गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg
इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412)
आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे
अवधूत गुप्ते यांची माफी मागून…
----------------------------------------------------------
सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळचे धुके फार घनदाट होSSS
आपली माणसं आजूबाजु बसती…तरी कोणीतरीSSS बघण्याची भीती
गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
नवख्यांची आपसात...चाले नेत्रपल्लवी...पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS... पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS पुरे झाली अता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता... दगडात माझा जीव होताSSS
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती एकटेच बसावे...इथे नको साथी गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
डुरडुरण्यावीणा व्यर्थ हे *गणं गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई लगबग बाजूची...बघुनी समजलं...कुंथत इथ कोणी नाही...कुंथत इथ कोणी नाही...
प्रहरी सकाळी अन् सारखीच घाई...ओढी बीडी सगळे, धरुनी एका हाती पाण्याची ना-सक्ती, दगडाचीही प्रीती गुर्जीSSS…कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

काय ठरलं मग?
ताब्यांचे प्रकार आणि उपप्रकार
कमिटीचे अध्यक्षपद कोणाकडे आहे
एका शिष्योत्तमाच्या कवितेचे
कस्ले शिष्योत्तम...अम्हाला
=))
बरोबर आहे
"गुर्जींचे परममित्र" हा
टका...राव...