✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लग्नाचा बाजार

व
वाल्मिक यांनी
Wed, 07/06/2016 - 15:50  ·  लेख
लेख
इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव 1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे 2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू 3) चुकून request accept केली 4) सकाळपासून 50 call आले 5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ? 6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू 7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका आणि सर्वात भयानक 8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
40336 वाचन

💬 प्रतिसाद (225)

प्रतिक्रिया

मग साखरपुडा झाला की नाही

नूतन सावंत
गुरुवार, 07/07/2016 - 18:59 नवीन
मग साखरपुडा झाला की नाही शेवटी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

अहो छातीवरचे केस दाखवलेत तर

सूड
गुरुवार, 07/07/2016 - 19:24 नवीन
अहो छातीवरचे केस दाखवलेत तर एक सॅलरी स्लिप दाखवायला काय जड होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

सॅलरी स्लिप झाली

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 19:38 नवीन
सॅलरी स्लिप झाली कंपनीत फोने पण केला तिकडचे एक राजकारणी मध्यस्त ,जे आमचे नातेवाईक आहेत मातोश्री शाळेत HM पण होकार dilywar का म्हणून चेक करावे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मुलीच्या आणि तुमच्या ही

स्रुजा
गुरुवार, 07/07/2016 - 19:47 नवीन
मुलीच्या आणि तुमच्या ही आयुष्याचा प्रश्न आहे. का चेक करु नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

हा नक्की पडदा आहे की नाही ते

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 19:58 नवीन
हा नक्की पडदा आहे की नाही ते बघणार्यातला वाटतोय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

साखरपुड्या आधी पाहिजे ते चेक

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 19:59 नवीन
साखरपुड्या आधी पाहिजे ते चेक करा होकार दिल्यावर संशय घेणे पटते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

साखरपुडा हे अ‍ॅग्रीमेंट नव्हे

आदूबाळ
गुरुवार, 07/07/2016 - 20:28 नवीन
साखरपुडा हे अ‍ॅग्रीमेंट नव्हे. ते अ‍ॅग्रीमेंट टु अ‍ॅग्री आहे. असं बघा, विसारपावती झाल्यावरसुद्धा व्यवहार थांबवता येतोच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

हो पण इकडे सामाजिक बदनामी

वाल्मिक
Wed, 07/13/2016 - 17:24 नवीन
हो पण इकडे सामाजिक बदनामी होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

चौकशी करणे म्हणजे संशय घेणे

स्रुजा
गुरुवार, 07/07/2016 - 20:31 नवीन
चौकशी करणे म्हणजे संशय घेणे नाही. आणि लपवण्यासारखं काही नसेल तर तुम्ही का ऑफेंड होताय? टक्या चा पडद्या वाला प्रतिसाद कळला नाही बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

आयाया...इतका पण क्रिप्टिक

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 20:32 नवीन
आयाया...इतका पण क्रिप्टिक नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

त्यान्ना मी कंपनी चेक करून

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 20:36 नवीन
त्यान्ना मी कंपनी चेक करून दिली पण मग नकार दिला होता साखरपुड्याआधीच सगळे चेक करणे पाहिजे असे माझे मत आहे ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

साखरपुड्याआधीच सगळे चेक करणे पाहिजे असे माझे मत आहे

मुक्त विहारि
गुरुवार, 07/07/2016 - 20:39 नवीन
ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

@सृजाक्का,

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 20:54 नवीन
@सृजाक्का, टक्या येडा झालाय. (जीभेला काही हाड टक्या) राजस्थानातली पर्दा पद्धत आठवली असेल त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

तुम्हाला समजेल याचि खात्रीच

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 20:59 नवीन
तुम्हाला समजेल याचि खात्रीच होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

हम तुमसे उम्र और अनुभव,

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 21:03 नवीन
हम तुमसे उम्र और अनुभव, दोनोंसे बड़े है वत्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आणि छाती वरचे केस?

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 21:07 नवीन
आणि छाती वरचे केस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

त्याबद्दल शष्प माहिती नाही.

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 21:10 नवीन
त्याबद्दल शष्प माहिती नाही. आम्ही सरळ आहोत! (तू है कौन यार????)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

पण ते शष्पाबद्दल कुठे बोललेत?

सूड
गुरुवार, 07/07/2016 - 21:12 नवीन
पण ते शष्पाबद्दल कुठे बोललेत? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

ठ्ठो =))

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 21:13 नवीन
ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पुष्पा आय हेट टियर्स

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 21:15 नवीन
पुष्पा आय हेट टियर्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सर्वांगीण विचार व्हावा असा

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 21:16 नवीन
सर्वांगीण विचार व्हावा असा प्रयत्न. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

केसांचा ?

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 21:17 नवीन
केसांचा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

च्यायला सुडक्या कसा घाव घालील

अभ्या..
गुरुवार, 07/07/2016 - 21:22 नवीन
च्यायला सुडक्या कसा घाव घालील सांगता येत नाही. बेक्कार, अतिबेकार, महाबेक्कार पंच. पडू पडू हसलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कोण ?

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 21:24 नवीन
कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शष्प कुणीतरी 'उचलेल' याची

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 21:29 नवीन
शष्प कुणीतरी 'उचलेल' याची खात्री होती म्हणूनच टाकलेला;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

छातीवरचे केस दाखवलेत

सही रे सई
गुरुवार, 07/07/2016 - 19:50 नवीन
छातीवरचे केस दाखवलेत बापरे आजकाल असं पण करावं लागत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हो ना

वाल्मिक
Fri, 07/08/2016 - 11:29 नवीन
हो ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई

हेच बोल्तो.

अनुप ढेरे
गुरुवार, 07/07/2016 - 19:10 नवीन
हेच बोल्तो. अमुक एका कंपनीत कामाला आहे. इतका इतका पगार आहे अशा थापा मारून लग्न जुळवलेली एक केस माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

अहो पण साखरपुड्या आधी बघायचे

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 19:14 नवीन
अहो पण साखरपुड्या आधी बघायचे की नंतर बघायचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

अहो पण साखरपुड्या आधी बघायचे की नंतर बघायचे ?

मुक्त विहारि
गुरुवार, 07/07/2016 - 20:00 नवीन
काय बघायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

साखरपुड्या नंतर तुम्हाला कुणी

सुबोध खरे
गुरुवार, 07/07/2016 - 20:47 नवीन
साखरपुड्या नंतर तुम्हाला कुणी सांगितले असते की मुलीचे लफडे होते तर तुम्ही तपासून पाहिले असते की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तेच झाले

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 20:59 नवीन
तेच झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

केस

कानडा
Fri, 07/08/2016 - 14:18 नवीन
केस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तीन आयडी विथ वन बायडी

भोळा भाबडा
गुरुवार, 07/07/2016 - 16:44 नवीन
तीन आयडी विथ वन बायडी
  • Log in or register to post comments

नशिब

विनायक प्रभू
गुरुवार, 07/07/2016 - 17:14 नवीन
फक्त छाती वरचे सांगितले
  • Log in or register to post comments

पाठीवर ?

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 17:16 नवीन
पाठीवर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

इमॅजिनेशन

विनायक प्रभू
गुरुवार, 07/07/2016 - 17:17 नवीन
लेट इमॅजिनेशन फ्लाय
  • Log in or register to post comments

त्यांची अडकलीये ना पावसात!

मोहनराव
गुरुवार, 07/07/2016 - 17:20 नवीन
त्यांची अडकलीये ना पावसात!! http://www.misalpav.com/node/36590
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

इट्स ओक ,बिन देर ,दॅन that

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 17:20 नवीन
इट्स ओक ,बिन देर ,दॅन that
  • Log in or register to post comments

मापाचे?

भीमराव
गुरुवार, 07/07/2016 - 17:43 नवीन
मापाचे? मापाचे म्हन्जे नेमके कशे? जरा ये बी ईस्कुटुन सांगो की!
  • Log in or register to post comments

मापाचे?

भीमराव
गुरुवार, 07/07/2016 - 17:52 नवीन
मापाचे? मापाचे म्हन्जे नेमके कशे? जरा ये बी ईस्कुटुन सांगो की!
  • Log in or register to post comments

आमचा वर्‍हाडी अनुभव (थोडा

ए ए वाघमारे
गुरुवार, 07/07/2016 - 18:26 नवीन
आमचा वर्‍हाडी अनुभव (थोडा जाहिरातीसारखा वाटला तरीही): १. आजचा सगळ्यात मोठा क्रायटेरिआ म्हणजे पुण्यात नोकरी आणि घर. त्यापुढे सात खून माफ. मुलीने आयुष्यभर रिसोड-बाळापूर-इ.इ. सोडून कधी अमरावती,अकोला, नागपूरही पाहिले नसते पण मुलगा मात्र पुण्याचा हवा किंवा मग एकदम फॉरेन.अधेमधे काही नाहीच. २. यात अजून एक फाईन क्रायटेरीआ म्हणजे मुलगा तर पुण्यात स्थायिक हवा पण आई-वडील गावी राहणारे असावेत. ३. सरकारी नोकरी? ई..ई..ई..सरकारी नोकरीला प्राधान्य हा प्रकार आता इतिहासजमा झाला आहे.आता कॉर्पोरेट जॉब,पॅकेज,बोनस (८.३३%नव्हे बर का!), कॅब,सोडेक्सो का कुठले तरी कुपन्स इ.इ. परवलीचे शब्द आहेत.या जुलै महिन्यात किती डीए वाढतो यावर लक्ष ठेवून असणारे आमच्यासारखे लोक अत्यंत मागास प्रजातीत मोडतात. ४. काही कोकणस्थांकडून आलेला अनुभव (कृ.वैयक्तिक घेऊ नये): आधी लिहायचं पोटजात चालेल.मग म्हणायचं:नाही बाई,आई म्हणते तुमच्याकडे फारच सोवळंओवळं,सतत कुळाचार असतो,सगळा वेळ त्यातच जाईल.मी म्हणालो:बाई,मी स्वत: फक्त वर्षातून हाडपक्षानंतर एकदाच जानवं बदलणारा माणूस.पण नाही.असो. ५. काही मुलींना तर लग्न "कशासाठी?" करतात हेही माहीत नसतं.एकीला मी विचारलं: लोक "ज्यासाठी" लग्न करतात त्याबद्दल तुझं काय मत आहे तर "अं..करायचं म्हणून करायचं" असं निराशाजनक उत्तर. आणि वर "नेमकं" काय करायचं तेही माहीत नाही असंही तिने सांगून टाकलं.तर इथूनही काहींची सुरूवात असते. ६. काय ड्रिंक, स्मोक करत नाही ? सोशल? नाही? ऊं... (एकूण निर्व्यसनी लोक निकम्मे असतात ही समजूत) ७. मुलीच्या पॅकेजपेक्षा मुलाचं पॅकेज जास्त हवं (हे लॉजिक मला काही केल्या समजत नाही.) एक पुणेक्रेझग्रस्त अअवा
  • Log in or register to post comments

आणि दुखर्‍या नसेवर पाय

ए ए वाघमारे
गुरुवार, 07/07/2016 - 18:30 नवीन
आणि दुखर्‍या नसेवर पाय ठेवल्याबद्दल धागाकाढत्याचे आभार ! जखम कुरवाळण्यातही एक वेगळे सुख असते.असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए ए वाघमारे

७. मुलीच्या पॅकेजपेक्षा

अनुप ढेरे
गुरुवार, 07/07/2016 - 19:08 नवीन
७. मुलीच्या पॅकेजपेक्षा मुलाचं पॅकेज जास्त हवं (हे लॉजिक मला काही केल्या समजत नाही.)
उत्क्रांतीचा अभ्यास वाढवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए ए वाघमारे

अभिमान चित्रपट बघा

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 19:16 नवीन
अभिमान चित्रपट बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

६. काय ड्रिंक, स्मोक करत नाही

आदूबाळ
गुरुवार, 07/07/2016 - 19:35 नवीन
६. काय ड्रिंक, स्मोक करत नाही ? सोशल? नाही? ऊं...
मी तर उलटं ऐकलं होतं. ड्रिंक स्मोक केल्याबद्दल नाकारण्याच्या केसेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए ए वाघमारे

देश बदल रहा है जनाब..

मोदक
गुरुवार, 07/07/2016 - 19:41 नवीन
देश बदल रहा है जनाब..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

क्र१. बद्दल सहमत.

रेवती
Sun, 07/10/2016 - 04:13 नवीन
क्र१. बद्दल सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए ए वाघमारे

वाघमारे साहेब, कोण्या

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 07/10/2016 - 08:38 नवीन
वाघमारे साहेब, कोण्या डिपार्टमेंटले हाय थुमी मंग? अवांतर :- (तरी महत्वाचे) काही पोरी सब्बन नाही तर काही पोरी नीरानाम म्याट रायतेत वाघमारे साहेब, सध्या अकोल्यात लेटेस्ट ट्रेंड पिंपळे गुरव हाय, पिंपळेगुरव मंदी जर थुमचा 2 बेडरूम असला तर मंग तुम्ही लुळे लंगडे भोकने कानानं डुचके कशे बी राहा ज्यमते तुमचे काम, त्यात जर ऑन साईट वाल्या कंपनी मध्ये अससान तर स्वर्ग 2 बोटे उरला, भाऊ इंटरकास्ट करा नाईतर टू स्टेट्स मॅरेज करा हो :D आमचे तसेच आहे मॅरेज, अकोल्यात आपल्या चारबंगला गौरक्षण रोड साईडच्या एका स्थळाचा लैच खास अनुभव आलेला आहे आपल्याला जमन तसा व्यनि करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए ए वाघमारे

आमाले ध्येनात ठुजा...

संदीप डांगे
गुरुवार, 07/14/2016 - 01:34 नवीन
आमाले ध्येनात ठुजा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा