रिफील
बापाच्या उजव्या हाताची थप्पड खाडकन त्याच्या कानशिलात बसली. थपडीच्या धक्क्याने गेलेला तोल सावरायची कसरत करत भरल्या डोळ्याने त्याने बापाकडे पाहिले.
बॉलपेनची 25 पैशाची रिफील पोराने एका दिवसात हरवली म्हणून बापाचा राग अनावर झाला होता. रडक्या आवाजात तो काही सांगणार इतक्यात दुसरा धपाटा पाठीत बसला.
दिवसभर ST चालवून आलेला वैताग बापाने त्याच्यावर काढला होता.
झरर्कन त्याला सारे आठवून गेले. ते बाजूला सारत CBSE पॅटर्नमध्ये शिकणाऱ्या आपल्या पोरांना त्रासिकपणे तो म्हणाला..
"काय करता रे! कसं काय दर आठवड्याला तुम्हाला एक नवीन पेन्सिल आणि खोडरबर लागतं."
पोरीनं कसं तरी हसून वेळ मारून नेली पण बारका मांडीवरची सॅक खाली आपटून गाल फुगवून बसला.
वाचने
4360
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली.
जीवन-वर्तुळाचं चांगलं चित्रण.
मस्त!
मस्त!
फारच छान!
फारच छान!
मस्त!!
मस्त!!
छोटी पण छान कथा
छोटी पण छान कथा
छान
छान
छोटा रिचार्ज.... भारी आहे...
छोटा रिचार्ज.... भारी आहे....आवडेश
उत्तम
पण कथेत शिर्षक वगळता केवळ ९९ शब्द आहेत
CBSE kdhun International
CBSE kdhun International school Kara. Shabd purn hotil. Katha changaliye.
छान..
छान..
रिफिल
मी पण एक रिफिल लिहीन म्हणतो.
पण नको, प्रा.डॉ. क्रिप्टिक म्हणतील
नाय म्हणनार
In reply to रिफिल by विनायक प्रभू
देवाची शप्पथ नाय म्हणनार. लिहा.
-दिलीप बिरुटे
छान
मस्त आवडली कथा.
-दिलीप बिरुटे
छान.
छान.
मस्त...
मस्त...
छान भिडते मनाला !
छान
भिडते मनाला !
मस्तं!
मस्तं!
सर्वांचे आभार!
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार!
उत्तम
किमान आणि कमाल
आवडली
मोजक्या शब्दात प्रचंड परिणामी
आवडली मस्त आहे.
आवडली मस्त आहे.
सुरेख
अगदी भिडली !
मस्त आहे.
मस्त आहे. +१०० .
छान!
छान! कथा आवडली!
अगदी परिणामकारक
अगदी परिणामकारक
आवल्डी !!
आवल्डी !!
मले . आवळली
मले . आवळली
कथा आवडली.
कथा आवडली.
मस्त..
आवडलीच..