बरेच लोक विमान अपघाताची थिअरी मानतात कारण त्यांच म्हणन असत की नेताजी जिवंत असते तर ते परत आले असते.अशाच एका प्रश्नाला दुसर्या वेबसाईटवर दिलेले उत्तर इथे पेस्ट करतो-
ते पुढे आले नाहीत म्हणजे ते पळपुटे झाले असे म्हणने साफ मुर्खपणाचे आहे.सावरकर विरोधकही त्यांच्यावर अंदमानानंतर काय वगैरे प्रश्न विचारुन ते स्वातंत्र्य्वईर नव्हतेच वगैरे चहाटळ बदबड करत असतात्. नेताजी पुढे का आले नाहीत याची नक्की कारणे माहीत नाहीत पण मला तरी संन्यास घेतल्यानंतर संन्याशाने जुन आयुष्य विसरायच असत हे कारण जास्त बरोबर वाटत्.बाकी ते पुढे का आले नाहीत हे त्यांनाच माहीत्.पण ते पुढे आले नाहीत म्हणजे ते अपघातातच मृत्युमुखी पडले हे मानणे जेंव्हा त्याच्याविरुध्द अनेक पुरावे उपलब्ध असुनही हे मला तरी साफ चुक वाटते.तथाकथित अपघातानंतरचे जे शरीर मिळाले होते त्यात व्यक्तिचा चेहरा दिसत नव्हता तसेच त्यानंतरही आझाद हिंद सेनेचे काही सैनिकांनी नेताजींना पाहिले होते
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
प्रतिक्रिया
बरेच लोक