नुकताच 'एक' हट्ट पुरवण्यासाठी घरी लॅपटॉप घेतला आहे . ऑफिस मध्ये मी प वर प्रतिक्रिया देणे / धागे काढणे जमत नाही. मोबाईल वापरावर ऑफिस मध्ये बंधन आहेत . घरी नेट असावे असा ( दुसरा ) हट्ट आहे. मला ब्रॉड बॅण्ड कनेक्शन आणि बिलिंग विषयी माहिती हवी आहे . घरी नेट वापराने ०२ जीव आहे. साधारण संध्याकाळी ८:०० नंतर नेत वापर होईल . वापर जास्त नसेल ( असे आत्ता वाटत आहे )
मी बऱ्याच ब्रॉड बॅंड सर्व्हिस प्रोव्हायडर ची नेट वर माहिती घेतली आहे . पण निर्णय घेणे अवघड जात आहे . ब्रॉड बॅंड ला पर्याय म्हणून डॉन्गल वापराणे कितपत फायदेशीर आहे . सध्या तरी ब्रॉड बॅण्ड हे मनोरंजाना साठीच घ्यायचे आहे .
१) ब्रॉड बॅंड चे डेटा लिमिट संपल्यावर अधिक चार्जेस लागतात काय ?
२) काँनेक्टिव्हिटी साठी कुठला पर्याय चांगला आहे ?
३) ब्रॉड बँड चे फायदे / तोटे ?
४) BSNL ब्रॉड बँड घेणे फायदेशीर ठरेल का ?
५) खर्चिक / स्वस्त असा पर्याय कोणता असू शकेल ? ( ब्रॉड बॅण्ड Vs डॉन्गल )
सादर धागा माहिती मिळवणे व साधक बाधक चर्चेसाठी आहे . मी पा च्या धोरणात बसत नसल्यास हा धागा उडवला तरी चालेल
वर्गीकरण
वाचने
8178
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या घरी खाजगी केबल नेट आहे
सध्या मी ह्याच डिलेमातून
डिलरशिप घ्या
In reply to सध्या मी ह्याच डिलेमातून by अभ्या..
केम फायदा नथी कपिलभाय.
In reply to डिलरशिप घ्या by कपिलमुनी
बीएसएनएल माझ्याइथेतरी बेस्ट
In reply to केम फायदा नथी कपिलभाय. by अभ्या..
कुणाकडे हाय का मोडेम
In reply to बीएसएनएल माझ्याइथेतरी बेस्ट by प्रचेतस
एडीएसेल आणि डीएसल फरक सोप्पंय
In reply to कुणाकडे हाय का मोडेम by अभ्या..
सध्या बीएसेनेल वायरलेसच आहे,
In reply to एडीएसेल आणि डीएसल फरक सोप्पंय by प्रचेतस
राइट. आरजे ४३ नाय. तर आरजे ११
In reply to सध्या बीएसेनेल वायरलेसच आहे, by अभ्या..
आरजे एलेवनच.
In reply to सध्या बीएसेनेल वायरलेसच आहे, by अभ्या..
मोडेम
In reply to बीएसएनएल माझ्याइथेतरी बेस्ट by प्रचेतस
फ्लेम ५ फक्त २९९९/-
In reply to सध्या मी ह्याच डिलेमातून by अभ्या..
२) रिलायन्स जिओ:
रिलायन्स जिओ
In reply to २) रिलायन्स जिओ: by कुंदन
आपला आणभव
पुण्यामधे
हाथवे फक्त.
In reply to पुण्यामधे by तिमा
तिमा
In reply to पुण्यामधे by तिमा
माझ्या मते..
In reply to पुण्यामधे by तिमा
तुम्ही राहता कुठे?
तुम्ही राहता कुठे---
In reply to तुम्ही राहता कुठे? by मुक्त विहारि
पुण्यात असाल तर...आणि.
In reply to तुम्ही राहता कुठे--- by शंतनु _०३१
हॅथवे घ्या.
In reply to तुम्ही राहता कुठे--- by शंतनु _०३१
माझ्या कडे यु चा २ एमबीपीएस
डोंगल हा इंटरनेट कनेक्शनचा
मी बीएसेनेल गेल्या ७ ते ८
http://www.spectranet.in/
बाब्बौ...20 MBPS कि 2 MBPS???
In reply to http://www.spectranet.in/ by हेमन्त वाघे
स्पीड टेस्ट
In reply to बाब्बौ...20 MBPS कि 2 MBPS??? by टवाळ कार्टा
स्पीड टेस्ट
In reply to स्पीड टेस्ट by हेमन्त वाघे
प्लॅन्स
In reply to स्पीड टेस्ट by हेमन्त वाघे
हॅथवे
सगळ्यात स्वस्त कोण आहे ?
..
नांव चंपाबाई...
In reply to .. by चंपाबाई
आरारा =))
In reply to नांव चंपाबाई... by मुक्त विहारि
स्पेक्ट्रानेट***
http://intechonline.net/
इथे डोंबिवलीत मी प्रायव्हेट
1Mbps अनलिमिटेड 400 रु महिना
In reply to इथे डोंबिवलीत मी प्रायव्हेट by स्वप्क००७