सातवे पे कमीशन
केद्रींय कर्मचाऱ्यांना अच्छे दिन...23 % पगारवाढ.. माहे आँगष्टपासुन सातवे पे कमीशन लागु
मिनिमम वेतन----२३०००.००
मॅक्सिमम वेतन---साडे तीन लाख.
पगार खर्च..७५% व्याज २०% विकासासाठी ५%...बसा बोंबलत...
स्टुला वर बसुन डुलक्या घेत हिकडची फाईल तिकडे करणा-या शिपायाला २३०००.०० वेतन...
वस्तु निर्माण करणा-या कामगाराला १२ तास काम करुन १०-१२ हजार.....
......
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चुकीच्या बातम्या देऊ नका अकु
हे वाचा..............
तुम्हीच वाचा! प्रश्नचिन्ह अन
जीडीपी चा काय संबंध ?
प्रायव्हेट कंपनीत काम करत
थोडक्यात
सही पकडे है, आपके मुह मे घी
महागाई वाढणार असा अंदाज.
१८,००० व २,५०,००० हे दोन्ही
मी सरकारी नोकरी करत नाही.
संभावित प्रतिसाद :-
शिवाय
+कैकवेळा!!
चिक्की तयार करणे..गटारे साफ
एकशे टक्के
अपेक्षा जरूर ठेवावी पण कामाचे
वेतन आयोगाला विरोध नसावा
मध्यंतरी टाटा नॅनो एकदम
आपल्या पाहण्यात किती लोकं
त्याच काय आहे की टाटा
अग्री टू डीसग्री बरंका आप्पा
ओके ओके.
आणि अभिनंदन.
तेवढं ते सरसकटीकरणाचं काही
तुम्ही ते टाटा मोटर्स वाल्या
होय हो! तुम्हीच शिकवलेत की ते
कामगिरीच्या आधारे वेतनवाढ यात
२००४ ला जॉइन केले ते २०४४ ला
बापूसाहेब प्रत्येक
एकदम योग्य !
सरकारी कर्मचार्यांना वेतनवाढ
स्टुला वर बसुन डुलक्या घेत
आख्खा धागा आणि प्रतिसाद दोनदा
सध्या
अकुरडी ;)
जळजळ होण्याची/चिडचिड होण्याची
पेन्शन हा प्रकार अजुन सुरू
माझ्या (ऐकीव) माहितीप्रमाणे
2005 नंतर नाही
बरोबर. मग हा मुद्दा सरकारी
ब्रॅकेटमध्ये NPS लिहिलय ना.
२००४ ला जॉइन केले ते २०४४ ला
आप्पा.. सरसकटीकरण कशाला?
तुम्ही पण अग्री टू डीसग्री
सरकारी नोकर असं काय विशेष
अन्याय आहे हा , २००० नंतरच्या
टॅक्स तुम्हीच एकटे भारत नाहीत
+100
MPSC/UPSC सोडाच, साधी जिल्हा
सरकार येते जाते , बाबू मात्र