(१)
वस्त्रांत देह स्त्रीचा
पुरुषांनी गुंडाळला.
भोगदासी झाली स्त्री
त्या क्षणापासूनच.
(२)
पद्मिनीने म्हणे
चितेत उडी घेतली.
आगीत वासनेच्या
नाही ती जाळली.
(३)
देह वासनेचा
अग्नीत हा जाळला
उरले फक्त आता
अमर प्रेम तराणे.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3064
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
वस्त्रांत देह स्त्रीचा
साशंकता
माहितगार साहेब, राणी
In reply to साशंकता by माहितगार
तार्कीक उणीव आणि निषेध
In reply to माहितगार साहेब, राणी by विवेकपटाईत
"जर जीवच पणाला लावायचा असेल
In reply to तार्कीक उणीव आणि निषेध by माहितगार
अनपेक्षित
विनोद ?
In reply to अनपेक्षित by झेन
आदर्श छत्रपती राजारामांच्या
In reply to अनपेक्षित by झेन
सतीचे उदात्तीकरण नको
चौथ्या परिच्छेदावर असहमत
In reply to सतीचे उदात्तीकरण नको by पैसा
खरं आहे
In reply to चौथ्या परिच्छेदावर असहमत by माहितगार