✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विरह.....5

B
Bhagyashri satish vasane यांनी
Wed, 07/13/2016 - 16:50  ·  लेख
लेख
सर्वत्र काळोख पसरलेला होता पाऊलं कुठल्या दिशेनं पडत होती याचाही संदर्भ लागत नव्हता मी भ्रमिष्टा अवस्थेत चालत होतो, मला मन आहे विचारशक्ती आहे याचं भानचं नव्हतं! गत आयुष्यातील घटनांचा आढावा घेतांना खरचं वाटतं नव्हतं आपण इतकं काही भोगलय पण आता त्या आठवणी सुध्दा सोबत सोडतील, कळलच नाही चालता चालता घरा पर्यंत येऊन पोहोचलो मी घरात आलो बाजारातुन घेतलेलं सामानं घेतलं आई आणि भाऊ झोपलेले होते मी त्यांना अखेरचं डोळे भरुन पाहिलं आणि मागच्या पाईपने अवनीच्या रुममध्ये प्रवेश केला ती माझीच वाट पाहात होती मी आत आलो, तीने माझा धरुन मला गणपतीच्या मुर्ती जवळ आणलं आणि म्हणाली आपण यांच्याच साक्षीनं लग्न करु! मी मंगळसुत्र तीला घातलं नंतर कुंकू लावलं कारण काही क्षणांसाठी का होईना आम्हांला एकमेकांच व्हायचं होतं आणि त्यावर लग्न हाच पर्याय होता कारण लग्नानंतरची स्वप्न पुर्ण करायला आम्ही जिवंत नसू आणि जिवंत राहिलो तरी हा समाज आमची कुटुंब आम्हांला जगू नाही देणार, मी अवनीच्या हातात विषाची बाटली दिली,तीने विषन्न मनाने पाण्याच्या ग्लासात बाटली रिकामी केली, दोघांनी पाण्याचा ग्लास हातात घेऊन एका दमात प्यालो....! 'हातात हात गुंफले गेले' आम्ही दोघेही जिव सोडून ही ईहलोकातील वस्त्रे त्यागुन अनंतात विलीन झालो! आम्ही निघुन गेलो, खूप दूर! जिथे आम्हाला प्रेम करण्यापासुन कोणिचं नाही थांबवणार ह्या निर्दयी जगात आमच्या सारखे कित्येक जिवआत्महत्या करतात फक्त प्रेमाखातर....

Book traversal links for विरह.....5

  • ‹ विरह.....4
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
3733 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

वाचक वर्ग आमच्यावर रुसलेला

Bhagyashri sat…
Wed, 07/13/2016 - 19:17 नवीन
वाचक वर्ग आमच्यावर रुसलेला दिसतोय:(
  • Log in or register to post comments

भाग्यश्री ,

मराठी कथालेखक
Wed, 07/13/2016 - 19:35 नवीन
भाग्यश्री , तुझं लेखन निश्चितच सुधारत आहे...ही तुझी पहिलीच कथा होती. प्रतिसादांचा विचार करु नकोस, लिहित रहा. लिहिण्याची फक्त एक अट आहे की , कोणतंही लेखन प्रथम तुझ्या पसंतीस उतरायला हवं..तुला स्वत:ला पुन्हा पुन्हा वाचूनही ते नेहमीच आवडत रहायला हवं..प्रतिसाद मिळत रहातीलच. समस्त मिपाकर मंडळी, इथे एक बारावीची विद्यार्थिनी लेखन करत आहे..कृपया तिचे मनोधैर्य उंचवूयात
  • Log in or register to post comments

तेच म्हणतोय नको त्या धाग्यावर

पेशवा भट
गुरुवार, 07/14/2016 - 09:07 नवीन
तेच म्हणतोय नको त्या धाग्यावर लोक पिंगा घालतात... तै तुम्ही प्रत्येक पुढच्या धाग्यात मागच्या सगळ्या धाग्याची लिंक द्या की.
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय भाग्यश्री

नितिन५८८
गुरुवार, 07/14/2016 - 11:51 नवीन
छान लिहिलंय भाग्यश्री
  • Log in or register to post comments

तुमच्या प्रोत्साहनाबद्दल

Bhagyashri sat…
गुरुवार, 07/14/2016 - 20:03 नवीन
तुमच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद पण सर लिंक कशी द्यायची?
  • Log in or register to post comments

पिच्चर

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/14/2016 - 23:26 नवीन
पिच्चर
  • Log in or register to post comments

काय लिहिलंय!

एस
Fri, 07/15/2016 - 00:01 नवीन
काय लिहिलंय!
  • Log in or register to post comments

सर्व भाग वाचा की, मग कळेल....

Bhagyashri sat…
Fri, 07/15/2016 - 08:53 नवीन
सर्व भाग वाचा की, मग कळेल......
  • Log in or register to post comments

सर्व भाग वाचलेत. छान लिहिले

कुणाल धस
Mon, 08/01/2016 - 17:47 नवीन
सर्व भाग वाचलेत. छान लिहिले आहे. उत्तम. लिखाण थोडे सुधारावे. काही ठिकाणी वाक्य रचना थोडी चुकलेली वाटते. पुढील लेखास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा