जागली स्पंदने नवी नवी
आमची प्रेरणा: स्पंदन, सांजवेळ, हृदय, अवचित, मन, मोहरणे वगैरे शब्द इकडून तिकडे गुंफले की आजकाल मराठी रोमँटिक गाणं तयार होतं.
बावरे प्रेम हे या पंचनाम्यात समीरसूर यांनी आधुनिक गीत लेखकांवर असे ताशेरे ओढलेले पाहून अंमळ डचमळून आले. त्याचा निषेध म्हणून लगोलग एक गीत लिहून काढले. हौशी आणि बरा आवाज असणाऱ्या कुणीतरी या गीताला आवाज देऊन मराठी रोम्याँतिक गाण्याच्या दुनियेत अजरामर करावे ही विनंती आणि समीरसूर यांना ते सकाळ दुपार संध्याकाळ मात्रेसारखे ऐकवन्यात यावे ही विनंती.
सॉफ्ट कोरस:
ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला
जागली ह्रुदयात स्पंदने नवीs नवीs
साथ तुझी सख्या वाटते हवीs हवीs
लाउड कोरस:
ला ला ला ला ला ला
तुझा स्पर्श की मोहोर हा तनाs मनाs
गूज माझे कळे ओथंबलेल्या घनाs घनाs
लाउड कोरस:
ला ला ला ला ला ला
सांजवेळी सख्या का काहूर दाटते उरीs उरीs
का भास होती तुझे तू नसता जवळी तरीs तरीs
लाउड कोरस:
ला ला ला ला ला ला
मिठीत तुझ्या साजना बहरून आल्या जाईs जुईs
एक झाला आत्मा अता तुझ्यामाझ्या देहीs देहीs
लाउड कोरस:
ला ला ला ला ला ला
जागली ह्रुदयात स्पंदने नवीs नवीs
साथ तुझी सख्या वाटते हवीs हवीs
ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला
गूज माझे कळले ओथंबलेल्या घनाs
सूचना पटली. सासं कुणी दुरुस्त
केले आहे.
थँक यू ग. पण सॉरी अगं ते गूज
'गंप्या' आणि 'झंपी' मिस्सिंग
गंप्या च्या आवाजात- झंपी आठव
हिहीहीही, झबा आला डोळ्यासमोर
आणि हिरवीन नाही दिसली होय
मराठी पिक्चरची हिरावीन हि
अय्या, हौ रोमँटिक !!
आँ अच्च्च जालं तर!
ऑ
तुमचा प्रतिसाद विडंबन काराना
अहो करा करा...
वाया नका घालवू तुमची प्रतिभा
सुचत नाहीये दादा आता :) जरा
ज ब रा!!!
वा वा समीरजी इसपे तो हम मस्त
वा काय जबरदस्त इमॅजिनेशन.....
मला उप प्रतिसाद द्यायचा सुचतं
प्रत्येक वेळी उप-प्रतिसाद
आम्ही सगळ्याचं शास्त्राचा
:) मजेदार कविता.
:)
गुरुजींना वंदन करून
आम्ची चार आण्याची दाद :
अलाउड कोरस: ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला टाकली गद्द्यात कवने काहीs काहीs हात तुझे वाच्का (का) सारते बाहीs बाहीs अलाउड कोरस: ह्या ह्या ह्या ह्या ह्या माझा हर्ष की मुजोर हा बाणाs बाणाs तूज माझे कळे झोंबलेल्या खुणाs खुणाs अलाउड कोरस: ख्या ख्या ख्या ख्या ख्या ख्या दरवेळी सख्या का बाजार उठतो धागाs धागाs का खास होती दंगल तू नसता कधी जागाs जागाs अलाउड कोरस: हुर्र हुर्र हुर्र हुर्र हुर्र हुर्र हुर्र पीठाने तुझ्या बावळ्या बिघडूल्या जिलब्या ठाईs ठाईs ऐक अता आत्मा बोल तयारी बिना खरडणे नाईs नाईs अलाउड कोरस: ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु टंकली मुद्द्यात स्फुंटके धुरीs धुरीs नको तुझी वा$हवा टोचते उरीs उरीs अलाउड कोरस: ह्याला लाह्या ह्याला लाह्या ह्याला लाह्या ह्याला लाह्या ह्याला लाह्या ह्याला लाह्या ह्याला लाह्या ह्याला लाह्या ह्याला लाह्या नाखु लाहीवालाह्या ह्या कोरस भारी!
हा मुजोर बाणा नक्की कोणत्या
@अलाउड कोरस:
आमच्या एका परम मित्राचा
कातरवेळ म्हणताना आमच्या
लोल