नमस्कार,
दिनांक ११ ते १६ जुलै ह्या दरम्यान, अकोला आणि अमरावती येथील काही शेतकर्यांना भेट द्यायचा आणि त्यांनी केलेल्या प्रयोगांचा विचार आहे.
आधी अकोला आणि मग अमरावती, असा बेत आहे.
तर, महत्वाचा मुद्दा असा की, अकोला आणि अमरावती ह्या भागात कुणी मिपाकर आहेत का?
ते जर शेती करत असतील तर फारच उत्तम.
कळावे, लोभ आहेच.तो वाढावा ह्या निमित्ताने हा प्रपंच.
आपलाच,
मुवि.
वाचने
4013
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
दत्ता ठाकरे अकोला मोबाईल no
मी अकोल्याचा अन अमरावती
चारोळीची लागवड करणारे किंवा
In reply to मी अकोल्याचा अन अमरावती by कैलासवासी सोन्याबापु
थोडक्यात चुकामुक होणार मूवी
हत लेका
In reply to थोडक्यात चुकामुक होणार मूवी by चिनार
एका कट्ट्याला आलो होतो
In reply to हत लेका by नाखु
माई आलेल्या अरे त्या
In reply to एका कट्ट्याला आलो होतो by चिनार
काय सांगतोस !!!!!.....टक्या
In reply to माई आलेल्या अरे त्या by अभ्या..
मी होतो त्या ऐतिहासीक
In reply to एका कट्ट्याला आलो होतो by चिनार
अनेक शुभेच्छा आणि ......
आणखी एक म्हणजे रासायनिक
In reply to अनेक शुभेच्छा आणि ...... by सुधीर कांदळकर
काही कारणांमुळे....