लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी मुग (अर्धवट वाफवलेले)
१ते दिड बटाटा वाफवुन
आलं-लसुण - हिरवी मिरची पेस्ट आवडीप्रमाणे
अर्धा कप / आवडीनुसार कोथिंबीर बारीक चिरलेली
१ चमचा लाल तिखट
थोडीशी हळद
१ ते २ चमचे लिंबाचा रस
मीठ
बाईंडींगसाठी भाजलेले पोहे मिक्सरमध्ये बारीक करुन
तेल
क्रमवार पाककृती:
रेसिपी एकदम सोप्पी आहे.
मुग वाफवुन घेऊन थोडेसे क्रश करुन घ्यायचे. यात वाफवलेला बटाटा मॅश करुन मिक्स करा. आता यात वर दिलेले सगळे मसाले आवडीनुसार टाकुन एकत्र मिस्क करा तसेच बाईंडींग साठी भाजलेल्या पोह्यांची पुड टाकुन सगळे मिश्रण एकजीव करुन त्याचे लहाल लहान चपट्या आकाराचे कट्लेट्स तयार करुन घ्या. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करुन त्यात हे कटलेट्स गोल्डन ब्राऊन रंगात शॅलो फ्राय करुन घ्या. गरम गरम अस्तानाच चटणी किंवा सॉस बरोबर गट्ट्म करा.
वाचने
23761
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज ब र द स्त !! एकदम भारी फोटो
पाकृ विभागात तुमचा प्रतिसाद
In reply to ज ब र द स्त !! एकदम भारी फोटो by किसन शिंदे
सूड,असं काय बरं.
In reply to पाकृ विभागात तुमचा प्रतिसाद by सूड
मस्त
पावाचा चुरा वापरण्याऐवजी
कटलेट्स अगदी रेस्टोरंट सारखे दिसत आहेत.
खूप चविष्ट दिसताहेत... घरच्या
सुरेख !
मस्त पाककृती.
फोटू बगून वाट लागल्या ग्येली
@ आत्मुस मग घरची वाट धरून
In reply to फोटू बगून वाट लागल्या ग्येली by अत्रुप्त आत्मा
ह्ही ह्ही!
In reply to @ आत्मुस मग घरची वाट धरून by पियुशा
फोटू बगून वाट लागल्या ग्येली
फोटू बगून वाट लागल्या ग्येली
जरा जास्त लागली बुवांची वाट
जरा जास्त लागली बुवांची वाट
जरा जास्त लागली बुवांची वाट
एकदम सोपी आणि चविष्ट पा.कृ. दिल्याबद्दल धन्यवाद...
छान पा. कृ.
अंदाजानेच घ्यायच आहे. १ ते ३
In reply to छान पा. कृ. by पगला गजोधर
छान
असेच म्हणते.फोटो सुरेख.
छान
प्रतिसादांबद्दल सगळ्यांना
आवडली.
वेगळेच कटलेट्स आहेत. चविष्ट
छान दिसतायत.
मस्त
छानच मी रवा ही वापरता येतो.
मस्त!
जमले....
वाह... क्या बात... मस्त.
In reply to जमले.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन तारखेची तयारी?
In reply to जमले.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to दोन तारखेची तयारी? by कंजूस
देणार ना नक्कीच. :)
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त आवडले. करायला सांगेन.
आहा!मस्त रेसिपि!
आहा!मस्त रेसिपि!
सुरेख !
मस्त कटलेट. फोटोतुन उचलता आला
मस्त..
आहाहा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रंभा हो हो...संभा हो हो... :- Armaanसोपी आणि छान पाककृती.
केले.
मस्तच रेसेपी!!
मस्तच.