मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
त्याचा अर्थ जाऊ द्या
काही नाही 400 एवढच म्हणायचं
जाहीर प्रश्न
एक जाहीर प्रश्न
याच धाग्यावर एक अस्तित्वहीन आयडी माझ्या नावावर आणि आडनावावर व्यंग कसायला लागली, तेव्हा त्या आयडीला वैयक्तीक पातळीवर टीका-टिपणी करणे अयोग्य आहे, असा सल्ला देणारा मिसळपावर कोणीच नव्हता का?
मला सल्ले द्यायला बर्याच आयडी सदैव उताविळ असतात, म्हणून या प्रश्नाचे प्रयोजन. बाकी विशेष काही नाही.
- गंगाधर मुटे
+१
अगदी सहमत.
हा धागा आणि सचिन चा धागा एकाच विषयावर आहेत
सहमत
सहमत, मुटेंनी कधीच स्वतःचे
प्रतिसाद दिले नाहीत
श्री गंगाधर गाडगीळ यांनी आपली
माझ्या एका हझलेचा (विनोदी गझल
हा
मला मुटेंवर फार एकतर्फी हल्ला
काय म्हणतेस? बोका - ए - आझम
+1
बोका ए आझम हे खरच चांगले लेख आणि अनुवाद लिहायचे.
+१
अत्यंत बहकल्यासारखे प्रतिसाद
४००
गप रे
अर्रर्र मग प्रतिसाद उडवले
माझा हा ४०२ वा प्रतिसाद
मित्रांनो,
तुमचे अत्यंत योग्य असले तरी
बोका ए आझम बॅन होणे दुर्दैवी
+१
मुटे ईतके उद्घट आणि उर्मट
१. बोका ए आझम, डॉ. खरे, मोदक,
देशी गायीच्याच गोमुत्राला
स्वामीजी, तुमचे म्हणणे खरे
100 टक्के सहमत.
सहमत,
असं मला देखील वाटतंय. अर्थात
माझ्या प्रतिसादाबद्दल म्हणत
आता ज्यांना विरोधी मते असणार्
शमत हायेच.. ;)
गावडे सर नमस्कार,
चालू द्या.
गावडेसर, दोन्ही विधानांत
खटकण्यासारखे असतीलही. (डळमळीत
:)
उठलीच पाहिजे ..... उठलीच
+१
+१
+१
+१
अरेरे!
बोका-ए-आझम
मुटे इथे तुम्ही लोकांची
प्रतिसाद देताना किमान सभ्यता