मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
176916
प्रतिक्रिया
484
मिसळपाव
प्रतिक्रिया
बडोदा खादाडी साठीच जास्त फेमस आहे.
In reply to हे दोघे by इरसाल
ओहो ओहो
In reply to बडोदा खादाडी साठीच जास्त फेमस आहे. by मुक्त विहारि
काडी नाही....
In reply to ओहो ओहो by इरसाल
आपल्या चरणावर आस्वादासाठी
In reply to आयमाय स्वारी बरकां by इरसाल
या धाग्यावरील प्रतिक्रिया
हां ना राव...
In reply to या धाग्यावरील प्रतिक्रिया by श्रीगुरुजी
एवढ्या जमलेल्या पत्त्यांचं आता काय करायचं?
In reply to हां ना राव... by संजय पाटिल
मुक्तविहारी साहेब
In reply to एवढ्या जमलेल्या पत्त्यांचं आता काय करायचं? by मुक्त विहारि
काका, तुम्ही उगाच स्वतःचा
In reply to मुक्तविहारी साहेब by गंगाधर मुटे
खटपट्या साहेब,
In reply to काका, तुम्ही उगाच स्वतःचा by खटपट्या
हे कशासाठी एवढा तमाशा करतात
In reply to खटपट्या साहेब, by गंगाधर मुटे
बाकी सर्व प्रश्नकर्त्यांचा
In reply to हे कशासाठी एवढा तमाशा करतात by खटपट्या
ही १५-२० आयडींची झुंड म्हणजे
In reply to बाकी सर्व प्रश्नकर्त्यांचा by गंगाधर मुटे
तुमच्या म्हटल्यानुसार मी
In reply to ही १५-२० आयडींची झुंड म्हणजे by संदीप डांगे
किमान १०,००० लोक ते वाचतात
In reply to बाकी सर्व प्रश्नकर्त्यांचा by गंगाधर मुटे
सर्व १०००० लोकांना कवितेतले
In reply to किमान १०,००० लोक ते वाचतात by खटपट्या
कोणत्या कंपनीचे पत्ते आहेत?
In reply to हां ना राव... by संजय पाटिल
आपल्या आस्वादासाठी माझा एक
In reply to या धाग्यावरील प्रतिक्रिया by श्रीगुरुजी
मुटे सर फार लागलं नाही ना??
.
In reply to इथे डाॅ खरेंचा प्रतिसाद होता by खालीमुंडी पाताळधुंडी
सगळ्यआ व्रूदांपनो मजा करा.
ग्रहपालट
In reply to सगळ्यआ व्रूदांपनो मजा करा. by मितभाषी
ब्रेक के बाद
,,,,,,,, ब्रेक के बाद ,,,,,,,,
===========================================
दोन मूठ राख
अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं...
म्हणालं
"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"
अस्तित्व हसलं......
म्हणालं
"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....
पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय
माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...
पण स्वतःचं अस्तित्व तयार कर...
आणि
अभयपणे हे सुद्धा लक्षात घे की
मी संपलो तरी, मी नाहीच सरणार
माझी दोन मूठ राख तरी
नक्कीच उरणार....!"
पण
बिनमायबापाच्या लेकरा तुझं काय?????
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
===========================================
१) मी तुमच्या प्रश्नांना
In reply to ब्रेक के बाद by गंगाधर मुटे
१) मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाही, हे खरे नाही. फ़रक इतकाच की संक्षिप्त दिली आहेत२) ...तर तुमच्या प्रश्नांची मला जशी येते तशी उत्तरे द्यायचा मी प्रयत्न करीनमुटे, तुम्ही नक्की काय तो एक स्टँड ठरवा. उत्तरे दिली आहेत की नाही. उत्तरे दिली असतील तर त्याच्या लिंका द्या. संक्षिप्त किंवा कसेही. प्रश्न आणखी एकदा -सगळ्याच सरकारांनी शेतकर्यांचा कसा काय घात केला..?
..आणि इथून पुढे वैयक्तीक टिका केलीत तर जशास तसे उत्तर मिळेल. (धमकी समजणार असलात तर जरूर समजा.)इथून पुढे वैयक्तीक टिका केलीत
In reply to १) मी तुमच्या प्रश्नांना by मोदक
कुणी माझ्यावर केली तर
In reply to इथून पुढे वैयक्तीक टिका केलीत by गंगाधर मुटे
उत्तरांच्या लिंका?
In reply to कुणी माझ्यावर केली तर by गंगाधर मुटे
लिंक देतो असे मी म्हटलेले
In reply to उत्तरांच्या लिंका? by मोदक
ठीक. इतके सोपे होते तर या
In reply to लिंक देतो असे मी म्हटलेले by गंगाधर मुटे
बहुतेक त्यांनी चारशे का सहाशे
In reply to ठीक. इतके सोपे होते तर या by मोदक
डांगे अण्णा.. त्यांनी
In reply to बहुतेक त्यांनी चारशे का सहाशे by संदीप डांगे
गुड डिसिजन..
In reply to डांगे अण्णा.. त्यांनी by मोदक
:)
In reply to गुड डिसिजन.. by संदीप डांगे
:) जैसा आप ठिक समझे..!
In reply to :) by मोदक
अन्नधान्ये स्वस्त
In reply to १) मी तुमच्या प्रश्नांना by मोदक
तुम्ही खालील दिलेली कविता
In reply to ब्रेक के बाद by गंगाधर मुटे
अर्थ दुसऱ्याला तुम्हाला हवा
In reply to तुम्ही खालील दिलेली कविता by सुबोध खरे
संक्षिप्त परिचय
१) “रानमेवा” (काव्यसंग्रह) नोव्हेंबर २०१०
५) “नागपुरी तडका” (काव्यसंग्रह) फ़ेब्रुवारी २०१६
****
५) ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाला अंकूर वाङ्मय पुरस्कार - सन २०१३ चा अ.भा. अंकूर साहित्य संघाचा स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार.
सामाजिक कार्य : १९८२ पासून शेतकरी चळवळीत सक्रीय सहभाग. अनेकदा तुरूंगवास.
४) २८ फ़ेब्रुवारी व १ मार्च रोजी वर्धा येथे आयोजित पहिल्या व २०,२१ फ़ेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे आयोजित दुसर्या अ.भा.शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यभार.
१) १२ व्या शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशानिमित्ताने प्रकाशीत करण्यात आलेल्या “पुन्हा एकदा उत्तम शेती” या स्मरणिकेसाठी कार्यकारी संपादक म्हणून कार्यभाग.
३) नागपूर येथे आयोजित दुसर्या अ.भा.शेतकरी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित "शेतकर्यांचा स्वातंत्र्यसूर्य" युगात्मा शरद जोशी गौरवविशेषांकाचे आणि "कणसातली माणसं" या प्रातिनिधीक शेतकरी काव्यसंग्रहाचे संपादन.
gangadharmute.blogspot.com
ह्म्म्म
In reply to संक्षिप्त परिचय by गंगाधर मुटे
शेतीवर पोट
In reply to ह्म्म्म by इरसाल
खेड्यातच राहतो आणि वर्षातील
In reply to शेतीवर पोट by गंगाधर मुटे
>>>>>मी एकाच वेळी माझे लेखन ४
आपल्या आस्वादासाठी माझा एक
In reply to >>>>>मी एकाच वेळी माझे लेखन ४ by उडन खटोला
तो म्हणाला काव्य कसले?
In reply to आपल्या आस्वादासाठी माझा एक by गंगाधर मुटे
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना
In reply to तो म्हणाला काव्य कसले? by उडन खटोला
आहात अस्सल मातीतले, आहे जाण
In reply to कसा जोम यावा खुरटल्या पिकांना by गंगाधर मुटे
मातीत राबताना इतके कळून आले
In reply to आहात अस्सल मातीतले, आहे जाण by उडन खटोला
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव
In reply to मातीत राबताना इतके कळून आले by गंगाधर मुटे
शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज
In reply to फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव by उडन खटोला
आता याचा अर्थ सुद्धा सांगा.
In reply to शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज by गंगाधर मुटे
त्याचा अर्थ जाऊ द्या
In reply to आता याचा अर्थ सुद्धा सांगा. by उडन खटोला
काही नाही 400 एवढच म्हणायचं
जाहीर प्रश्न
एक जाहीर प्रश्न
याच धाग्यावर एक अस्तित्वहीन आयडी माझ्या नावावर आणि आडनावावर व्यंग कसायला लागली, तेव्हा त्या आयडीला वैयक्तीक पातळीवर टीका-टिपणी करणे अयोग्य आहे, असा सल्ला देणारा मिसळपावर कोणीच नव्हता का?
मला सल्ले द्यायला बर्याच आयडी सदैव उताविळ असतात, म्हणून या प्रश्नाचे प्रयोजन. बाकी विशेष काही नाही.
- गंगाधर मुटे
+१
In reply to जाहीर प्रश्न by गंगाधर मुटे
अगदी सहमत.
In reply to +१ by संदीप डांगे
हा धागा आणि सचिन चा धागा एकाच विषयावर आहेत
सहमत
In reply to हा धागा आणि सचिन चा धागा एकाच विषयावर आहेत by सामान्य वाचक
सहमत, मुटेंनी कधीच स्वतःचे
In reply to हा धागा आणि सचिन चा धागा एकाच विषयावर आहेत by सामान्य वाचक
प्रतिसाद दिले नाहीत
In reply to सहमत, मुटेंनी कधीच स्वतःचे by कविता१९७८
श्री गंगाधर गाडगीळ यांनी आपली
In reply to प्रतिसाद दिले नाहीत by गंगाधर मुटे
माझ्या एका हझलेचा (विनोदी गझल
In reply to श्री गंगाधर गाडगीळ यांनी आपली by सुबोध खरे
हा
In reply to श्री गंगाधर गाडगीळ यांनी आपली by सुबोध खरे
मला मुटेंवर फार एकतर्फी हल्ला
काय म्हणतेस? बोका - ए - आझम
In reply to मला मुटेंवर फार एकतर्फी हल्ला by अजया
+1
In reply to काय म्हणतेस? बोका - ए - आझम by कविता१९७८
बोका ए आझम हे खरच चांगले लेख आणि अनुवाद लिहायचे.
In reply to +1 by सामान्य वाचक
+१
In reply to काय म्हणतेस? बोका - ए - आझम by कविता१९७८
अत्यंत बहकल्यासारखे प्रतिसाद
In reply to मला मुटेंवर फार एकतर्फी हल्ला by अजया
४००
गप रे
In reply to ४०० by महासंग्राम