Skip to main content

.मला मात्र पत्नी गोरी हवी..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 11/06/2016 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
..मला मात्र पत्नी गोरी हवी.. ------------------------------------- तशी शक्यतोही कोरी हवी. मला मात्र पत्नी गोरी हवी जरा घेऊ वीम्याचा फायदा. घरी एक साधी चोरी हवी. ( मला चोर अट्टल मानेन मी. तिच्या स्पंदनांची चोरी हवी..) असे एक संधी निसटायची. जवळ फक्त बळकट दोरी हवी. तुला भोगतो मी की तू मला? कशाला हि मग शिरजोरी हवी? हुश्श..आत घुसलो मी शेवटी नको आणखी घुसखोरी हवी किती प्रेम त्याचे काट्यांवरी सरण म्हणुन बाभळिबोरी हवी. --------------------------- + कानडाऊ योगेशु
लेखनविषय:

वाचने 2535
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आवडली

तशी शक्यतोही कोरी हवी. मला मात्र पत्नी गोरी हवी इथे जो "कोरी" शब्द वापरला आहे तो कोणत्या अर्थाने आहे नेमका ? "व्हर्जीन" या अर्थाने आहे की दुसरा कोणता अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहे ? त्यावर पुढच म्हणण अवलंबुन आहे.

In reply to by मारवा

दुसर्या ओळीतली गरज जितकी जास्त त्याप्रमाणे कोरीचा अर्थ बदलु शकतो.!

In reply to by मारवा

इथे जो "कोरी" शब्द वापरला आहे तो कोणत्या अर्थाने आहे नेमका ? "व्हर्जीन" या अर्थाने आहे की दुसरा कोणता अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहे ? त्यावर पुढच म्हणण अवलंबुन आहे.

मग मात्र प्रकरण गंभीर आहे.