मदत / सल्ला हवा आहे : ब्रॉड बॅण्ड कनेक्शन विषयी
नुकताच 'एक' हट्ट पुरवण्यासाठी घरी लॅपटॉप घेतला आहे . ऑफिस मध्ये मी प वर प्रतिक्रिया देणे / धागे काढणे जमत नाही. मोबाईल वापरावर ऑफिस मध्ये बंधन आहेत . घरी नेट असावे असा ( दुसरा ) हट्ट आहे. मला ब्रॉड बॅण्ड कनेक्शन आणि बिलिंग विषयी माहिती हवी आहे . घरी नेट वापराने ०२ जीव आहे. साधारण संध्याकाळी ८:०० नंतर नेत वापर होईल . वापर जास्त नसेल ( असे आत्ता वाटत आहे )
मी बऱ्याच ब्रॉड बॅंड सर्व्हिस प्रोव्हायडर ची नेट वर माहिती घेतली आहे . पण निर्णय घेणे अवघड जात आहे . ब्रॉड बॅंड ला पर्याय म्हणून डॉन्गल वापराणे कितपत फायदेशीर आहे . सध्या तरी ब्रॉड बॅण्ड हे मनोरंजाना साठीच घ्यायचे आहे .
१) ब्रॉड बॅंड चे डेटा लिमिट संपल्यावर अधिक चार्जेस लागतात काय ?
२) काँनेक्टिव्हिटी साठी कुठला पर्याय चांगला आहे ?
३) ब्रॉड बँड चे फायदे / तोटे ?
४) BSNL ब्रॉड बँड घेणे फायदेशीर ठरेल का ?
५) खर्चिक / स्वस्त असा पर्याय कोणता असू शकेल ? ( ब्रॉड बॅण्ड Vs डॉन्गल )
सादर धागा माहिती मिळवणे व साधक बाधक चर्चेसाठी आहे . मी पा च्या धोरणात बसत नसल्यास हा धागा उडवला तरी चालेल
वर्गीकरण
प्रतिक्रिया
माझ्या घरी खाजगी केबल नेट आहे
सध्या मी ह्याच डिलेमातून
डिलरशिप घ्या
केम फायदा नथी कपिलभाय.
बीएसएनएल माझ्याइथेतरी बेस्ट
कुणाकडे हाय का मोडेम
एडीएसेल आणि डीएसल फरक सोप्पंय
सध्या बीएसेनेल वायरलेसच आहे,
राइट. आरजे ४३ नाय. तर आरजे ११
आरजे एलेवनच.
मोडेम
फ्लेम ५ फक्त २९९९/-
२) रिलायन्स जिओ:
रिलायन्स जिओ
आपला आणभव
पुण्यामधे
हाथवे फक्त.
तिमा
माझ्या मते..
तुम्ही राहता कुठे?
तुम्ही राहता कुठे---
पुण्यात असाल तर...आणि.
हॅथवे घ्या.
माझ्या कडे यु चा २ एमबीपीएस
डोंगल हा इंटरनेट कनेक्शनचा
मी बीएसेनेल गेल्या ७ ते ८
http://www.spectranet.in/
बाब्बौ...20 MBPS कि 2 MBPS???
स्पीड टेस्ट
स्पीड टेस्ट
प्लॅन्स
हॅथवे
सगळ्यात स्वस्त कोण आहे ?
..
नांव चंपाबाई...
आरारा =))
स्पेक्ट्रानेट***
http://intechonline.net/
इथे डोंबिवलीत मी प्रायव्हेट
1Mbps अनलिमिटेड 400 रु महिना