सध्या माझ्या आजूबाजूला काहीतरी विचित्रच घडायला लागलेय
प्रसंग एक : संध्याकाळचे डोंबिवली स्टेशन , मी पार्किंग मधून बाईक काढतोय, अचानक समोरून गडबड गोंधळ , ३ (सुस्वरूप कॉलेजवयीन )मुली आणि १ मुलगा धावत माझ्या दिशेने.. मी आजूबाजूला घाबरून पाहिले काय झाल?? काही विशेष नव्हते , परत नजर समोर घोळका अजून जवळ आलेला, आता ते मला बोलवत पण होते , हे बाब्बासॉर, जल्दी
ओ मी बाबाब्सोर नाही हो मी.. मी .. म्हणेपर्यंत सगळे बाईक वर कोसळलेच, काहीतरी हातात मोबाईल वर त्यांना मिळाले , मग अजून गोंधळ करत तो ग्रुप उडत दुसरीकडे गेला.
माझी बाईक जवळपास आडवी झालेली होती. समोरचा पण टपरी वाला ह्या ह्या करत हसत होता. कशीबशी बाईक सरळ केली आणि मार्गाला लागलो
प्रसंग दोन: घाटकोपर आणि विक्रोळीच्या मध्ये .. दोन तरुण, साला ये ट्रेन को आजी इतना फास्ट जानेका था?
मेर्को रोज ये सर्कल मे रेअर पोकेमोन दिख्ते बट साला ये ट्रेन ( ऑ, आता लोक ट्रेन हळू जावी म्हणून प्रार्थना करायला लागले ? ये क्या हो राहा हे ?
प्रसंग तीन : ऑफिस लंच टाईम : बॉस:ए प्रसु . कल्याण डोंबिवली म्हणजे जंगल ना फुल ?
मी : आ ? का ?
बॉस : नाही रे मी ऐकलय तिथे भारी पोकेमोन फाईंड होतात. यायचं आहे रे , साला इकडे तेच तेच परत दिसतात
मी : ?????
प्रसंग चार : ए तू ट्रेक ला जातोस तर जिथे ३ जी असेल तिथेच प्लान करत जा रे.गाव साइड फुल्ल कलेक्सन अस्ते.
प्रसंग पाच : रात्री १० नंतर एरियात हातात मोबाईल आणि मुंडी खाली असा जमाव इकडे तिकडे पळताना दिसतो . बर्यापैकी भीतीदायक दृश्य असते
नक्की आजूबाजूला सुरु काय आहे कोणी सांगेल काय ?
वाचन संख्या
15587
प्रतिक्रिया
91
मिसळपाव
प्रतिक्रिया
???
हॅहॅहॅ
स्पॉकेमोन
नक्की आजूबाजूला सुरु काय आहे कोणी सांगेल काय ?
नक्की आजूबाजूला सुरु काय आहे
In reply to नक्की आजूबाजूला सुरु काय आहे कोणी सांगेल काय ? by मुक्त विहारि
=))
ह्ही ह्ही ह्ही ह्ही!
आँ, अच्चं जालं तल
pokémon go गेम आहे. असं मॅप
हा गेम बहूदा स्मार्ट फोन वरच खेळता येत असावा...
In reply to pokémon go गेम आहे. असं मॅप by लालगरूड
schoolbus चाललेली असते.अचानक
येड्यांच्या बाजारातील बळी...
हाहाहा
पिता पिता बाहेर जातात....
In reply to हाहाहा by वरुण मोहिते
मी अत्ता पर्यंत झुबाट वीडली
badges जिंकलेत की नाही
In reply to मी अत्ता पर्यंत झुबाट वीडली by प्रसाद गोडबोले
हा मूर्खशिरोमणींचा खेळ आहे
सध्या बरंच फॅड आहे या गेमचं.
हा एक फिटनेस गेम आहे असे
या गेमविषयीची आजची ही ताजी
हा खेळ पांचट असूदे, पण
ऑगमेंटेड रिअॅलिटी
In reply to हा खेळ पांचट असूदे, पण by आदूबाळ
मोबाईल झोंबी तयार करण्यासाठी
ह्यांचेच अजुन एक प्रसिध्द
In reply to मोबाईल झोंबी तयार करण्यासाठी by मोहनराव
नक्की काय प्रकार आहे हा
तरीच आमचे चिरंजीव हल्ली
पोकेमोनमधल्या कोणी
मला पण हे शष्प कळले नाही.
शष्प म्हणजे काय? नविन शब्द
In reply to मला पण हे शष्प कळले नाही. by भाग्यश्री कुलकर्णी
शष्प म्हणजे
In reply to शष्प म्हणजे काय? नविन शब्द by लालगरूड
मन्याच्या मनीची व्यथा!!
हा हा हा...
हा खेळ उपलब्ध (लाँच) करुन
एक मोबाइल अॅप आहे अलार्मचे.
एक मोबाइल अॅप आहे अलार्मचे.
ओक्के थोडे थोडे कळायलेय सारखं
In reply to एक मोबाइल अॅप आहे अलार्मचे. by कंजूस
ओक्के थोडे थोडे कळायलेय सारखं
In reply to एक मोबाइल अॅप आहे अलार्मचे. by कंजूस
आपण मिपावर दुआयडी हुडकायचा
करा, आयाम इन !!
In reply to आपण मिपावर दुआयडी हुडकायचा by अभ्या..
एकंदर डेटा पुरवणार्या कम्पन्यांचं चांगलच फावेल.
एक ओगस्टला ओफ लाइन येतोय असं
याचे सर्व्हर परदेशात आहेत.
मज्जा मज्जा आहे सगळी
पांडू,
In reply to मज्जा मज्जा आहे सगळी by स्पा
सकाळ पासून बघत होतो....
In reply to पांडू, by अत्रुप्त आत्मा
पांडूमॉन.
In reply to सकाळ पासून बघत होतो.... by मुक्त विहारि
=))
In reply to पांडूमॉन. by प्रचेतस
हाहाहा!
"ते" परवडतात...
In reply to हाहाहा! by पैसा
+१
In reply to हाहाहा! by पैसा
कोण असं पोकेमॉन शोधतं? मला
दिसतील दिसतील,
In reply to कोण असं पोकेमॉन शोधतं? मला by यशोधरा
मला नाही कोणी दिसलं कधी..?
In reply to कोण असं पोकेमॉन शोधतं? मला by यशोधरा
=))
In reply to मला नाही कोणी दिसलं कधी..? by सूड
लोल
In reply to मला नाही कोणी दिसलं कधी..? by सूड
लहानपणी काडेपेट्यांचे छाप
In reply to मला नाही कोणी दिसलं कधी..? by सूड
महासत्ता होण्याकडे वाटचाल.
चार्मेंडर
बदलापूरात कुठे म्हणे तुम्ही?
In reply to चार्मेंडर by रघुनाथ.केरकर
बदलापूरात कुठे म्हणे तुम्ही?
In reply to चार्मेंडर by रघुनाथ.केरकर
बदलापूरात कुठे म्हणे तुम्ही?
In reply to चार्मेंडर by रघुनाथ.केरकर
Hendra pada
In reply to बदलापूरात कुठे म्हणे तुम्ही? by सूड
ओके!!
In reply to Hendra pada by रघुनाथ.केरकर
का हो?
In reply to ओके!! by सूड
नाय नुसतं बदलापूर, आम्ही
In reply to का हो? by रघुनाथ.केरकर
हाण्ण्ण तिज्यायला.
In reply to नाय नुसतं बदलापूर, आम्ही by सूड
एक साधा जोड आहे, दुसरा
In reply to हाण्ण्ण तिज्यायला. by अभ्या..
Oh
In reply to नाय नुसतं बदलापूर, आम्ही by सूड
सिरियात खुप पोकेमॉन सापडत
पोकेमॉन गो चा पूर्वज खरं तर इनग्रेस
खतरनाक!
एक दोघे गाडीखाली आले की फॅड
ऑ!! अच्चं झालं तर !
मी खेळंत नाहीये तर ....
हे सर्व काय चाललंय हे समजत
विमे ची आठोण आली ;)
In reply to हे सर्व काय चाललंय हे समजत by मराठमोळा
काही खास वाटला नाही,
In reply to हे सर्व काय चाललंय हे समजत by मराठमोळा
काल थोडक्यात वाचलो
टोपी संभालो कांचासेठ...हवा बहुत तेज चलता है
In reply to काल थोडक्यात वाचलो by जगप्रवासी
आजच संध्याकाळी cnbc awaaz
अनियंत्रित गेमिंग इंड्स्ट्रीचा अजून एक
डेंजर हाय
In reply to अनियंत्रित गेमिंग इंड्स्ट्रीचा अजून एक by चतुरंग
ऑ!!आँच्च जाँल्ल झालं तर !
ओके आंची
In reply to ऑ!!आँच्च जाँल्ल झालं तर ! by आंबट चिंच
खि खि खि. तु पोकेमोन पकडत
In reply to ऑ!!आँच्च जाँल्ल झालं तर ! by आंबट चिंच
रोचक खेळ आहे. ऑगमेंटेड
मी माझी ट्रु जी.पी.एस
हा गेम राष्ट्रीय सुरक्षेच्या
महामूर्खपणा आहे हा. लोकांच्या
देशाच्याही सुरक्षेला धोका??
कॅमेरा चालू असतो डाटा अपलोड
In reply to देशाच्याही सुरक्षेला धोका?? by हेमन्त वाघे