.मला मात्र पत्नी गोरी हवी..
..मला मात्र पत्नी गोरी हवी..
-------------------------------------
तशी शक्यतोही कोरी हवी.
मला मात्र पत्नी गोरी हवी
जरा घेऊ वीम्याचा फायदा.
घरी एक साधी चोरी हवी.
( मला चोर अट्टल मानेन मी.
तिच्या स्पंदनांची चोरी हवी..)
असे एक संधी निसटायची.
जवळ फक्त बळकट दोरी हवी.
तुला भोगतो मी की तू मला?
कशाला हि मग शिरजोरी हवी?
हुश्श..आत घुसलो मी शेवटी
नको आणखी घुसखोरी हवी
किती प्रेम त्याचे काट्यांवरी
सरण म्हणुन बाभळिबोरी हवी.
---------------------------
+ कानडाऊ योगेशु
वर्गीकरण
आवडली
अं हं. नोप्स
गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वैनी आण आठवल.
In reply to गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वैनी आण आठवल. by मारवा
दुसर्या ओळीतली गरज जितकी
In reply to गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वैनी आण आठवल. by मारवा
+१
गंभीर
खिक्क!
नाही कळली :(