reply to आता असंय की वरणफळ किंवा by पिलीयन रायडर
..
In reply to आता असंय की वरणफळ किंवा by पिलीयन रायडर
भन्नाट
व्वाह
मस्त दिसतिये दालबाटी!मी
मस्त दिसतिये दालबाटी!मी
मस्त दिसतिये दालबाटी!मी
भन्नाट प्रकार दिसतोय !
पिरा, झकास ग.
पिरा मस्त लिहिले आहेस...
आतापत्तुर अंदाज आला आसन की...
In reply to पिरा मस्त लिहिले आहेस... by विशाखा राऊत
लवकरच धागा शतक गाठो
In reply to पिरा मस्त लिहिले आहेस... by विशाखा राऊत
हमखास हिट् दालबाटी मिळण्याची
दालबाटी
In reply to हमखास हिट् दालबाटी मिळण्याची by कंजूस
काका, मी असं ऐकलय की निगडीत -
In reply to हमखास हिट् दालबाटी मिळण्याची by कंजूस
काका, मी असं ऐकलय की निगडीत -
In reply to हमखास हिट् दालबाटी मिळण्याची by कंजूस
काय राम नै त्या रामदेव बाबात
In reply to काका, मी असं ऐकलय की निगडीत - by पिलीयन रायडर
चिंचवड गावात आदित्य
In reply to काका, मी असं ऐकलय की निगडीत - by पिलीयन रायडर
१००
धन्यवाद!
In reply to १०० by किसन शिंदे
१०० वाला सत्कार
पै,
In reply to १०० वाला सत्कार by पैसा
हिहीही!
In reply to पै, by किसन शिंदे
संडे स्पेशल
छान हं
In reply to संडे स्पेशल by चंपाबाई