https://www.youtube.com/watch?v=I6GY8WvRHo8
झकीर नाईक हा एक तल्लख स्मरणशक्ती असणारा, खर्या खोट्याची बेमालूम मिसळ करून सांगणारा एक वहाबी तत्त्वज्ञानाचा पाईक आहे. अरबी देशातून ह्याच्या संघटनेला भक्कम पैसा मिळतो.
बांगला देशात ढाका इथे जे जीवघेणे अतिरेकी हल्ले झाले त्यातील अतिरेकी हे झकीर नाईकचे भक्त होते. त्यामुळे ह्या इसमाला आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत.
खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. सॅटॅनिक व्हर्सेस एक मोठे उदाहरण आहे. जेम्स लेनचे शिवाजी महाराजांवरचे पुस्तक हे एक दुसरे. अशा प्रकारची बंदी घातलेल्या साहित्याची यादी प्रचंड मोठी आहे. (https://en.wikipedia.org/wiki/List_of_books_banned_in_India)
माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही. व्यासपीठावर, झगमगाटात, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत (ज्यातले बहुतेक त्याचे भक्तच असतात) तो अगदी दिपवून टाकणारे काहीतरी भव्यदिव्य बोलतो. पण बारकाईने तपास केला तर त्याच्या मुद्द्यातील कच्चे दुवे सहज कळतात.
सौदी अरेबियात बाकी धर्मस्थळे बनवायला परवानगी नाही ह्याचे उत्तर असे की गणिताचे शिक्षक नेमायचा असेल तर २+२=४ उत्तर देणारा नेमाल का २+२=५ असे उत्तर देणारा? इस्लाम हा २+२=४ उत्तरवाला आणि बाकी धर्म २+२=५ किंवा २+२=३ वाले आहेत म्हणून त्यांना परवानगी नाही असे खरे तर संतापजनक आणि अन्य धर्मांना तुच्छ लेखणारे ह्याचे उत्तर यू ट्युबवर उपलब्ध आहे.
https://www.youtube.com/watch?v=mzq--C6rHIY
अशा विचारांनी प्रभावित होऊन कुणी ढाक्यातील अतिरेक्यांप्रमाणे कुराणातील आयतांवर प्रश्न विचारून ते न येणार्यांचा शिरच्छेद केला तर झकीर नाईकाचा त्यात वाटा नाहीच असे कसे म्हणता येईल?
एखाद्या देशातील लोकशाही, विचारस्वातंत्र्य ह्यांचा वापर करुन असहिष्णूपणा, दहशतवादाला पूरक विचार मांडणे ही एक डोकेदुखी बनत आहे. भारताप्रमाणे इंग्लंड, अमेरिका इथेही असले प्रकार होताना दिसतात. ह्याला आळा कसा घालावा हा एक क्लिष्ट प्रश्न आहे.
असल्या प्रकारावर उतारा म्हणून हा उपाय कसा वाटतो?
https://www.youtube.com/watch?v=F630rQ2lrWU
वर्गीकरण
वाचने
59010
प्रतिक्रिया
271
मिसळपाव
प्रतिक्रिया
नका हो विवेकानंदांचा अपमान
In reply to नका हो विवेकानंदांचा अपमान by संदीप डांगे
त्याच्या पाठांतराबद्दल दोन
In reply to नका हो विवेकानंदांचा अपमान by संदीप डांगे
झाक्याचे आव्हान,
In reply to त्याच्या पाठांतराबद्दल दोन by कानडाऊ योगेशु
त्याच्या यु ट्यूब वरील क्लिप
In reply to वैद्य साहेब, by भंकस बाबा
वाटतो हुषार पण आहे का?
In reply to तो तितका सोपा नाही by अत्रन्गि पाउस
दिग्विजय
निसटती बाजू + माझे मत
काही उदाहरणे
In reply to निसटती बाजू + माझे मत by माहितगार
याच उत्तर सरकार पेक्षा नरहर
In reply to काही उदाहरणे by हुप्प्या
लांगूलचालन
In reply to याच उत्तर सरकार पेक्षा नरहर by माहितगार
अर्ध उत्तर संदीप डांगेच्या
In reply to लांगूलचालन by हुप्प्या
..
In reply to लांगूलचालन by हुप्प्या
खरा चेहरा बाहेर आलेला आहे.
In reply to .. by चंपाबाई
..
In reply to खरा चेहरा बाहेर आलेला आहे. by बोका-ए-आझम
क्या बात है!
In reply to .. by चंपाबाई
अग्गोबै !
In reply to क्या बात है! by बोका-ए-आझम
सतीविरुद्ध कायदे अकबर व
In reply to अग्गोबै ! by चंपाबाई
अभ्यास वाढवा
In reply to सतीविरुद्ध कायदे अकबर व by बोका-ए-आझम
...
In reply to अभ्यास वाढवा by चंपाबाई
विकीपिडिया!
In reply to ... by चंपाबाई
सतीप्रथेविरुद्ध अकबराने कायदे
In reply to विकीपिडिया! by बोका-ए-आझम
सतीप्रथेविरुद्ध अकबराने कायदे
In reply to सतीप्रथेविरुद्ध अकबराने कायदे by प्रचेतस
त्यात बहुधा सतीची एक केस
In reply to सतीप्रथेविरुद्ध अकबराने कायदे by बोका-ए-आझम
ह. अ. भावे ह्याचं 'सतीप्रथेचा
In reply to सतीप्रथेविरुद्ध अकबराने कायदे by प्रचेतस
म्हणून तुम्ही सुधारणारच नाही
In reply to अग्गोबै ! by चंपाबाई
डाकू रानी चम्पा बाई
In reply to .. by चंपाबाई
विचारांचा मुकाबला विचारांनी
झाना म्हणजे ? विचारांचा
In reply to विचारांचा मुकाबला विचारांनी by संदीप डांगे
झाना = झाकिर नाइक
In reply to झाना म्हणजे ? विचारांचा by माहितगार
;) सॉरी माझा ट्यूब पेटावयास
In reply to झाना = झाकिर नाइक by संदीप डांगे
..पण ते 'विचार' असतील तर....
In reply to झाना = झाकिर नाइक by संदीप डांगे
मिसळपाववर आपण(सर्व) आपल्या
In reply to ..पण ते 'विचार' असतील तर.... by माहितगार
मला झाना म्हणजे झापडबंद
In reply to झाना म्हणजे ? विचारांचा by माहितगार
;) हे पण चालेल!
In reply to मला झाना म्हणजे झापडबंद by अभ्या..
...किंबहुना जे जे कोणी कोणाही
In reply to विचारांचा मुकाबला विचारांनी by संदीप डांगे
हो. व्यक्तिपूजा हा एक भाग
In reply to ...किंबहुना जे जे कोणी कोणाही by माहितगार
मुद्दा छान मांडलात, बाकी
In reply to हो. व्यक्तिपूजा हा एक भाग by संदीप डांगे
वर बर्याच प्रतिसादात
आपण वेगळा धागा लेख होईल इतपत
In reply to वर बर्याच प्रतिसादात by श्रीगुरुजी
अत्यंत अभ्यासपूर्ण अशा
In reply to वर बर्याच प्रतिसादात by श्रीगुरुजी
सनातन प्रभाताला सनातन धर्माची
In reply to अत्यंत अभ्यासपूर्ण अशा by प्रसाद गोडबोले
पण खरं सांगू का
In reply to सनातन प्रभाताला सनातन धर्माची by भोळा भाबडा
सहमत आहे
In reply to पण खरं सांगू का by नाखु
"दहशतवाद्यांना खरा इस्लाम
In reply to सनातन प्रभाताला सनातन धर्माची by भोळा भाबडा
सनातन ही अत्यंत मूर्ख व
In reply to वर बर्याच प्रतिसादात by श्रीगुरुजी
गुरूजी,
In reply to वर बर्याच प्रतिसादात by श्रीगुरुजी
मग अकोलकर का फरार आहे??
In reply to वर बर्याच प्रतिसादात by श्रीगुरुजी
सहमत
In reply to मग अकोलकर का फरार आहे?? by भोळा भाबडा
...
In reply to सहमत by चंपाबाई
सहमत
In reply to मग अकोलकर का फरार आहे?? by भोळा भाबडा
साक्षीदार तुमचा नातेवाईक आहे का?
In reply to मग अकोलकर का फरार आहे?? by भोळा भाबडा
दोन्ही बाजू एवढं सगळ
¤एबीपी माझावरची मुलाखत¤
मिपावर बरेच जाणकार आहेत व
धागा यशस्वी पणे हायजॅक
सोनेरी टोळी म्हणजे?
In reply to धागा यशस्वी पणे हायजॅक by मनिमौ
आणि हिरवा धर्म कसा तारणहार
In reply to धागा यशस्वी पणे हायजॅक by मनिमौ
अग्गोबै !
In reply to आणि हिरवा धर्म कसा तारणहार by खालीमुंडी पाताळधुंडी
इक्रम
In reply to अग्गोबै ! by चंपाबाई
अग्गोबै !
In reply to इक्रम by प्रदीप
अहो पण तुमच्या एका पूर्वावतारात
In reply to अग्गोबै ! by चंपाबाई
तुमच्या गावात आजून सती प्रथा
In reply to अग्गोबै ! by चंपाबाई
न्या. काट्जूंनी झकीर नाईकला
ज्याहिरारीने इतर धर्माची
आपली सोडून दुसर-याची खाजवण्याची हौस लै
In reply to ज्याहिरारीने इतर धर्माची by खालीमुंडी पाताळधुंडी
मिपावर
..
पुन्हा पुन्हा नथुराम कशाला?
In reply to .. by चंपाबाई
उगाच विषय का भरकटवताय?
In reply to पुन्हा पुन्हा नथुराम कशाला? by हुप्प्या
+२
In reply to उगाच विषय का भरकटवताय? by मुक्त विहारि