मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
वाचने
150746
प्रतिक्रिया
648
मिसळपाव
प्रतिक्रिया
तरीच ब्लॅक पँथर चालवतोस दादा
In reply to असं म्हणतात की रॉयल एन्फिल्ड by भटकंती अनलिमिटेड
ऑरेंज डेव्हिल खुणावतोय. ब्लॅक
In reply to तरीच ब्लॅक पँथर चालवतोस दादा by महासंग्राम
तुमच्या चित्त्याचा फोटो पाहिलाय चेपुवर
In reply to ऑरेंज डेव्हिल खुणावतोय. ब्लॅक by भटकंती अनलिमिटेड
इथे आणि इथे. आणि बाकी हत्यारं
In reply to तुमच्या चित्त्याचा फोटो पाहिलाय चेपुवर by जगप्रवासी
धन्यवाद मालक
In reply to इथे आणि इथे. आणि बाकी हत्यारं by भटकंती अनलिमिटेड
बाकी चित्त्याला अशा प्रकारे
In reply to धन्यवाद मालक by जगप्रवासी
गाडी अर्धी बाहेर आलीये कंपाउंडच्या म्हणून म्हटलं
In reply to बाकी चित्त्याला अशा प्रकारे by भटकंती अनलिमिटेड
अजून काही.
In reply to तुमच्या चित्त्याचा फोटो पाहिलाय चेपुवर by जगप्रवासी
बुलेट ..
प्लेन हायवेला अॅव्हेंजर
In reply to बुलेट .. by ब़जरबट्टू
प्लेन हायवेला अॅव्हेंजर
In reply to प्लेन हायवेला अॅव्हेंजर by टवाळ कार्टा
माझ्याकडे २०१४-२०१५ मध्ये
In reply to प्लेन हायवेला अॅव्हेंजर by स्पा
अर्थात.
In reply to माझ्याकडे २०१४-२०१५ मध्ये by टवाळ कार्टा
या धाग्याचं नाव बदलून "चर्चा
In reply to अर्थात. by ब़जरबट्टू
अव्हेंजर हायवेला मक्खन आहे,
In reply to अर्थात. by ब़जरबट्टू
बुलेट तरी कुठे चांगली आहे
In reply to अव्हेंजर हायवेला मक्खन आहे, by टवाळ कार्टा
अव्हेंजर
In reply to प्लेन हायवेला अॅव्हेंजर by टवाळ कार्टा
लोक्स, दुसऱ्या दुचाकीच्या
लोक्स, दुसऱ्या दुचाकीच्या
जाऊ द्या डांगे साहेब, आम्ही
=))
In reply to जाऊ द्या डांगे साहेब, आम्ही by कैलासवासी सोन्याबापु
बरोबरै...
In reply to जाऊ द्या डांगे साहेब, आम्ही by कैलासवासी सोन्याबापु
काढाच बापूसाहेब. त्या
In reply to जाऊ द्या डांगे साहेब, आम्ही by कैलासवासी सोन्याबापु
टीकाही चालेल पण फक्त
In reply to काढाच बापूसाहेब. त्या by खटपट्या
यामाहा एस झेड आर आर १५३ सी सी
माझे स्वप्न <3
मु.....आ!!!
In reply to माझे स्वप्न <3 by गणेश उमाजी पाजवे
छ्या
In reply to माझे स्वप्न <3 by गणेश उमाजी पाजवे
लय भारी...
In reply to माझे स्वप्न <3 by गणेश उमाजी पाजवे
आपण घेतली की पहिले वर्दे
मी राजपुताना कस्टम्स रेकमेंड
In reply to आपण घेतली की पहिले वर्दे by संदीप डांगे
वा राव स्वप्नातील बुलेट उभी
In reply to मी राजपुताना कस्टम्स रेकमेंड by कैलासवासी सोन्याबापु
बापू परफेक्त.
In reply to मी राजपुताना कस्टम्स रेकमेंड by कैलासवासी सोन्याबापु
आमच्या मागच्या सीट वर
In reply to बापू परफेक्त. by अभ्या..
वर्दे पेक्षा पुण्यात माझा एक
In reply to आपण घेतली की पहिले वर्दे by संदीप डांगे
गॅब्रिएल मोटरसायकल्स'
In reply to वर्दे पेक्षा पुण्यात माझा एक by महासंग्राम
पण,वर्दे पेक्षा नक्कीच कमी
In reply to गॅब्रिएल मोटरसायकल्स' by कपिलमुनी
आणि शेवटी बुलेट आहे चांगलं
In reply to गॅब्रिएल मोटरसायकल्स' by कपिलमुनी
४५०
विषयच कट
आयो बाब्बौ!
In reply to विषयच कट by कैलासवासी सोन्याबापु
परफेक्ट कॅफे रेसर.
In reply to विषयच कट by कैलासवासी सोन्याबापु
कॅफे रेसरच हवी असेल तर ओरिजनल
In reply to परफेक्ट कॅफे रेसर. by अभ्या..
असा लुक याया पाह्यजे बघ
In reply to कॅफे रेसरच हवी असेल तर ओरिजनल by टवाळ कार्टा
अर्र रेसर गंडल्या. थांब.
In reply to असा लुक याया पाह्यजे बघ by अभ्या..
सगळं चांगलंय पण पाण्यातून
In reply to अर्र रेसर गंडल्या. थांब. by अभ्या..
अभ्या
In reply to परफेक्ट कॅफे रेसर. by अभ्या..
आरई जुना चेस्टनट कलर परत
कालस हिमालयन
In reply to आरई जुना चेस्टनट कलर परत by अभ्या..
जवळपास पल्सर इतकीच आहे की
In reply to कालस हिमालयन by अनिरुद्ध.वैद्य
सुरुवातीचे मॉडेल
In reply to जवळपास पल्सर इतकीच आहे की by टवाळ कार्टा
रॉयल एन्फिल्ड रायडर मॅनिया
एका इंडीकेटरचा ब्लिंक रेट
वायरिंग चेक करा, रिपीटर रिले
In reply to एका इंडीकेटरचा ब्लिंक रेट by मोदक
ओके.. धन्यवाद बापू..!!
In reply to वायरिंग चेक करा, रिपीटर रिले by कैलासवासी सोन्याबापु
एका दिशेच्या दोन इंडिकेटरपैकी
In reply to एका इंडीकेटरचा ब्लिंक रेट by मोदक
हाच्च प्रॉब्लेम आहे. मागचा
In reply to एका दिशेच्या दोन इंडिकेटरपैकी by भटकंती अनलिमिटेड
जाहिरात
या दोन गाड्यात काय साम्य आहे
In reply to जाहिरात by पी. के.
अच्च कचं टक्कू
In reply to या दोन गाड्यात काय साम्य आहे by टवाळ कार्टा
जे काही म्हणायचे आहे ते
In reply to अच्च कचं टक्कू by कपिलमुनी
मस्तय ती अॅड!
In reply to जाहिरात by पी. के.
या दोन गाड्यात काय साम्य आहे
घेतली ब्वा अखेर
थंडर्बर्ड ५०० की डेसर्ट-स्टॉर्म
In reply to घेतली ब्वा अखेर by सत्याचे प्रयोग
पण डेसर्ट-स्टॉर्मच्या लुक्स
In reply to थंडर्बर्ड ५०० की डेसर्ट-स्टॉर्म by जिन्क्स
Desert Storm
In reply to थंडर्बर्ड ५०० की डेसर्ट-स्टॉर्म by जिन्क्स
दोन्ही गाङ्या उत्तम!
In reply to थंडर्बर्ड ५०० की डेसर्ट-स्टॉर्म by जिन्क्स
पुर्वी थंडर्बर्ड ३५० वापरुन
In reply to दोन्ही गाङ्या उत्तम! by अनिरुद्ध.वैद्य
अभिनंदन!
In reply to घेतली ब्वा अखेर by सत्याचे प्रयोग