महिला वायुदल पायलटस
३ महिलांनी भारतीय वायुदलात फायटर जेट पायलट म्हणून जबाबदारी स्वीकार्लीये.
त्या युवतींचे मनापासून कौतुक, आदर आणि अभिमान.
तथापि ह्या युवतींना काय प्रकारच्या कामगिऱ्या पार पाडाव्या लागतील हा प्रश्न सतावतोय. विशेषत: उद्या युद्ध सुरु झाल्यास ह्या महिलांना हम्म घ्या हे विमान आणि जाऊन करा बॉम्बिंग सिमेपलीकडे असा आदेश पार पडावा लागेल का ? सौरभ कालिया वगैरे आठवले कि अशा जागी एखादी स्त्री असेल तर काय होईल असे वाटते.
आर्मी आणि नेव्हीत काय परिस्थिती आहे ? प्रत्यक्ष युद्धमैदानावर स्त्रिया जातात का ? इतर देशानमध्ये काय परिस्थिती आहे ?
मला झाशीची राणी, रायबघन वगैरे उदाहरणे ठाऊक आहेत पण फायटर प्लेन्स वगैरे म्हणजे केवळ स्तिमित करणारे आहे ...
सोन्याबापू, डॉक्टर खरे आदी प्रभृतीनच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
>
भारताच्या पहिल्या महिला फायटर
हे आवश्यक होतं, आणि बराच काळ
http://www.ap7am.com/lv
लढाऊ वैमानिक
अजून थोडे काही
रात्रीच्या बसने एकटी जाऊ द्याल का?
म्हणजे अर्थ असा
एअरफोर्सचे जाऊद्या,एखादा
पुन्हा एकदा!
हे कंत्राट आपल्याला
संपादक मंडळ,
हे बघा,
अत्यंत क्लासिक बातमी आहे ही!!
ऑ!!!
स्त्री-पुरुष शारीरीक क्षमतेची तुलना हा एक कुतुहलाचा विषय
बाकी नो कॉमेंटस पण बुद्धिबळात
असंका हे माहीत नव्हत
असंका हे माहीत नव्हत
अगदी माझ्या मनातले प्रश्न
कितीतरी खेळातले नियमही स्त्री
जनरल निरीक्षणातुन झालेलं मत
अहो मग माझा मुद्दाच तुम्हाला
अहो मी म्हणतेय की मला आपलं
अमान्य.
मुष्टियुद्ध, कुस्त्या,
हार
"आई मना नात्ता पायदे आत्ता...
हे मल्टीटास्किंग सहजी सांभाळणाऱ्या भारतीय नारी
हे मल्टीटास्किंग सुद्धा अतिशय नैसर्गिक रित्या सांभाळतील हि मला खात्री आहे! :)
+१११
+११११११ यथायोग्य प्रतिसाद.
१०००% मल्टीटास्किंग भारीच
१०००% मल्टीटास्किंग भारीच
+१०००
छान बातमी
घेऊन टाक.
एकाच वयाच्या स्त्री-पुरुषांची
वा..
हाच बहुधा आजपर्यंत परवानगी नाकारण्याचा महत्वाचा मुद्द्दा होता.
हे आश्चर्य कारक आहे
हो आहेत की त्यातल्या एका
काही वर्षांपुर्वी
लष्करातील डॉक्टर म्हणून माझे
सहमत आहे
गा.मा. पैलवान जी
धन्यवाद
मारवांचे शंकानिरसन
गामा जी स्त्री सैनिकांना देशसेवेची संधी का नाकारली जावी?
प्रिसाइजली. स्त्रीया हा
स्त्री-पुरुष समानता प्रामाणिकतेने मान्य असेल तर
मारवा साहेब